18/04/2021
आज कोरोना (Covid-19) झपाट्याने पसरत आहे, कोरोनाच्या अशा या भयानक स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा आणि कर्त्या पुरुषाच्या नावाने टर्म पॉलीसी असणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरोनाच्या उपचारासाठी आपल्यावर "आर्थिक संकट" न ओढवता "आपल्या कुटुंबाला सर्वोत्तम उपचार" मिळावेत व कोरोनामुळे जर कर्त्या पुरुषालाच काही झाले तर कुटुंबाला निदान रु. ५० लाख तरी मिळावेत या साठी योग्य वेळी योग्य पॉलीसी काढणे खूपच गरजेचे आहे.
🙏आपल्या कुटुंबाची "आर्थिक सुरक्षा" हि आपलीच जबाबदारी.🙏
"आजच टर्म आणि मेडिक्लेम पॉलीसी काढून आपल्या कुटुंबाला सुरक्षित करा."
अधिक माहितीसाठी ८८२८०५३५०५ वर whatsapp मेसेज करा किंवा comment करा👍