Vasant Madhav Kulkarni वसंत माधव कुळकर्णी

Vasant Madhav Kulkarni वसंत माधव कुळकर्णी Invest Right. Stay Relaxed.
𝟐𝟎𝟎𝐂𝐫+ 𝐀𝐔𝐌 | 𝟏𝟒𝟎𝟎+ 𝐂𝐥𝐢𝐞𝐧𝐭𝐬 | 𝟑𝟎𝟎𝟎+ 𝐌𝐨𝐧𝐭𝐡𝐥𝐲 𝐒𝐈𝐏𝐬(𝟏.𝟓𝟔𝐂𝐫) | 𝟐𝟓+ 𝐘𝐫𝐬 𝐄𝐱𝐩𝐞𝐫𝐢𝐞𝐧𝐜𝐞

AMFI Registered MFD | ARN 105288 | ARN 167198 Vasant M.

Kulkarni is not a single entity. It’s a privately owned company of well disciplined, research oriented investment consultants having more than 25 years of experience. In our company, every portfolio gets collective attention of every consultant and the core decision is taken ensuring all angles in the decision making process. We provide personalized and consistent service, ensuring long and trustworthy relationships with our clients. In the true spirit of our commitment, we conduct open discussions to understand the financial requirement of our client and find appropriate solutions for improving their financial position.

राखी बांधली की…chocolates, gifts देणा, हे सगळं झालं… पण यावेळी तिच्या future साठी investment कसं वाटतं? 😉 HAPPY RAKSHA B...
28/08/2026

राखी बांधली की…chocolates, gifts देणा, हे सगळं झालं… पण यावेळी तिच्या future साठी investment कसं वाटतं? 😉 HAPPY RAKSHA BANDHAN!

24/08/2026

कर्जवाढीत सुधारणा + stable asset quality + तुलनेने attractive valuation — या combination मुळे Private Banking sector गुंतवणूकदारांच्या radar वर येऊ शकतो. 📊

याच sector वर आधारित ICICI Prudential Nifty Private Bank Index Fund हा एक investment option आहे.

तुमच्या मते Private Banking sector ची पुढची growth story काय असू शकते?

आंबा फळांचा राजा 👑 तर *SIP* तुमच्या investment ची राणी! 👑एसआयपी सुरू करायची असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा.📞 +91 97024 ...
21/08/2026

आंबा फळांचा राजा 👑 तर *SIP* तुमच्या investment ची राणी! 👑

एसआयपी सुरू करायची असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा.
📞 +91 97024 90900

“पैसे जास्त झाले की invest करेन” असं म्हणण्यापेक्षा,“जेवढे आहेत, त्यातून थोडे आजपासून सुरू करतो” हा विचार करा.एसआयपी सुर...
19/08/2026

“पैसे जास्त झाले की invest करेन” असं म्हणण्यापेक्षा,
“जेवढे आहेत, त्यातून थोडे आजपासून सुरू करतो” हा विचार करा.

एसआयपी सुरू करायची असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा.
📞 +91 97024 90900

मुलांच्या भविष्याचा विचार करताना “पैसे लागतील तेव्हा बघू” यापेक्षा “आजपासून थोडं बाजूला ठेवू” हा विचार जास्त महत्त्वाचा....
17/08/2026

मुलांच्या भविष्याचा विचार करताना “पैसे लागतील तेव्हा बघू” यापेक्षा “आजपासून थोडं बाजूला ठेवू” हा विचार जास्त महत्त्वाचा.

SIP मधली सुरुवात कदाचित आज छोटी असेल… पण त्यामागची भावना खूप मोठी आहे — कधी कधी मुलांसाठी केलेली सर्वात मोठी गोष्ट… त्यांच्या हातात दिलेली एखादी महागडी वस्तू नसते, तर त्यांच्या भविष्यासाठी केलेली आजची छोटीशी तयारी असते.

तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी अजून नियोजन केलं नसेल, तर एकदा त्याबद्दल नक्की विचार करा.
एसआयपी सुरू करायची असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा.
📞 +91 97024 90900

ग्रोथ जिथे आहे, तिथे व्हॅल्युएशन महाग… आणि व्हॅल्युएशन जिथे जास्त आहे, तिथे ग्रोथ कमी!अशा मार्केटमध्ये *Large & Mid Cap ...
10/08/2026

ग्रोथ जिथे आहे, तिथे व्हॅल्युएशन महाग… आणि व्हॅल्युएशन जिथे जास्त आहे, तिथे ग्रोथ कमी!
अशा मार्केटमध्ये *Large & Mid Cap Fund* हा समतोल साधणारा पर्याय ठरू शकतो का? 🤔

या लेखात जाणून घ्या:
👉 Large Cap vs Mid Cap मधील सध्याची परिस्थिती
👉 Active Funds ची Benchmark विरुद्ध कामगिरी
👉 Axis Large & Mid Cap Fund ची रणनीती आणि पोर्टफोलिओ
👉 SIP साठी हा फंड का विचारात घेता येऊ शकतो?
👉 Risk, Drawdown आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन

किमान ५–७ वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी ठेवणाऱ्यांसाठी हा फंड का महत्त्वाचा ठरू शकतो, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी पूर्ण ब्लॉग वाचा.
🔗https://vasantkulkarni.com/large-and-mid-cap-fund/

📌 येथे दिलेली माहिती केवळ माहिती व अभ्यासाच्या उद्देशाने आहे. आकडेवारी आणि फंडाची रचना भविष्यात बदलू शकते. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी अद्ययावत माहिती तपासणे महत्त्वाचे आहे. हा लेख गुंतवणुकीचा सल्ला नाही.

मुलं आपापल्या आयुष्यात व्यस्त, घरखर्च सुरूच… औषधं, वीजबिल, किराणा, कधी मित्रांसोबत बाहेर जेवण तर कधी छोटंसं फिरणं.पण  शर...
09/08/2026

मुलं आपापल्या आयुष्यात व्यस्त, घरखर्च सुरूच… औषधं, वीजबिल, किराणा, कधी मित्रांसोबत बाहेर जेवण तर कधी छोटंसं फिरणं.

पण शर्माजींना महिन्याच्या खर्चासाठी कोणाकडे हात पसरावा लागत नाही.
कारण त्यांनी आधीपासून केलेल्या गुंतवणुकीतून SWP द्वारे दरमहा ₹४५,००० त्यांच्या खात्यात जमा होतात.

म्हणजे पगार थांबला… पण नियमित उत्पन्नाची सोय सुरू राहिली.

आज आपण SIP सुरू करतो, ते फक्त आजसाठी नाही… उद्याच्या निवांत आणि स्वाभिमानी आयुष्यासाठी.

👉 तुमची SIP आजच सुरू करा!
📞 +91 97024 90900

ऑफिस लोकेशन: शिव-मंगल, रोड नं. 2, कांदिवली, अशोक नगर, मालाड पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – 400101.

05/08/2026

Canara Robeco Large & Mid Cap Fund मध्ये SIP सुरू आहे? मग हा review नक्की बघा...
आणि तुमच्या Portfolio मध्ये हा Fund असेल तर Comment मध्ये "CANARA" नक्की लिहा. 👇

एसआयपी सुरू करायची असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा.
📞 +91 97024 90900

जर तुम्ही 20 वर्षे नियमित गुंतवणूक केली आणि सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाला, तर...💵 एकूण गुंतवणूक: ₹24,00,000📈 अंदाजे C...
04/08/2026

जर तुम्ही 20 वर्षे नियमित गुंतवणूक केली आणि सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाला, तर...

💵 एकूण गुंतवणूक: ₹24,00,000
📈 अंदाजे Corpus: ₹99,91,000 (सुमारे ₹1 कोटी)

मोठी संपत्ती एका दिवसात तयार होत नाही...
ती तयार होते लहान-लहान पण नियमित गुंतवणुकीतून.

Comment मध्ये "SIP" लिहा, आम्ही तुमच्यासाठी योग्य SIP Plan सुचवू.

⚠️ वरील आकडेवारी 12% वार्षिक परताव्याच्या गृहितकावर आधारित आहे. वास्तविक परतावा Market Performance वर अवलंबून असतो.

"अजून थोडं बघू... मार्केट खाली आलंय...""थोडं थांबू... योग्य वेळ आली की सुरू करू..."असं म्हणता म्हणता अनेक वर्षं निघून जा...
28/07/2026

"अजून थोडं बघू... मार्केट खाली आलंय..."
"थोडं थांबू... योग्य वेळ आली की सुरू करू..."

असं म्हणता म्हणता अनेक वर्षं निघून जातात.

पण खरं सांगायचं तर...

'योग्य वेळ' येत नाही, ती तयार करावी लागते. 💡

SIP ची ताकद मार्केटचा अंदाज लावण्यात नाही...
तर नियमित गुंतवणूक करण्यात आहे.

आज सुरू केलेला छोटासा SIP,
उद्याच्या मोठ्या आर्थिक स्वप्नांचा पाया ठरू शकतो. 💙

तुम्ही अजूनही वाट पाहताय, की SIP सुरू केलाय? 👇
Comment करा: "Started" किंवा "Planning"

📌 ही पोस्ट त्या मित्राला नक्की पाठवा जो अजूनही "योग्य वेळेची" वाट पाहतोय.

SIP | Mutual Fund | Investment | Financial Planning | Wealth Creation | Long Term Investment | SIP Investment | Smart Investing | Personal Finance | Financial Freedom

Address

Road No 2, Shivmangal
Kandivali East
400101

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm

Telephone

+919702490900

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vasant Madhav Kulkarni वसंत माधव कुळकर्णी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vasant Madhav Kulkarni वसंत माधव कुळकर्णी:

Shortcuts

Share