' DUVAA ' ' दुवा- 'together we can make a difference

  • Home
  • India
  • Kalyan
  • ' DUVAA ' ' दुवा- 'together we can make a difference

' DUVAA ' ' दुवा- 'together we can make a difference BRANCH IFSC CODE: SBIN0000399

नमस्कार !
तुम्हा सर्वांचे स्वागत .
आपण सर्व एक छान कार्य करणार आहोत .
१ } आर्थिक कारणामुळे ज्यांचे शिक्षण थांबते ,अडथळा येतो त्यांना आपण मदत करणार आहोत .
२ } आपण एक प्रोजेक्टर घेणार आहोत , की ज्यामुळे मुलांना विविध गोष्टी दाखवणार आहोत .प्रामुख्याने खेडेगावातील मुलांना..........!
हे सर्व आपल्या सर्वाना मिळून करायचे आहे .आता जे विद्यार्थी जॉबला-नोकरीला आहेत त्यांना आवाहन आहे की तुम्ही सर्वांनी या प्रोजेक्टला मदत करा
तेव्हाच हे घडू शकते . तुम्हाला लहानपण आठवत असेल तर -आपल्याला किंवा आपल्या मित्राला/ मैत्रिणीला शिक्षणात अडचण आली असेल तेव्हा मदत करणारे
हात नव्हते .आज आपण आपल्या पायावर उभे राहत असताना दुसऱ्यालाही उभे राहण्यास मदत करूया ! कमीत कमी २०००/- रुपये तुम्ही भरू शकता .आपली मदत कोणाला झाली हे कळेलच
त्यासाठी ,गुणेश सर -सवांद ९२२४४५६६२९ -
बँकेचे नाव - ACCOUNT NO. 30897196554
STATE BANK OF INDIA ,
BRANCH : MURBAD ROAD , KALYAN WEST , DIST -THANE 421301.

http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=4018
26/07/2016

http://www.lokmat.com/storypage.php?catid=30&newsid=4018

मुलं पालकांसाठी काय असतात? राग काढण्याची, ठोकण्याची हक्काची जागा? आपलं नैराश्य आणि अपयश आपण मुलांना मारून कमी करण्याचा प्रयत्न करतो का?

11/12/2015

Dear All, Request you to drop your old clothes to nearest Peter England store in Mumbai&Pune before 13th Dec it will be sent to help good people of Chennai

30/11/2015

माझी सर्व मित्रांना विनंती आहे की. ..
कामावर जायला उशीर झाला तरी चालेल पण लोकल ट्रेन मधे दरवाजा वर लटकून प्रवास करू नका. ....

नोकरी वर वेळेत गेलात म्हणून कोण सत्कार करणार नाही आणी उशीर झाला म्हणून कोण फासावर चढवणार नाही म्हणून आधी आपला जीव महत्त्वाचा मग नोकरी.

आपले आई-वडील. बायको, मुले आपल्या येण्याची वाट बघत असतात. ...!!!

25/09/2015

सुशांत विजय बविस्कर वय 4 वर्ष 21/9/2015
सकाळ पासून कोळसेवाडी कल्याण पूर्व (जिल्हा ठाणे) पोलिस स्टेशन ला भेटला असुन वरील प्रमाणे स्वतःचे नाव सांगत आहे त्याचा पत्ता त्याला सांगता येत नसल्यामुळे जर तुम्हि ओळखत असाल तर त्वरित खलील नंबर वर संपर्क करुण सहकार्य करा
ही विनंती
0251-2363593..plz contact..

21/09/2015

आज दिनांक २१.०९.२०१५ ला संध्याकाळी ७:४५ च्या दरम्यान कामावरून घरी येत होतो. ५ दिवसाचे गणपती विसर्जन चालले होते. कल्याण पुर्व मध्ये विठ्ठलवाडी स्टेशन जवळील पोलीस स्टेशन जवळील दोन्ही तलावाजवळ गणपती विसर्जनाची धामधुम होती. या धामधुमीत स्मशानभुमीजवळील चौकात मोठी वाहतूककोंडी झाली होती. यामध्ये जोरदार पाऊस पडत होता. यात रस्त्याच्या बाजूला विसर्जनासाठी आलेल्या लोकांनी आपापली वाहने पार्क केली होती. या वाहतूककोंडीमध्ये एक AMBULANCE अडकली होती. त्या AMBULANCE ला पुढे जाण्यास कोणीही मदत करत नव्हते. याउलट सगळे लोक आपले वाहन आणि आपला गणपती पुढे कसा जाईल याचाच विचार करत होते. त्यावेळेस तेथे अशा परिस्थीतीत वाहतूक पोलीसही नव्हता. चालणाय्रा लोकांना चालण्यासाठी जागा नव्हती. शेवटी मी पोलीस कंट्रोलरूमला (१०० या क्रमांकावर) कळवले आणि कमीत कमी रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली वाहने हटवण्यास विनंती केली. १०-१५ मिनीटात वाहतूक पोलीस तेथे आले आणि त्यांनी ती वाहतूककोंडी कमी केली. आणि त्या AMBULANCE चा जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

वरील घटना सांगण्याचा तात्पर्य एवढेच की
१) त्या AMBULANCE मधील रूग्णाचा जीव धोक्यात असताना लोकं बेजबाबदारपणे वाहने चालवून वाहतूककोंडी निर्माण करत होती. सगळ्यांनी फक्त एवढाच विचार करावा की त्या AMBULANCE मध्ये जर आपलाच कोणी नातेवाईक असता तर? लोकांच्या जीवापेक्षा गणपती विसर्जन महत्वाचे आहे का? लोकमान्य टिळकांनी यासाठीच हा ऊत्सव सुरू केला होता का?
२) जर यापुढे तुम्हाला अशी परिस्थिती दिसली तर ताबडतोब १०० या क्रमांकावर कॉल करा. पोलीस तुमच्या तक्रारीची दखल घेतील. १०० या क्रमंकावर कॉल केल्यास पोलीसांना त्या तक्रारीची दखल घ्यावीच लागते.

-----अनिकेत कणसे -----

15/09/2015
03/02/2014

एक कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी. . .जगण्याचं कोडं जिद्दीने उलगडणारी लेखिका. .
तितक्याच हळव्या मनाची कवयित्री. . .कर्तव्यदक्ष आई. . आणि तितकीच खंबीर स्त्री. .
आणि त्याही पेक्षा जास्त आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला स्थितप्रज्ञाप्रमाणे सामोरे जाणारी आणि अनंत अडचणींमधून यशाचा राजमार्ग तयार करणारी खऱ्या खुऱ्या आयुष्यातील नायिका . . . श्रीमती संगीता उत्तम धायगुडे.

जीवनाचे अनेक पैलु खंबीरपणे उलगडणाऱ्या लेखिका श्रीमती संगीता उत्तम धायगुडे यांचे जीवनाकडे नव्या दिशेने पाहायला लावणारे व्याख्यान दुवा व क्षितीज ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आले आहे.. .

स्थळ - महाड तालुका समाज हॉल,नवीन गायत्री शाळेजवळ,कल्याण पुर्व.
दिनांक- ८ फेब्रुवारी २०१४,शनिवार .
वेळ - सायंकाळी ५.३० ते ७.३०

प्रवेशिकेसाठी संपर्क- प्रसाद-९१६७१२१८१५ मयुर -९०२९७९६४९६ अरविंद -७५०६२५००५५ सतिश-९८९२४२०५१५

*मर्यादित प्रवेश* प्रवेशिका आवश्यक *

एक कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी. . .जगण्याचं कोडं जिद्दीने उलगडणारी लेखिका. .  तितक्याच हळव्या मनाची कवयित्री. . .कर्तव्य...
03/02/2014

एक कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी. . .जगण्याचं कोडं जिद्दीने उलगडणारी लेखिका. .
तितक्याच हळव्या मनाची कवयित्री. . .कर्तव्यदक्ष आई. . आणि तितकीच खंबीर स्त्री. .
आणि त्याही पेक्षा जास्त आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला स्थितप्रज्ञाप्रमाणे सामोरे जाणारी आणि अनंत अडचणींमधून यशाचा राजमार्ग तयार करणारी खऱ्या खुऱ्या आयुष्यातील नायिका . . . श्रीमती संगीता उत्तम धायगुडे.

जीवनाचे अनेक पैलु खंबीरपणे उलगडणाऱ्या लेखिका श्रीमती संगीता उत्तम धायगुडे यांचे जीवनाकडे नव्या दिशेने पाहायला लावणारे व्याख्यान दुवा व क्षितीज ग्रुप तर्फे आयोजित करण्यात आले आहे.. .

स्थळ - महाड तालुका समाज हॉल,नवीन गायत्री शाळेजवळ,कल्याण पुर्व.
दिनांक- ८ फेब्रुवारी २०१४,शनिवार .
वेळ - सायंकाळी ५.३० ते ७.३०

प्रवेशिकेसाठी संपर्क- प्रसाद-९१६७१२१८१५ मयुर -९०२९७९६४९६ अरविंद -७५०६२५००५५ सतिश-९८९२४२०५१५

*मर्यादित प्रवेश* प्रवेशिका आवश्यक *

27/01/2013

Sankalp
गेल्या वर्षभरापासून एक संकल्प करायचा होता तो म्हणजे ......देहदानाचा ! .........मात्र प्रत्यक्षात यायला आजचा दिवस उजाडला .
मृत्युपश्चात ज्या देहाला जाळून राख करणार आहे असा देह राखेपेक्षा M.B.B.S. शिकणाऱ्या विद्यार्थांच्या उपयोगाला पडेल .म्हणून .............अवयव दानाबरोबरच ...........देहदान !
नवं आयुष्याचा नवं .....................देहदान ..............!

Address

KALYAN
Kalyan
421301

Telephone

9594056629

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ' DUVAA ' ' दुवा- 'together we can make a difference posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share