The Jawhar Urban Co-Op. Bank Ltd.

The Jawhar Urban Co-Op. Bank Ltd. अविरत व विश्वसनीय सेवा, विविध कर्ज योजना, ATM आणि POS सेवा, सेफ डिपॉजिट लॉकर्स, RTGS / NEFT सुविधा

श्री. धिरज निलेश सांबरे यांची दि. जव्हार अर्बन को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी व श्री. मुद्दसरभाई पटेल यांची व्हाईस-चेअरमनपदी ...
17/08/2026

श्री. धिरज निलेश सांबरे यांची दि. जव्हार अर्बन को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी व श्री. मुद्दसरभाई पटेल यांची व्हाईस-चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!💐

जव्हार अर्बन बँकेच्या प्रगतीचा आणखी एक सुवर्ण टप्पा! 🌟जव्हारचे दूरदृष्टीचे नेतृत्व करणारे श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे या...
03/07/2026

जव्हार अर्बन बँकेच्या प्रगतीचा आणखी एक सुवर्ण टप्पा! 🌟

जव्हारचे दूरदृष्टीचे नेतृत्व करणारे श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली आणि आपल्या विश्वासार्ह सेवेमुळे जनमानसात विशेष स्थान निर्माण केलेली 'दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक' आज प्रगतीची नवी क्षितिजे गाठत आहे.

डहाणू तालुक्यातील कासा येथे बँकेच्या भव्य नवीन शाखेचे तसेच अत्याधुनिक एटीएम (ATM) केंद्राचे उद्घाटन १ जुलै २०१६ रोजी शिवसेना उपनेते ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक मा. श्री. निलेश सांबरे यांच्या शुभहस्ते, देशाचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा. श्री. आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या दिमाखदार उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या या उल्लेखनीय विस्ताराबद्दल सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, सभासद आणि शुभचिंतक यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

तसेच कासा शाखेच्या उज्ज्वल, यशस्वी आणि भरभराटीच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

27/06/2026
जव्हार अर्बन बँकेच्या चेअरमन पदी आणि  श्री. आसिफ रहीम लुलानिया  आणि व्हाईस चेअरमनपदी सौ. दक्षा अशोक पटेल यांची बिनविरोध ...
07/10/2025

जव्हार अर्बन बँकेच्या चेअरमन पदी आणि श्री. आसिफ रहीम लुलानिया आणि व्हाईस चेअरमनपदी सौ. दक्षा अशोक पटेल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आपल्या नेतृत्वाखाली जव्हार अर्बन बँक निश्चितच प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचेल आणि बँकेच्या हितधारकांसह सर्वसामान्य जनतेला उत्कृष्ट सेवा देईल, असा विश्वास आहे.
पुनश्च अभिनंद!💐

आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

https://youtu.be/sFngf_wu_vg?si=j6fDK6K3pCKj3LDV
30/08/2025

https://youtu.be/sFngf_wu_vg?si=j6fDK6K3pCKj3LDV

वैकुंठ रथाचे लोकार्पण प्रसंगी सवा दि जव्हार अर्बन बँकेचे संचालक प्रवीण मुकणे दिनांक: रविवार, १७ ऑगस्ट २०२५ ⏰ वेळ: .....

Address

Pandit Jawaharlal Nehru Chowk, Chhatrapati Shivaji Maharaj Path
Jawhar
401603

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 10am - 3pm

Telephone

+918421499793

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Jawhar Urban Co-Op. Bank Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category