18/05/2023
कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या; हसुर.
या संस्थेचा जयसिंगपूर शाखेचा उद्घाटन सोहळा
रविवार दिनांक २१ मे रोजी सकाळी १०ः०० वा संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम आपणा सर्वांसोबत साजरा करणेसाठी आपणास....
सस्नेह निमंत्रण