30/04/2026
"आज कोल्हापूरच्या श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठाचे परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे दर्शन घेण्याचा आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा सुवर्णयोग लाभला. मनाला अत्यंत प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा हा क्षण!" 🙏✨