22/12/2022
५० जागांसाठी भरती
जळगाव भारतीय आयुर्विमा महामंडळात ‘एमडीआरट विमा प्रतिनिधी’ पदांच्या ५० जागा
https://wa.me/message/TGWHHQIN2IQJI1
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC OF INDIA) यांच्या केवळ जळगाव एलआयसी कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी अर्धवेळ व पूर्णवेळ एमडीआरटी विमा प्रतिनिधी पदांच्या एकूण ५० जागा भरावयाच्या आहेत.
पात्रता :- १२ वी, पदवीधर पास (समान मान्यताप्राप्त शिक्षण)
अपेक्षित देय:-
१. पूर्ण वेळ MDRT प्रतिनिधी: वार्षिक उत्पन्न कमीत कमी ९ लाख
वयोमर्यादा :-
कमीत कमी २७ वर्षे
जास्तीत जास्त ५५ वर्षे
निवड पद्धती :
१. परीक्षा - ५० मार्क्स
२. मौखिक परीक्षा
सुविधा :
१. फ्री मार्केटिंग ट्रेनिंग.
२. विकास अधिकारी सोबत फ्री १५ जॉइंट कॉल.
३. फ्री फोन/डेस्क सर्व्हिस.
निवेदन पद्धत :-
खाली दिलेल्या व्हॉट्सॲप लिंक वर मेसेज करावा. https://wa.me/message/TGWHHQIN2IQJI1