NMU Patpedhi

NMU Patpedhi उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा·यांची सहकारी पतपेढी मर्या. जळगाव च्या फेसबुक फेज मध्ये आपले स्वागत

https://youtu.be/GF97RGeggqs
08/08/2023

https://youtu.be/GF97RGeggqs

उमवि कर्मचा-यांची सहकारी पतपेढी रौप्य महोत्सवी वर्ष विशेष समारंभ

उमवि पतपेढीच्या उपक्रमाचे मीडिया कव्हरेज:सर्व माध्यमांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने कार्यक्रमाचे कव्हरेज दिले. पतपेढीच्या ...
08/08/2023

उमवि पतपेढीच्या उपक्रमाचे मीडिया कव्हरेज:

सर्व माध्यमांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने कार्यक्रमाचे कव्हरेज दिले. पतपेढीच्या उपक्रमांना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली त्याबद्दल सर्व वृत्तपत्रांचे मनस्वी आभार. पतपेढीच्या सामाजिक उपक्रमांना यापुढेही असेच सहकार्य असू द्यावे हीच अपेक्षा.

डॉ. सोमनाथ वडनेरे,
माध्यम संयोजक

Sakal

Part 2 उमवि पतपेढीच्या वार्षिक सभेत गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यातील सर्व गुणवंत पाल्यांचे फोटोज् पतपेढीच्या फ...
06/08/2023

Part 2

उमवि पतपेढीच्या वार्षिक सभेत गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यातील सर्व गुणवंत पाल्यांचे फोटोज् पतपेढीच्या फेसबुक हँडल वर उपलब्ध आहेत.

फोटो Part 2

Part 1 उमवि पतपेढीच्या वार्षिक सभेत गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यातील सर्व गुणवंत पाल्यांचे फोटोज् पतपेढीच्या फ...
06/08/2023

Part 1

उमवि पतपेढीच्या वार्षिक सभेत गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यातील सर्व गुणवंत पाल्यांचे फोटोज् पतपेढीच्या फेसबुक हँडल वर उपलब्ध आहेत.

फोटो Part 1

सन 2023 ते 2028 पर्यंत संचालक मंडळ 1 डॉ. महेंद्र शालीग्राम महाजन –अध्यक्ष2 डॉ. सोमनाथ गुलाबराव वडनेरे –उपाध्यक्ष3 श्री. ...
06/08/2023

सन 2023 ते 2028 पर्यंत संचालक मंडळ
1 डॉ. महेंद्र शालीग्राम महाजन –अध्यक्ष
2 डॉ. सोमनाथ गुलाबराव वडनेरे –उपाध्यक्ष
3 श्री. अरुण मुरलीधर सपकाळे -सचिव
4 श्री. राजु रतन सोनवणे –संचालक
5 डॉ. दिनेश सुभाष लाड –संचालक
6 श्री. अशोक रघुनाथ पाटील –संचालक
7 श्री. संजय भास्कर ठाकरे –संचालक
8 डॉ. अनिलकुमार जगन्नाथ लोहार –संचालक
9 श्री. दिपक रेवा गावीत –संचालक
10 सौ. जयश्री घन:शाम देशमुख –संचालक
11 श्रीमती वैशाली नरेंद्र शर्मा –संचालक
12 सी.ए. रवीद्र पाटील– सहकार तज्ज्ञ संचालक

09/07/2023

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा·यांची सहकारी पतपेढी मर्या. जळगाव च्या फेसबुक फेज मध्ये आपले स्वागत आहे.
स्थापने पासून केवळ पतसंस्था नव्हे तर समाजाभिमूख कार्यक्रम राबविण्यात अग्रेसर राहिलेल्या पतपेढीचे कार्यक्रम आणि उपक्रम समाजापर्यंत पोहचविण्यासाठी या समाज माध्यमाचा (सोशल मीडिया) उपयोग आम्ही करीत आहोत.

कृपया आमच्या समाजाभिमूख कार्यक्रम आणि उपक्रमांचा लाभ घ्या. फेसबुक पेजला लाईक करा.

संचालक मंडळ
उमवि कर्मचा·यांची सहकारी पतपेढी मर्या. जळगाव

Address

Jalgaon
425001

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919850693705

Alerts

Be the first to know and let us send you an email when NMU Patpedhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NMU Patpedhi:

Share