SRK STOCK Trading Academy

SRK STOCK Trading Academy SRK Stock Trading Academy offers Stock Market Training in easy & efficient way.
(1)

28/05/2026

छापा-काटा करा नाहीतर चिट्ठी टाका,जास्त सोपे जाईल trading😅कारण analysis तर असेही काहीच कामाचे नाहीये सध्या..😛जे आहे ते ट्रम्प च्या मूडवर आहे😅😁😛

27/05/2026

😅😅 expiry trading😅

nifty banknifty sensex

26/05/2026

finance minister Nirmala Sitaraman म्हणाल्या STCG आणि LTCG टॅक्स बद्दल चर्चा करणार आहे. काय वाटतं काय होईल?

25/05/2026

एकच कॉल, 3 दिवस कॅरी, डिटेल्स सांगतो

oct मध्ये reliance मध्ये मस्त pattern तयार होत होता. त्याला आपण rounding बॉटम म्हणतो, तो पॅटर्न तयार होताना अगदी बॉटम ला एन्ट्री मिळू शकते हे मला माहिती होते. शिवाय जर chart zoom आऊट करून पाहिला तर आपल्याला अजून एक मोठ्या timeframe वरचा rounding बॉटम सुद्धा दिसू शकेल जो जुलै पासून सुरू होता म्हणजे 4 महिन्यापासूम चार्ट हा पॅटर्न बनवत होता. आणि ज्या दिवशी breakout आले,त्याच दिवशी आमची RGB ही इंडिकेटर बेस startegy ने सुद्धा सिग्नल दिला की शेअर वर जाऊ शकतो. त्यामुळे मी 1380 ce चे 4 लॉट 22.55 रुपयाने घेतले ज्याची इन्व्हेस्टमेंट अंदाजे 45 हजार झाली. यात stoloss माझा चार्ट प्रमाणे प्रत्येक लॉट ला 1800 रु येत होता म्हणजे 4 लॉट साठी 7200 रु. स्टोप्लॉस कमी आणि reward जास्त असा मस्त सेटअप जमून आला होता आणि त्याच दिवशी या शेअर ने high पॉईंट जवळ closing दिली. त्यामुळे त्याला कॅरी ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा reliance ने bullish closing दिली. तिसऱ्या दिवशी मात्र एक मोठा गॅप up झाला, आणि reliance चा stock 4 ते 5% वाढला. आणि आपल

23/05/2026

trader's day असायला हवा ना😳😯 काय वाटत

📊📈📉

21/05/2026

पार्ले मेलडी आणि असेच अजून किस्से

त्या पार्ले ला आज पण upper circuit लागलं म्हणे😅😛
तुमचं झालं का असं, घ्यायचा होता वेगळा शेअर आणि वेगळाच घेतला..

20/05/2026

आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी😛😂😂
मोदींनी नेक्स्ट time टाटांच्या गाड्या, डाबर चे चवनप्राश ,reliance चे sim कार्ड आणि sbi-hdfc च्या पॉलिसी गिफ्ट करावे😂म्हणजे शेअर्स पण चांगले वर येतात😅😛

19/05/2026

असं कोणासोबत होतं😅 जे घेतलं त्यात लॉस, परत विरुद्ध पोजिशन घेतली की परत लॉस😂😛

19/05/2026

आर्थिक वर्षाचे PNL

आपण नवीनच कमोडिटी प्रकारात ट्रेडिंग सुरू केली. मागच्या सप्टेंबर पासून जी gold आणि silver मध्ये movement सुरू झाली आणि त्यांच्या किमती वाढल्या, नंतर खाली सुद्धा आले,  ते आपण अगदी व्यवस्थित प्रकारे trade केले. या 5 ते 6 महिन्याच्या काळात आपण एक दोन लॉट वर trade केले,त्यासाठी आपण chart, pattern, support, resistance, काही महत्त्वाचे indicataor आणि divergence strategy वापरली. त्यासाठी आपण 1day candle वापरली. काही जण 15 मिन, 1 तास अशा candle सुद्धा वापरतात ,result ठीक असतात असे सांगतात मात्र मी ते try केलेले नाही, मला 1  day जास्त चांगली वाटते. यातही काही trade आपण काही दिवस कॅरी केले जसे आपण stock option करतो. यातून आपल्याला सव्वा अकरा लाख रु profit झाला, त्यासाठी ब्रोकरेज आणि चार्जेस 23240 दिले. एकूण प्रॉफिट च्या 2.06% होतात,  तसे कमीच आहेच पण ते अजून कमी म्हणजे 1 ते 1.5% असते तर जास्त चांगली कामगिरी म्हणता आली असती. सध्या कमोडिटी मध्ये ट्रेडिंग सध्या बंद आहे. जर कधी चांगल्या move आल्या तर बघू. 

तुम्ही कमोडिटी ट्रेडिंग करतात का, आणि करत अस

17/05/2026

मार्केट पासून दूर राहायचं😅😛

stock market trading option trading future trading nifty banknifty सगळं दुरून😅

Address

Professor Colony Ganesh Nagar
Kalvan
423501

Alerts

Be the first to know and let us send you an email when SRK STOCK Trading Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share