मराठी कॅपीटल गेनर्स

मराठी कॅपीटल गेनर्स बैंकनिफ्टी ऑप्शन्स
निफ्टी ऑप्शन्स
फिननिफ्टी ऑप्शन्स
स्टॉक होल्डिंग Banknifty
Nifty
Stock

Intraday Calls

10/01/2026
क्वालिटी कॉल्स ट्रेड करण्यासाठी आपले टेलीग्राम चैनल लगेच जॉइन करा !!!
28/11/2023

क्वालिटी कॉल्स ट्रेड करण्यासाठी आपले टेलीग्राम चैनल लगेच जॉइन करा !!!

𝐖𝐄 𝐃𝐎𝐍'𝐓 𝐒𝐄𝐋𝐋 𝐃𝐑𝐄𝐀𝐌𝐒. 𝐖𝐄 𝐒𝐄𝐋𝐋 𝐓𝐑𝐔𝐓𝐇. We are not Sebi certified advisors. All Calls provided here are for Educational Purpose.

नमस्कार,        मराठी कॅपीटल गेनर्स  च्या आपल्या टेलीग्राम चैनल वर खात्रीशीर ऑप्शन कॉल्स पोस्ट होणे सुरु झाले आहे. आज पा...
24/11/2023

नमस्कार,

मराठी कॅपीटल गेनर्स च्या आपल्या टेलीग्राम चैनल वर खात्रीशीर ऑप्शन कॉल्स पोस्ट होणे सुरु झाले आहे. आज पासून आपण खऱ्या अर्थाने नवीन सुरुवात केली आहे.
बरेच महीने काही खाजगी कामांमुळे आपण टेलीग्राम वर कॉल्स देणे थांबवले होते, पण पेड कॉल्स सेवा सुरुच होत्या.

ज्यांना आपले क्वालिटी कॉल्स ट्रेड करायचे आहेत त्यांनी कृपया खालील टेलीग्राम लिंक वर क्लिक करून चैनल सब्स्क्राइब करावे.

(कमीतकमी ५ ते १५ पॉइंट्सच्या स्टॉप लॉस वर २० ते ४० पॉइंट्सच्या टार्गेटसाठी आपले क्वालिटी कॉल्स ट्रेड करा.)

टेलीग्राम लिंक:

𝐖𝐄 𝐃𝐎𝐍'𝐓 𝐒𝐄𝐋𝐋 𝐃𝐑𝐄𝐀𝐌𝐒. 𝐖𝐄 𝐒𝐄𝐋𝐋 𝐓𝐑𝐔𝐓𝐇. We are not Sebi certified advisors. All Calls provided here are for Educational Purpose.

IT TAKES MONEY, TO GAIN MONEY 🤑पैसेच पैश्याला खेचतात 🤑मित्रहो, पोटापुरते कमवायचे असेल तर नोकरी धंदा ठीक, पण जर राहणीमान ...
09/08/2023

IT TAKES MONEY, TO GAIN MONEY 🤑

पैसेच पैश्याला खेचतात 🤑

मित्रहो, पोटापुरते कमवायचे असेल तर नोकरी धंदा ठीक, पण जर राहणीमान उंचावायचे असेल तर उत्पन्नाचा अधिकचा सोर्स हवाच.

शेयर मार्केट संधी देते दररोज कमीतकमी ५००/- रुपये ते जास्तीत जास्त ५,०००/- रुपये कमवायची.

१०,०००/- रूपयांच्या गुंतवणुकीवर दररोज ५% जरी नफा केला तरीही महिन्याला १०,००० रुपये कमावता येतात.

फक्त लागते ती शिस्त आणि ट्रेडिंगदरम्यानचे भावनात्मक नियोजन...

आपण स्वप्न विकत नाहीत...
आपण सत्य दाखवतो...

✅ मराठी कॅपीटल गेनर्स सोबत सामील होऊन नक्कीच दररोज नफ्यात राहु शकता.

🔰 आपला प्रत्येक कॉल सक्सेस होतोच असे बिल्कुल नाही. आपण तशी शाश्वतीही देत नाही. आणि जर प्रत्येक कॉल सक्सेस होतो असं कुणी सांगत असेल तर ती केवळ भूलथाप समजा.

🔰 स्टॉप लॉस आपलाही हिट होतोच, पण तात्काळ रिकव्हरी होणे जास्त महत्वाचे आहे. ते आपल्याला MCG मध्ये पाहायला मिळेल. शेवटी आपले दिवसाचे टार्गेट म्हणजे दिवसाअखेर नफ्यात राहणे, आणि याची मात्र आपण शाश्वती देतो 😎.

मराठी कॅपीटल गेनर्स च्या अधिकृत टेलीग्राम चैनेलला जॉइन व्हा आणि आपल्या कॉल्सची गुणवत्ता आणि अचूकता तपासा.तुमच्या १-२ दिव...
07/08/2023

मराठी कॅपीटल गेनर्स च्या अधिकृत टेलीग्राम चैनेलला जॉइन व्हा आणि आपल्या कॉल्सची गुणवत्ता आणि अचूकता तपासा.

तुमच्या १-२ दिवसाच्या लॉस इतकी आपली मासिक फीज आहे. स्मार्ट सल्ला घेऊन ट्रेड्स घ्या आणि नफ्यात राहा...

आपण बैंकनिफ्टी, निफ्टी आणि फिननिफ्टी ऑप्शन्स, तसेच होल्डिंग स्टॉक्स मध्ये सेवा देतो.

✅ एक महिना सेवा आजमावून पाहा, पुढील महिन्यात स्वतःहुन सेवा नूतनीकरण करून घ्याल...

✅ गुणवत्तेशी तडजोड नाही.

✅ टेलीग्राम चैनेल लिंक: https://t.me/MarathiCapitalGainers9

27/03/2022

IT TAKES MONEY, TO GAIN MONEY 🤑

पैसेच पैश्याला खेचतात 🤑

मित्रहो, पोटापुरते कमवायचे असेल तर नोकरी धंदा ठीक, पण जर राहणीमान उंचावायचे असेल तर उत्पन्नाचा अधिकचा सोर्स हवाच.

शेयर मार्केट संधी देते दररोज कमीतकमी ५००/- रुपये ते जास्तीत जास्त ५,०००/- रुपये कमवायची.

१०,०००/- रूपयांच्या गुंतवणुकीवर दररोज १०% जरी नफा केला तरीही महिन्याला २०,००० ते २२,००० रुपये कमावता येतात.

फक्त लागते ती शिस्त आणि ट्रेडिंगदरम्यानचे भावनात्मक नियोजन...

आपण स्वप्न विकत नाहीत...
आपण सत्य विकतो...

✅ मराठी कॅपीटल गेनर्स सोबत सामील होऊन नक्कीच दररोज नफ्यात राहु शकता.

🔰 आपला प्रत्येक कॉल सक्सेस होतोच असे बिल्कुल नाही. आपण तशी शाश्वतीही देत नाही. आणि जर प्रत्येक कॉल सक्सेस होतो असं कुणी सांगत असेल तर ती केवळ भूलथाप समजा.

🔰 स्टॉप लॉस आपलाही हिट होतोच, पण तात्काळ रिकव्हरी होणे जास्त महत्वाचे आहे. ते आपल्याला MCG मध्ये पाहायला मिळेल. शेवटी आपले दिवसाचे टार्गेट म्हणजे दिवसाअखेर नफ्यात राहणे, आणि याची मात्र आपण शाश्वती देतो 😎.

जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐
08/03/2022

जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐

19/02/2022

जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन समस्त रयतेचं राज्य स्थापन करणाऱ्या युगपुरुषास, कुळवाडीभूषण, बहुजनप्रजाप्रतिपालक, श्रीमंत शिवछत्रपती राजास मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩

सर्व मावळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ❤️

जय जिजाऊ | जय शिवराय

जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन समस्त रयतेचं राज्य स्थापन करणाऱ्या युगपुरुषास, कुळवाडीभूषण, बहुजनप्रजाप्रतिपालक, लोकरा...
19/02/2022

जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन समस्त रयतेचं राज्य स्थापन करणाऱ्या युगपुरुषास, कुळवाडीभूषण, बहुजनप्रजाप्रतिपालक, लोकराजा श्रीमंत शिवछत्रपती राजास मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩🚩

सर्व मावळ्यांना शिवजन्मोत्सवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ❤️

जय जिजाऊ | जय शिवराय

Address

Kalyan
421103

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी कॅपीटल गेनर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share