Shubbha Insurance & Financial Services

Shubbha Insurance & Financial Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shubbha Insurance & Financial Services, Insurance Company, 402 Vasant Chamber, Above Satara Sahakari Bank, Gupte Road, Opp Pink & Peru Dombivli West, Kalyan.
(1)

नमस्कार 🙏काहीजणांनी माझे फोटो वापरून “Financial Master” आणि “Financial Mentor” नावाची बनावट फेसबुक पेजेस तयार केली आहेत....
13/11/2025

नमस्कार 🙏
काहीजणांनी माझे फोटो वापरून “Financial Master” आणि “Financial Mentor” नावाची बनावट फेसबुक पेजेस तयार केली आहेत.
⚠ या पेजेसचा माझ्याशी काहीही संबंध नाही.
त्या पेजद्वारे केलेली गुंतवणूक तुमच्या जबाबदारीवर असेल.

✅ गुंतवणुकीपूर्वी खात्री करा.
✅ त्या बनावट पेजेसची तक्रार करा व ब्लॉक करा.

आपल्या विश्वासाबद्दल धन्यवाद 🙏
— अमोल जयसिंग राणे
प्रमाणित वित्तीय सल्लागार (म्युच्युअल फंड व विमा)

नमस्ते 🙏
किसी ने मेरे फोटो का उपयोग कर “Financial Master” और “Financial Mentor” नाम से नकली फेसबुक पेज बनाए हैं।
⚠ इन पेजों का मुझसे कोई संबंध नहीं है।
उन पेजों से की गई कोई भी निवेश आपकी अपनी जिम्मेदारी पर होगी।

✅ निवेश से पहले सत्यापित करें।
✅ नकली पेजों को रिपोर्ट और ब्लॉक करें।

आपके विश्वास के लिए धन्यवाद 🙏
— अमोल जयसिंग राणे
प्रमाणित वित्तीय सलाहकार (म्यूचुअल फंड और इंश्योरेंस)

Namaskar / नमस्कार / नमस्ते 🙏

Someone has created fake pages named “Financial Master” and “Financial Mentor” using my photos.
⚠ These pages are not connected to me or my official business in any way.
Any investment done through those pages is at your own risk, and we are not responsible for any loss.

✅ Please verify before investing.
✅ Report & block those fake pages.

Thank you for your trust and support 🙏
— Amol Jaysing Rane
Certified Financial Advisor (Mutual Funds & Insurance)

पोट भरलं की आनंद मिळतो...पण आरोग्य सुरक्षित असलं की मनही शांत राहतं!आता हेल्थ इन्शुरन्सवर 0% GST — म्हणजेच आरोग्य संरक्ष...
11/11/2025

पोट भरलं की आनंद मिळतो...
पण आरोग्य सुरक्षित असलं की मनही शांत राहतं!
आता हेल्थ इन्शुरन्सवर 0% GST — म्हणजेच आरोग्य संरक्षण आणखी परवडणारे!
तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं स्वास्थ्य सुरक्षित ठेवा — कारण आरोग्य हीच खरी गुंतवणूक आहे! 💙

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
9152929312 / 501 / 115 / 331
Shubha IMF Pvt. Ltd.

01/10/2025

दशहरा म्हणजे एकता, पराक्रम व आनंदाचा उत्सव
✨ शुभ विजयादशमी! ✨
दशहरा म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजयाचा संदेश.
रावण दहनातून अहंकार, मत्सर आणि नकारात्मकतेचा नाश होतो.
या दिवशी अपराजिता देवीची पूजा, हळदीकुंकू व आपटा पाने वाटून आपण एकमेकांना शुभेच्छा देतो.
रामाने रावणाचा वध करून धर्माचा विजय साधला – हीच प्रेरणा आपल्या जीवनातील भीती आणि शंका दूर करण्याची आहे.

💐 आपल्या जीवनातही विजयादशमी आनंद, आरोग्य आणि यश घेऊन येवो!

"क्या मुझे मेडिक्लेम लेना चाहिये?"🟠 फायदे या सिर्फ खर्चा?https://youtu.be/x82gcYtjsXw Please Like , Share, Subscribe..fo...
20/05/2025

"क्या मुझे मेडिक्लेम लेना चाहिये?"🟠 फायदे या सिर्फ खर्चा?

https://youtu.be/x82gcYtjsXw

Please Like , Share, Subscribe..
for More Information

SHUBBHA IMF Pvt LTD


#आरोग्य

Investment is the allocation of money or resources into financial assets, ventures, or projects with the expectation tha...
28/04/2025

Investment is the allocation of money or resources into financial assets, ventures, or projects with the expectation that the investment will generate a return or profit over time.
Advantages of Investment:
Wealth Growth: Helps in growing your wealth over time.
Income Generation: Provides passive income, like interest or dividends.
Financial Security: Builds a financial cushion for future needs.
Capital Appreciation: Some investments, like stocks or real estate, can increase in value.
Diversification: Spreading investments across different assets reduces risk.
Tax Benefits: Certain investments offer tax advantages.

Term insurance in India offers financial protection for a specific period, providing a sum assured to the nominee if the...
18/04/2025

Term insurance in India offers financial protection for a specific period, providing a sum assured to the nominee if the insured dies during the term. It ensures family security with high coverage at low premiums.

Advantages of Term Insurance :

1. Affordable Premiums – Offers high coverage at a low cost.

2. Financial Security - Protects your family's future in your absence.

3. Simple to Understand – Straightforward policy with no investment component.

4. Tax Benefits – Premiums qualify for tax deductions under Section 80C.

5. Flexible Tenure – You can choose the coverage period based on your needs.

6. Add-on Riders – Additional benefits like critical illness or accidental death can be added.

FOR FURTHER DETAILS :
Contact Number: 9152929137 / 9152925251 / 9152929171


🏍️🚗 मोटर इन्शुरन्स क्लेम बद्दल महत्त्वाची माहिती! 🚗🏍️  तुमच्या वाहनाचा  इन्शुरन्स क्लेम  केल्यानंतर काही महत्त्वाच्या गो...
18/02/2025

🏍️🚗 मोटर इन्शुरन्स क्लेम बद्दल महत्त्वाची माहिती! 🚗🏍️

तुमच्या वाहनाचा इन्शुरन्स क्लेम केल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

✅ क्लेम दाखल करताना घ्यायची काळजी:

1️⃣ अपघात किंवा नुकसान झाल्यावर त्वरित इन्शुरन्स कंपनीला कळवा.

2️⃣ गाडीच्या छायाचित्रे आणि व्हिडिओ घ्या, जेणेकरून पुरावा राहील.

3️⃣ पोलिस FIR आवश्यक असल्यास, ते लगेच दाखल करा.

4️⃣ इन्शुरन्स पॉलिसी नंबर आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.

5️⃣ गैरवापर (Fraud) टाळण्यासाठी सर्व माहिती प्रामाणिकपणे द्या.

🚀 क्लेम कसा रजिस्टर करावा?

🔹 स्टेप 1: इन्शुरन्स कंपनीच्या कस्टमर केअरवर कॉल करा किंवा त्यांची वेबसाइट/अॅप वापरा.

🔹 स्टेप 2:आवश्यक कागदपत्रे अपलोड/सादर करा (RC, ड्रायव्हिंग लायसन्स, पॉलिसी डॉक्युमेंट, डॅमेज फोटो).

🔹 स्टेप 3: कंपनीकडून सर्वेक्षक (Surveyor) येऊन गाडीचे निरीक्षण करेल.

🔹 स्टेप 4:सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर क्लेम मंजूर होईल आणि रिपेअरिंग किंवा नुकसान भरपाई मिळेल.


📞 तुमच्या मोटर इन्शुरन्स क्लेम संदर्भात सल्ल्यासाठी संपर्क करा:

🔹 शुभांगी राणे ( Insurance, Mutual-fund Consultant )

📲 9152929137

🚘 तुमच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि योग्य सल्ला घ्या!🚘

#मोटर_इन्शुरन्स_क्लेम #मोटर_इन्शुरन्स #क्लेम

रक्तदान जीवन का अनमोल उपहार है, जो दूसरों की ज़िंदगी में नई रोशनी ला सकता है। आपके कुछ बूंद खून से किसी की दुनिया संवर स...
01/11/2024

रक्तदान जीवन का अनमोल उपहार है, जो दूसरों की ज़िंदगी में नई रोशनी ला सकता है।
आपके कुछ बूंद खून से किसी की दुनिया संवर सकती है।

दीपों का ये पर्व आपके जीवन में खुशियों की अनगिनत रोशनी लाए। दिवाली की हार्दिक शुभकामनाएँ!

🌟 विशेष गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रम 🌟🗓️ दिनांक: 26 सप्टेंबर 2024🕕 वेळ: संध्याकाळी 6:30 वाजता📍 ठिकाण: द्वारका पॅलेस, स...
25/09/2024

🌟 विशेष गुंतवणूकदार जागरुकता कार्यक्रम 🌟
🗓️ दिनांक: 26 सप्टेंबर 2024
🕕 वेळ: संध्याकाळी 6:30 वाजता
📍 ठिकाण: द्वारका पॅलेस, सुरभी हॉटेलच्या वर, डोंबिवली पूर्व
📝 कार्यक्रमाची रूपरेषा:
🔍 गुंतवणूक धोके ओळखणे – कोणत्या गुंतवणुकीत धोके असतात व ते कसे ओळखायचे.
✅ काय करावे आणि काय करू नये – गुंतवणुकीचे योग्य मार्ग व टाळायच्या चुका.
🔮 भविष्यातील आर्थिक सुरक्षा – सुरक्षित गुंतवणुकीद्वारे भविष्याचे नियोजन कसे करावे.
👨👩👦 कुटुंबांसाठी विशेष:
आपल्या पती किंवा पत्नी सोबत हजर राहावे. हा कार्यक्रम कुटुंबाच्या आर्थिक भविष्यासाठी आयोजित केला आहे.
🍽️ कार्यक्रमानंतर रात्रीच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
🚨 सर्वांनी या महत्त्वाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करावे.
कृपया आपल्या उपस्थितीची यादी लवकर कळवावी, जेणेकरून कार्यक्रमाचे आणि जेवणाचे नियोजन प्रभावीपणे करता येईल.
संबंधित तपशीलांसाठी संपर्क साधा:
📞 साक्षी मांजरेकर – ९१५२९२९१७१ / ९१५२९२९१३७

Address

402 Vasant Chamber, Above Satara Sahakari Bank, Gupte Road, Opp Pink & Peru Dombivli West
Kalyan
421202

Telephone

+919920426007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubbha Insurance & Financial Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shubbha Insurance & Financial Services:

Share