सन्मती सहकारी बँक

सन्मती सहकारी बँक जिथं सन्मती... तिथं हमखास प्रगती...

28/09/2022
गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या..                                                             #सन्मती_बँक
27/08/2020

गणपती बाप्पा मोरया..
पुढच्या वर्षी लवकर या..

#सन्मती_बँक

घरच्या गौराईला मिळेल नवी उभारी..सन्मती बँक करेल मदत सर्वोतोपरी..लघुउद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या म...
26/08/2020

घरच्या गौराईला मिळेल नवी उभारी..
सन्मती बँक करेल मदत सर्वोतोपरी..

लघुउद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विशेष कर्ज योजना...

आमच्या योजनांच्या अधिक माहितीसाठी बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा..

#सन्मती_बँक

सन्मती बँकेत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना..सकलजनांचे आराध्य दैवत, बुद्धीची देवता, सुखकर्ता आणि विघ्नहर्ता श्री गणेशाच्...
22/08/2020

सन्मती बँकेत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना..

सकलजनांचे आराध्य दैवत, बुद्धीची देवता, सुखकर्ता आणि विघ्नहर्ता श्री गणेशाच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना सन्मती सहकारी बँकेच्या इचलकरंजी येथील मुख्य कार्यालयात करण्यात आली. बँकेचे व्हाईस चेअरमन श्री. अजित कोईक यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची पूजा-अर्चा करण्यात आली. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अशोक पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

#गणपती_बाप्पा_मोरया

आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, कर्मचारी आणि सभासदांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...गणपती बाप्पा मोर...
22/08/2020

आमचे सर्व ग्राहक, ठेवीदार, खातेदार, कर्जदार, कर्मचारी आणि सभासदांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा...
गणपती बाप्पा मोरया..

।। सन्मती बँकेने जपली सामाजिक बांधिलकी.. ।।कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी शुद्ध पाण्याचा फिल्टर, वॉटर कुलर, जार व बेडशीट केले ...
17/08/2020

।। सन्मती बँकेने जपली सामाजिक बांधिलकी.. ।।
कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी शुद्ध पाण्याचा फिल्टर, वॉटर कुलर, जार व बेडशीट केले प्रदान..

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल (आयजीएम) रूग्णालयात कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या रूग्णांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सन्मती सहकारी बँकेने आयजीएम हॉस्पिटलला शुद्ध पिण्याचा फिल्टर, वॉटर कुलर आणि प्रत्येक कक्षात पाण्याचे जार पुरविले आहेत. तसेच रूग्णालयाला बेडशीटही पुरविल्या आहेत. सन्मती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. सुनील पाटील यांच्या हस्ते हे साहित्य आयजीएमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवीकुमार शेटे यांच्याकडे सूपुर्द करण्यात आले.

याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अशोक पाटील, आयजीएमचे सहाय्यक वैद्यकीय अधिक्षक डॉ. श्रीकांत सूर्यवंशी, बँकेचे बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार, शाखाधिकारी विनयचंद्र सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते. कोरोनासारख्या संकटकाळात सन्मती सहकारी बँकेने जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..
15/08/2020

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो..

सन्मती महिला स्वयंरोजगार कर्ज योजना(बचत गटांसाठी)।। महिलांसाठी सन्मती सहकारी बँकेची विशेष कर्ज योजना ।। भाजीपाला विक्री,...
11/08/2020

सन्मती महिला स्वयंरोजगार कर्ज योजना
(बचत गटांसाठी)

।। महिलांसाठी सन्मती सहकारी बँकेची विशेष कर्ज योजना ।।

भाजीपाला विक्री, पशुपालन, शिलाईकाम, लोणचे-पापड निर्मिती यासारख्या लघुउद्योगांच्या माध्यमातून स्वयंरोजगार करणाऱ्या / करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी सन्मती सहकारी बँकेची विशेष कर्ज योजना

⭐16 हजारांपासून 60 हजार रूपयांपर्यंत कर्ज
⭐अत्यल्प व्याजदर

।। अधिक माहितीसाठी आजच बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा.।।

#भाजीपाला #विक्री #पशुपालन #शिलाईकाम #लोणचे #पापड #लघुउद्योग

आमच्या बँकेचे सभासद, ग्राहक, कर्मचारी व हितचिंतक यांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
03/08/2020

आमच्या बँकेचे सभासद, ग्राहक, कर्मचारी व हितचिंतक यांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

देश लॉकडाऊनमधून बाहेर येतोय..तुमच्या व्यवसायालाही आता करा अनलॉक..।। 50 हजार रूपयांपर्यंतचे तत्काळ कर्ज ।। सन्मती बँकेच्य...
27/07/2020

देश लॉकडाऊनमधून बाहेर येतोय..
तुमच्या व्यवसायालाही आता करा अनलॉक..

।। 50 हजार रूपयांपर्यंतचे तत्काळ कर्ज ।।

सन्मती बँकेच्या सभासद – ग्राहक असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी विशेष कर्ज योजना..

अधिक माहितीसाठी आजच आमच्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा..

।। आत्मनिर्भर वस्त्रनगरी अभियान ।।व्यवसायाचं थांबलेलं चक्र पुन्हा करूया गतिमान..आत्मनिर्भर वस्त्रनगरीसाठी सन्मती बँकेचा ...
17/06/2020

।। आत्मनिर्भर वस्त्रनगरी अभियान ।।

व्यवसायाचं थांबलेलं चक्र पुन्हा करूया गतिमान..
आत्मनिर्भर वस्त्रनगरीसाठी सन्मती बँकेचा पुढाकार...

वस्त्रनगरी इचलकरंजीतील छोटे दुकानदार,
व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांसह समाजातील विविध घटकांना आर्थिक आधार देणाऱ्या संमती बँकेच्या विविध योजनांचा अवश्य लाभ घ्या.

अधिक महितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेशी संपर्क करा.

#आत्मनिर्भर #सन्मती_सहकारी_बँक #शेतकरी #उद्योजक #व्यापारी
#इचलकरंजी #आत्मनिर्भर_वस्त्रनगरी_अभियान #वस्त्रनगरी

भारतीय प्रजासत्ताकदिन चिरायू होवो...
26/01/2020

भारतीय प्रजासत्ताकदिन चिरायू होवो...

Address

7/111, Janata Chowk, Laxmi Market
Ichalkaranji
416115

Alerts

Be the first to know and let us send you an email when सन्मती सहकारी बँक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सन्मती सहकारी बँक:

Share

Category