Bilgude Enterprises

Bilgude Enterprises please visit ......................

All Online Services,All Banking Services,All Insurance Services,All Job Work,Xerox,Colour XErox,Lamination,Fax Etc.

24/11/2016

Good morning.....

एक शाळेची आठवण.!शाळेत आपन ज्या मुलीवर लाईन मारायचो😯😯...........त्या मुलीला सरानी काही विचारले तर अख्खा वर्ग आपल्याकडेपाह...
27/03/2016

एक शाळेची आठवण.!
शाळेत आपन ज्या मुलीवर लाईन मारायचो😯😯...........
त्या मुलीला सरानी काही विचारले तर अख्खा वर्ग आपल्याकडे
पाहायचा
हे साले मित्र सगळे असेच असतात,
चिडवून
सतावून
जीव
नकोसा करतात,
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात.............
लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून
" आयटम सही है "
म्हणून चिडवतात , मात्र लग्ना नंतर तीलाच
आदराने
' वहिनी ' अशी हाक मारतात
हे साले मित्र सगळे असेच असतात...............
जेवतांना एकमेकांच्या डब्यावर
सगळ्यांचीच नजर असते,
खास पदार्थ सर्वाना पुरेल , याची मात्र
खात्री नसते.
पण.....................
एखाद्या दिवशी डबा नाही आणला,
तरी आपलेच ताट
इतरांपेक्षा जास्त भरते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...................
नाक्यावारती गप्पा मारताना..
तीन में पाँच -
बिस्किट अन् चहाची अशी आँर्डर सुटते,
बिल भरण्याची वेळ
आली कि सर्वांचीच
पांगा पांग
होते ,
मात्र
अचानक
कधी बाबाना admit करावे
लागते,
"आहोत आम्ही पाठीशी" म्हणत
advance
नकळत भरले
जाते.
हे साले मित्र सगळे असेच असतात...........................
अवचित
एखादा प्रसंग ओढावला तर, सख्खे
नातेवाईक
ही
पाठ
फिरवतात,
अशावेळी छळणारे हेच
मित्र
पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,
रक्ताच्या नात्या पेक्षा ही मैत्रीचे
नाते श्रेष्ठ ठरवितात.
हे साले मित्र सगळे असेच असतात........................
चिडवून
सतावून जीव
नकोसा करतात.
तरीही नेहमी हवेसेच
वाटतात..........................
जी गोष्ट आई वडिलांना माहित नसते ती मित्रांना माहित
असते........................
जी गोष्ट शिक्षकांना माहित नसते ती मित्रांना माहित असते..............
जी गोष्ट गर्ल फ्रेंडला माहित नसते ती मित्राला माहित असते..................
जी गोष्ट बायकोला देखील माहित नसते ती मित्रांना माहित असते...................
आई वडिलांचं एवढंच काय पण बायकोचं सुद्धा उष्टं
खाताना कधी कधी मन संकोच करतं.
पण मित्राचं उष्ट मात्र बिनधास्त चालते..........................
मित्रांवर जळलो असेल मनातून.
खरं आहे.
पण .....................
शेवटी कोण रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे
डोळ्यात पाणी काढेल हे नक्की...........................
love you all friends 👬👬👬👬

27/03/2016
19/08/2015

Good Evening.............

15/08/2015

आयुष्य सुंदरच असतं. पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले... जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला... त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम. स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

GOOD MORNING ALL OF YOU...HAVE A NICE DAY........................
07/08/2015

GOOD MORNING ALL OF YOU...
HAVE A NICE DAY........................

GOOD MORNING MY SWEET FRIENDS
04/08/2015

GOOD MORNING MY SWEET FRIENDS

03/08/2015

मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिँपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो तोच खरा मैत्रीचा मोती असतो.

02/08/2015

g.n guys

Address

Dhoki Road, Near Of LIC Office
Kallam
413507

Telephone

7276676773

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bilgude Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share