Kankavli Urban Nidhi Limited Kankavli

Kankavli Urban Nidhi Limited Kankavli Ministry of Corporate Affairs
भारत सरकार मान्यताप्राप्त
वित्तिय संस्था

22/02/2025
🙏🙏
25/01/2025

🙏🙏

कणकवली अर्बन निधी बँक वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ नुकतीच हॉटेल साई पॅलेस येथे संपन्न झाली यावेळी बँकचे सर्व संचालक मंडळ,...
28/10/2024

कणकवली अर्बन निधी बँक वार्षिक सर्वसाधारण सभा २०२४ नुकतीच हॉटेल साई पॅलेस येथे संपन्न झाली यावेळी बँकचे सर्व संचालक मंडळ,विविध क्षेत्रातील मान्यवर व खातेधारक उपस्थित होते.

तृतीय वर्षात दिमाखात पदार्पण
31/01/2024

तृतीय वर्षात दिमाखात पदार्पण

द्वितीय वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या सर्व स्टाफला गौरविण्यात आले
26/01/2024

द्वितीय वर्धापन दिनानिमित्त बँकेच्या सर्व स्टाफला गौरविण्यात आले

कणकवली अर्बन निधी बँकेचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला बँकेने द्वितीय वर्षातच ३ कोटीचा टप्पा पूर्ण केल्याने प्...
26/01/2024

कणकवली अर्बन निधी बँकेचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला बँकेने द्वितीय वर्षातच ३ कोटीचा टप्पा पूर्ण केल्याने प्रांताधिकारी मा. जगदीश कातकर यांनी विशेष कौतुक केले यावेळी कणकवली तहसीलदार मा. दीक्षांत देशपांडे, डॉ. विद्याधर तायशेटे,अर्बन बँकचे चेअरमन प्रा. हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन डॉ.सुभाष सावंत, सेक्रेटरी श्री. रंजन चव्हाण, ट्रेझरर श्री.प्रितम पारकर, डायरेक्टर सौ. सुरेखा भिसे, सौ.युगंधरा सावंत, सौ. प्राची पारकर, सौ.रूपाली चव्हाण, सौ.वायंगणकर मॅडम, श्री.वनवे सर, श्री.शेळके सर, इतर पदाधिकारी, सभासद, शेअर होल्डर, तसेच बँकचे व्यवस्थापक प्रांजल राणे, भारती तांबे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

द्वितीय वर्धापनदिन सोहळाआवर्जुन या 🙏
24/01/2024

द्वितीय वर्धापनदिन सोहळा
आवर्जुन या 🙏

कणकवली अर्बन निधी लिमिटेड परिवार
05/11/2023

कणकवली अर्बन निधी लिमिटेड परिवार

या सभेवेळी सर्व कर्मचाऱ्याना देखील गौरविण्यात आले
05/11/2023

या सभेवेळी सर्व कर्मचाऱ्याना देखील गौरविण्यात आले

कणकवली अर्बन निधी लिमिटेड वार्षिक सर्वसाधारण सभा
05/11/2023

कणकवली अर्बन निधी लिमिटेड वार्षिक सर्वसाधारण सभा

Address

Kankavli
416602

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919422633023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kankavli Urban Nidhi Limited Kankavli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kankavli Urban Nidhi Limited Kankavli:

Share