Balwant Nagari Sahakari Patsanstha

Balwant Nagari Sahakari Patsanstha Cooperative Credit Society in Jalgaon, Maharashtra.

संस्थेतील श्रींचे विसर्जन
17/09/2024

संस्थेतील श्रींचे विसर्जन

13/09/2024
आपल्या बळवंत पतसंस्थेत श्री गणेशाची स्थापना .
07/09/2024

आपल्या बळवंत पतसंस्थेत श्री गणेशाची स्थापना .

दिनांक ५/०८/२०२३ शनिवार रोजी बळवंत नागरी पतसंस्था मर्यादित, जळगाव यांच्यामार्फत महिला सबलीकरण अंतर्गत ब्युटी पार्लरचे मो...
24/08/2023

दिनांक ५/०८/२०२३ शनिवार रोजी बळवंत नागरी पतसंस्था मर्यादित, जळगाव यांच्यामार्फत महिला सबलीकरण अंतर्गत ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिरात २१ महिलांनी प्रवेश नोंदवून शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात साज ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. अर्चना जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सर्व महिलांना बळवंत नागरी पतसंस्थेतर्फे मोफत बेलाच्या रोपाचे वाटप करण्यात आले.

बँको पतसंस्था ब्ल्यू रिबीन पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षीही बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यास जाहीर*   बँको कोल...
28/03/2023

बँको पतसंस्था ब्ल्यू रिबीन पुरस्कार सलग तिसऱ्या वर्षीही बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यास जाहीर*
बँको कोल्हापूर व गॅलेक्सी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय बँको पतसंस्था सहकार परिषद 2022 चे आयोजन एव्हरशाईन रिसॉर्ट , महाबळेश्वर येथे करण्यात आले होते याप्रसंगी सहकारी पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी पतसंस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते सन 2022 या वर्षासाठी बँको पतसंस्था ब्ल्यू रिबीन 2022 बळवंत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जळगाव यास मा.श्री. शरद गांगल अध्यक्ष, ठाणे जनता सहकारी बँक ,ठाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले

31/12/2022
22 nd Vardhapan Din
31/12/2022

22 nd Vardhapan Din

सर्वांना अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा...!
14/05/2021

सर्वांना अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

श्रीराम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा...
21/04/2021

श्रीराम नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा...

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..!
13/04/2021

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ..!

Address

Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm
Saturday 9am - 5:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balwant Nagari Sahakari Patsanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balwant Nagari Sahakari Patsanstha:

Share