The Jalgaon Dist. Central Co-op Bank Ltd Jalgaon

The Jalgaon Dist. Central Co-op Bank Ltd Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Jalgaon Dist. Central Co-op Bank Ltd Jalgaon, Financial service, 27 Ring Road Head Office, Jalgaon Supa.

21/08/2024
15/08/2023

ज्येष्ठ महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी यांनी केले जळगाव जिल्हा बँकेचे झेंडावंदन...... एकेकाळी आशिया खंडात नावारूपाला असणारी दगडी बँक म्हणजेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेमध्ये चेअरमन म्हणून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय ज्येष्ठ नेत्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे परंतु विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजय मुरलीधर पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाल्यानंतर प्रथम झेंडावंदन त्यांच्या हातून होईल अशी बँकेची पद्धत आहे कारण यापूर्वी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दोन्ही दिवशी झेंडावंदन करण्याचा मान हा जिल्हा बँकेचे चेअरमन कदाचित व्हाईस चेअरमन केव्हातरी संचालक यांनी केलेल आहे परंतु जळगाव जिल्हा बँकेला 106 वर्ष पूर्ण होत आहे आणि अशावेळी विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजयजी पवार यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख यांना सूचना केल्या की जळगाव जिल्हा बँकेचे यावेळीच झेंडावंदन जळगाव जिल्हा बँकेच्या ज्येष्ठ महिला सभासद यांच्या हस्ते करावे असे सांगितल्याने श्री देशमुख यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तशी निवड करण्यास सांगितले त्यानुसार योगायोग जुळून आला की जिल्हा बँकेचे एकेकाळी सांगवी तालुका यावल येथील त्र्यंबक श्यामजी चौधरी हे जिल्हा बँकेचे 45 वर्ष संचालक होते त्यानंतर लीलाधर त्र्यंबक चौधरी हे जवळपास जिल्हा बँकेचे 30 ते 35 वर्षे संचालक होते व त्यानंतर प्रशांत लीलाधर चौधरी हे देखील जिल्हा बँकेचे दहा वर्षे संचालक होते जवळपास एकाच कुटुंबात 80 ते 90 वर्ष संचालक होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथील चौधरी कुटुंबाला मिळालेला आहे आणि हा योगायोग समजून त्यांच्याच परिवारातील महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी वय वर्ष 80 यांना झेंडावंदन करण्याचा मान जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आला याबद्दल सभासदांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक केले जात होते जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजयजी पवार व कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख यांच्या हस्ते श्रीमती पुष्पाताई चौधरी यांना शाल श्रीफळ व साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला श्रीमती पुष्पाताई चौधरी यांनी देखील जळगाव जिल्हा बँकेने एक वेगळी प्रथा सुरू केल्याबद्दल मनस्वी समाधान व्यक्त केले जळगाव जिल्हा बँकेच्या 106 वर्षाच्या इतिहासात ज्येष्ठ सभासदाने झेंडावंदन करण्याचा मान मिळाल्याचे ही प्रथम घटना असल्याचे बोलले जात आहे

13/08/2022

आज भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाबाबत आझादी का अमृत महोत्सव जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळेस चेअरमन माननीय अप्पासो श्री. गुलाबरावजी देवकर, व्हा.चेअरमन भाऊसो श्री शामकांत सोनवणे बँकेचे कार्यकारी संचालक दादासो श्री जितेंद्रजी देशमुख व बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते

आज भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाबाबत आझादी का अमृत महोत्सव  जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँक येथे मोठ्या जल्लोषात ...
13/08/2022

आज भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाबाबत आझादी का अमृत महोत्सव जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळेस चेअरमन माननीय अप्पासो श्री. गुलाबरावजी देवकर, व्हा.चेअरमन भाऊसो श्री शामकांत सोनवणे बँकेचे कार्यकारी संचालक दादासो श्री जितेंद्रजी देशमुख व बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते

14/12/2021
जळगांव जिल्हाबँकेच्या अध्यक्षा रोहोनीताई खडसे खेवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा नियोजन समिती वर सदस्य म्हणून निय...
22/03/2021

जळगांव जिल्हाबँकेच्या अध्यक्षा रोहोनीताई खडसे खेवलकर यांना महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा नियोजन समिती वर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलीं आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा बँक येथे सत्कार करतांना जिल्हाबँकेचे उपाध्यक्ष व आमदार आप्पासो किशोर पाटील,जिल्हाबँकेचे जेष्ठ संचालक भैय्यासाहेब रवींद्र पाटील,नानासाहेब देशमुख, आप्पासो गुलाबरावजी देवकर,डॅा दादासाहेब सुरेश शामराव पाटील,तीलोत्तमा ताई पाटील, दादासो गणेश नेहते व जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक दादासो जितेंद्रजी देशमुख उपस्थित होते

Address

27 Ring Road Head Office
Jalgaon Supa
425001

Telephone

+919404334911

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Jalgaon Dist. Central Co-op Bank Ltd Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share