MPFC Udyog Nidhi Bank Ltd

MPFC Udyog Nidhi Bank Ltd We are public limited company offering banking services. We accept fixed deposits and offer attracti

31/03/2022





आज ३१ मार्च, फिस्कलचा आजचा शेवटचा दिवस.

दरवर्षीप्रमाणे ह्या आर्थिक वर्षात आमच्या व्यवसायात उत्तम वाढ झाली.

ह्याबद्दल सर्व संचालक, सभासद, गुंतवणूकदार, ग्राहक आणि हितचिंतक ह्या सर्वांचा मी तहे दिलसे अत्यंत आभारी आहे!!!

कृपया आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि आमच्या नवनवीन योजनांची माहिती मिळवत रहा:

https://www.facebook.com/MPFC-Udyog-Nidhi-Bank-Ltd-100776728365912/

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा:

https://www.twitter.com/mpfcnidhi

धन्यवाद,

मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष
MPFC उद्योग निधी लिमिटेड
कल्याण
९९६७९१७६९०

We are public limited company offering banking services. We accept fixed deposits and offer attracti

01/03/2022

महाशिवरात्र ते महिला दिनापर्यंत आमच्या कोणत्याही गुंतवणूक /विमा सेवांचा लाभ घेण्याऱ्या सर्व महिलांना विशेष कॅशबॅक ऑफर
संपर्क ९९६७९१७६९०

  नमस्कार,गुंतवणूकदारांनो श्रीमंत होण्यासाठी आमचे खातेदार (शेअर्स आणि म्युच्युअल फंड) होणार ना???भारतातील आणि अमेरिकेतील...
08/02/2022



नमस्कार,

गुंतवणूकदारांनो श्रीमंत होण्यासाठी आमचे खातेदार (शेअर्स आणि म्युच्युअल फंड) होणार ना???

भारतातील आणि अमेरिकेतील ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडण्यासाठी आजच्या प्रपोज 💌 डेच्या दिवशी आमचे प्रपोजल स्विकार करा आणि शेअर बाजाराच्या माध्यमातून जबरदस्त श्रीमंतीकडे वाटचाल सुरू करा आणि धनवान व्हा!!!

मकरंद पुंडलिक
कल्याण
९९६७९१७६९०

05/02/2022


आज बंँगलोर, गुवाहाटी आणि भुवनेश्वर येथील काही ग्राहकांनी आमच्या तर्फे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली🎉🎉🎉

  अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये, जसे की अमेझॉन, टेस्ला, फेसबुकमध्ये गुंतवणूक करून थेट डॉलर्समध्ये घसघशीत नफा कमा...
28/01/2022



अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये, जसे की अमेझॉन, टेस्ला, फेसबुकमध्ये गुंतवणूक करून थेट डॉलर्समध्ये घसघशीत नफा कमावण्याची इच्छा आहे पण काय / कसे करायचे ते माहीत नाही??

निश्चिंत रहा, आम्ही तुमचे अमेरिकेतील ब्रोकरकडे खरेखुरे झिरो ब्रोकरेज ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडून देतो ते ही अगदी माफक शुल्कात!!!

त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात / कार्यालयात बसून अमेरिकेतील कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊ शकता. लक्षात घ्या की अमेरिकेतील ब्रोकरकडे खाते उघडल्यानंतर तुम्ही फ्रॅक्शनमध्येही शेअर खरेदी करू शकता जसे की .०१, ०.०५, ०.१, ०.५ इत्यादी!!!!

खाते उघडण्यासाठी मला अवश्य संपर्क करा ९९६७९१७६९०

धन्यवाद,

मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष

MPFC उद्योग निधी लिमिटेड
कल्याण

  ठंडा (की हॉट???) मतलब कोकाकोला!!!जगप्रसिद्ध कोकाकोला कंपनीच्या मुख्याधिकाऱ्याचा वर्षाला पगार १०.२ मिलियन $.सुप्रसिद्ध ...
31/12/2021



ठंडा (की हॉट???) मतलब कोकाकोला!!!

जगप्रसिद्ध कोकाकोला कंपनीच्या मुख्याधिकाऱ्याचा वर्षाला पगार १०.२ मिलियन $.

सुप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफेंच्या संपत्तीत दरवर्षी किमान ५९२ मिलियन $ ची वाढ होते. ही वाढ कोकाकोला कंपनीच्या शेअर्समधून मिळालेल्या लाभांशातून होते.

२०२२ मध्ये तुम्हाला अशा अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांचे शेअर्स विकत घेण्याची संधी आम्ही देत आहोत.

खाते उघडण्यासाठी मला अवश्य संपर्क करा.

मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष

MPFC उद्योग निधी लिमिटेड
कल्याण
संपर्क : ९९६७९१७६९०

  ३१ डिसेंबरच्या रंगील्या धुंद रात्री पहिल्या सिप बरोबर आमच्या तर्फे दुसऱ्या सिपचा (भारतातील आणि अमेरिकेतील म्युच्युअल फ...
30/12/2021



३१ डिसेंबरच्या रंगील्या धुंद रात्री पहिल्या सिप बरोबर आमच्या तर्फे दुसऱ्या सिपचा (भारतातील आणि अमेरिकेतील म्युच्युअल फंडांमधील, शेअर्समधील गुंतवणूक) सुध्दा विचार करा आणि २०२२ मध्ये श्रीमंतीकडे वाटचाल सुरू करा!!

धन्यवाद,

मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष
MPFC उद्योग निधी लिमिटेड
कल्याण

खाते उघडण्यासाठी मला अवश्य संपर्क करा: ९९६७९१७६९०

  बर्कशायर - ए : एका शेअरची किंमत ३.३२ कोटी. अमेरिकेतील अशा जबरदस्त कंपन्यांचे शेअर्स संपूर्ण अथवा फ्रॅक्शनमध्ये  (०.५, ...
14/12/2021



बर्कशायर - ए : एका शेअरची किंमत ३.३२ कोटी.

अमेरिकेतील अशा जबरदस्त कंपन्यांचे शेअर्स संपूर्ण अथवा फ्रॅक्शनमध्ये (०.५, ०.१, ०.००१, ०.०००१) घेण्याची इच्छा आहे?

आमच्या MPFC तर्फे तुमची ही इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल.

आमचे १५ सन्माननीय ग्राहक ह्या कंपनीचे शेअर होल्डर झाले आहेत. तुम्ही सुद्धा होऊ शकता!!!

अमेरिकेतील ब्रोकरकडे खरेखुरे झिरो ब्रोकरेज ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडण्यासाठी मला अवश्य संपर्क करा.

मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष

MPFC उद्योग निधी लिमिटेड
Making You Rich

कल्याण
९९६७९१७६९०

01/12/2021

आमच्या सन्माननीय ग्राहकांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी अमेरिकेतील एका प्रसिद्ध शेअर ब्रोकर / फायनान्स कंपनीबरोबर आमचे JV!!!

नमस्कार,आमच्या ज्या सन्माननीय ग्राहकांनी अमेरिकेतील फायझर आणि अशा अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांचे (अमेझॉन, फेसबुक, टेस्ला, ट्...
29/11/2021

नमस्कार,

आमच्या ज्या सन्माननीय ग्राहकांनी अमेरिकेतील फायझर आणि अशा अनेक जगप्रसिद्ध कंपन्यांचे (अमेझॉन, फेसबुक, टेस्ला, ट्विटर इत्यादी) शेअर्स विकत घेतले त्यांना एका वर्षात तब्बल ५४.२१% आणि अधिक परतावा मिळाला आहे.

असाच घसघशीत फायदा तुम्हाला सुध्दा मिळेल. त्यासाठी तुम्हाला आमच्या MPFC तर्फे अमेरिकेतील ब्रोकरकडे खरेखुरे झिरो ब्रोकरेज ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडावे लागेल.

अतिशय माफक शुल्कात तहहयात सेवा देणारी भारतातील आमची एकमेव कंपनी आहे.

खाते उघडण्यासाठी मला अवश्य संपर्क करा.

धन्यवाद,

मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष

MPFC उद्योग निधी लिमिटेड
कल्याण

९९६७९१७६९०

 गुंतवणूक करणे इतके सहज सोपे कधीच नव्हते. ते शक्य झाले आहे आनंद राठी शेअर ब्रोकर्सच्या ट्रेड मोबी ॲपच्या सहाय्याने !!!फ्...
26/11/2021



गुंतवणूक करणे इतके सहज सोपे कधीच नव्हते.

ते शक्य झाले आहे आनंद राठी शेअर ब्रोकर्सच्या ट्रेड मोबी ॲपच्या सहाय्याने !!!

फ्री* डिमॅट ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी आजच संपर्क करा !!!

*अटी लागू

मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष

MPFC उद्योग निधी लिमिटेड
कल्याण
९९६७९१७६९०

 टेस्ला, अमेरिकेतील एक जबरदस्त कंपनी ज्या कंपनीचे शेअर्स आमच्या अनेक सभासदांनी आमच्या MPFC उद्योग निधी लिमिटेड तर्फे विक...
25/11/2021



टेस्ला, अमेरिकेतील एक जबरदस्त कंपनी ज्या कंपनीचे शेअर्स आमच्या अनेक सभासदांनी आमच्या MPFC उद्योग निधी लिमिटेड तर्फे विकत घेतले आहेत.

काल ह्या शेअरचा भाव ११०० डॉलर्सच्या पार झाला. एका वर्षात ह्या शेअरचे भाव १००.९४% वाढले.

तुम्ही सुद्धा अमेरिकेतील अशा अनेक बलाढ्य कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊ शकता, अगदी तुमच्या घरात बसून.‌

आम्ही अमेरिकेतील ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडण्यासाठी अगदी माफक शुल्क घेतो.

ह्या संधीचा अवश्य फायदा घ्या.

धन्यवाद,

मकरंद पुंडलिक
संस्थापक अध्यक्ष
९९६७९१७६९०

MPFC उद्योग निधी लिमिटेड
कल्याण

Address

Kalyan
421301

Telephone

+919967917690

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MPFC Udyog Nidhi Bank Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MPFC Udyog Nidhi Bank Ltd:

Share