Kadam Insurance & Investment

Kadam Insurance & Investment Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kadam Insurance & Investment, Insurance Company, Jalna.

24/10/2021
22/04/2021
29/11/2020
06/07/2020

Health insurance jaruri hain

आज LIC 986 जालना आॅफिस ला आॅफीसर, कर्मचारी, व मित्र मंडळींना मी मास्क चे वाटप केले
17/06/2020

आज LIC 986 जालना आॅफिस ला आॅफीसर, कर्मचारी, व मित्र मंडळींना मी मास्क चे वाटप केले

माझे खास मित्र श्री श्रीमंत कापसे यांचे साले श्री बाबासाहेब दसपुते यांच्या ज्ञानेश्वरी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स (मातोश...
15/06/2020

माझे खास मित्र श्री श्रीमंत कापसे यांचे साले श्री बाबासाहेब दसपुते यांच्या ज्ञानेश्वरी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स (मातोश्री लाॅन्स जवळ अंबड रोड जालना) चे आज माझ्या हस्ते उदघाटन करण्यात आले

15/06/2020
12/05/2020

Plz. Call for Best Health insurance

11/05/2020

आज नाही आताच संपर्क करा आणि आपल्या परिवाराचा कौटुंबिक आरोग्य विमा घ्या, आपण जर म्हणत असाल की आता गरज नाही नंतर बघू, पेमेंट येईल तेव्हा, पुढच्या महिन्यात, शेतातील माल विकल्या नंतर, घरच्यांना विचारून सांगतो, तर लक्षात असू द्या, आजारपण कुठलाही टाइम व क्लायमेंट बघून येत नाही आणि हॉस्पिटल ला गेल्यानंतर डॉ. ला वरील एकही करण सांगू शकत नाही, हे आपल्याला माहीतच आहे. येणारं बिल आपल्याला द्यावेच लागणार आहे तर मग निर्णय का पुढे ढकलायचा, _एक साधा कोरोना सारखा व्हायरल जिवाणू पूर्ण जग थांबवू शकतो हे आपण बघतच आहोत_ आणि समस्या तर अजून पुढे आहे, *या नंतरच्या कोणत्याही क्षणाला ती वेळ येऊ शकते.* सल्ला मोफत आहे. "तुमचा शुभचिंतक". *बी. पी. कदम कौटुंबिक आरोग्य विमा सल्लागार (हेल्थ इंश्योरेंस)* संपर्क : 🪀9028923310. 📱9404694008

Address

Jalna
431213

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kadam Insurance & Investment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kadam Insurance & Investment:

Share