Smart trading

Smart trading शेअर मार्केट शिका आणि शिकता शिकता कमवा. Smart trading consultancy service

02/09/2024

21/07/2024

*गुरुब्रह्म गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर:*
*गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवेनमः*
*गुरु म्हणजे परीस आणि*
*शिष्य म्हणजे लोखंड,*
*लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*

🙏🏻🙇🏻‍♂️🌸🌏♥️💫

03/07/2024

Buy tata consumer 1145
Buy HBL power 522
Buy BLS 376

Traget 1% to 4%
Time frame 1 day to 1 months

25/06/2024

Buy
Olectra 1817-1818
Intraday traget 1 %
Swing traget 5%

23/06/2024

उद्या पासुन equty BTST, swing trade चे अपडेट देत आहे.
आपल्या शुभेच्छा हव्यातच.....

8 एप्रिल आजचे ट्रेड विश्लेषण ----------------------------------------मित्रांनो आज आपण सकाळी साधारण साडेनऊ ते दहा या दरम्...
08/04/2024

8 एप्रिल
आजचे ट्रेड विश्लेषण
----------------------------------------
मित्रांनो आज आपण सकाळी साधारण साडेनऊ ते दहा या दरम्यान 74800 चा कॉल घेतला होता त्यानंतर मार्केट तब्बल दोन तास रेंगाळत होतं बायर जे होते ते मार्केटला पकडून ठेवले होते पण खरेदी मोठ्या प्रमाणात होत नव्हती .
बायर जे आहेत मोठ्या धाडसाने खरेदी करत नव्हते त्यामुळे मार्केट तिथे रेंगाळत होते . आपली एन्ट्री होती प्रिमियम ला 355-360 च्या आसपास व आपली एक्झिट झाली 350 अासपास. मार्केटला थोडाफार डिके लागत होता आपण ट्रेड घेतलेल्या दोन तासांमध्ये आपण खरेदी केलेला प्रिमियम 360 पासून 335 या दरम्यान ही आला होता त्यानंतर मात्र आपण साधारण दुपारी बाराच्या दरम्यान ट्रेड मधून बाहेर पडलो व त्यानंतर एक मोठी मुव्हमेंट मार्केटमध्ये पाहायला मिळाली व sensex 74860 प्लस जाऊन आला या ठिकाणी 74800 ce 360 पासुन 450 गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुक झाले व मार्केट पुन्हा खाली आले. सकाळी खरेदी करून ठेवलेले लोक त्यांनी मुव्हमेंट कॅच केली व मार्केटमधून एक्झिट केली. अधिक माहितीसाठी
पोस्ट सोबत मी काही चार्ट जोडत आहे

🧐आजच्या ट्रेड मधून आपण काय शिकलो--
मित्रांनो आपण कोणत्या प्रकारचे ट्रेडर आहोत हे प्रत्येक ट्रेडरला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे मी जो ट्रेडर आहे तो मोमेंटम ट्रेडर आहे मी मार्केटमध्ये मोमेंटन येणार असेल त्याच वेळी एन्ट्री करतो व मोमेंटम कँच करून बाहेर पडत असतो म्हणजेच 74604 लेवल ब्रेक झाल्यानंतर आपण त्यांचे कॉल बाय केला होता पण अपेक्षित मोमेंट मिळाली नाही तब्बल दोन तास मार्केट रेंगाळत होत अशा वेळेला डी के लागण्याचं प्रमाण होऊ शकतं व दुपारनंतर मोमेंट येईलच याची अजिबात खात्री नसते मोस्ट ऑफ टाईम मार्केटमध्ये दुपारनंतर मोमेंटम होत नसतो डिके मात्र फास्ट लागतो. दुपारनंतर एन्ट्री लेवल पासुन इंडेक्स 1000-150 अकं खाली तरी 100 पाँइंट प्रिमियम वनवे खाली येतो हा माझा अनुभव आहे
👉🏻दुसरी गोष्ट ज्या वेळी इंडेक्स ऑल टाइम हायला कामकाज करत असेल त्यावेळी ट्रेडर्स च्या मनामध्ये एक अनामिक भीती असते त्यामुळे डेली कॅंडल जर आपण पाहिल्या तर ऑल टाईम आसताना मोठ्या प्रमाणात खरेदी होत नाही त्यामुळे छोट्या कँडल बनताना दिसतील . अशावेळी मार्केट ऑल टाईम हायला असताना काँन्टिटी कमी ठेवा व छोटे छोटे टार्गेट बुक करत चला.

मनपुर्वक आभार आणि श

   trading
27/03/2024

trading

14/03/2024
शेअर मार्केट शिका आणि शिकता शिकता कमवा.Smart trading cansultancy sarvice मध्ये सहभागी व्हा तेही अगदी फ्री....ऑफर मर्यादि...
11/03/2024

शेअर मार्केट शिका आणि शिकता शिकता कमवा.
Smart trading cansultancy sarvice मध्ये सहभागी व्हा तेही अगदी फ्री....
ऑफर मर्यादित कालावधीसाठी...

ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करताना सुरुवात कशी करावी ? याची संपूर्ण माहिती दिली जाईल. शेअर बाजारातील बेसिक माहिती तसेच टेक्निकल एनालिसिस ची माहिती, वॉट्स अप ग्रुप च्या माध्यमातून दिली जाईल तेही मराठी भाषेतून . तसेच स्वीगं ट्रेडिंग, शॉर्ट टर्म ट्रेडिंग फ्युचर ऑप्शन सेगमेंट मध्ये निफ्टी व बॅंक निफ्टी चे कॉल दिले जातील तेही चार्ट सहित
( ऑप्शन सेलीग म्हणजे रेग्युलर इन्कम ही पध्दत सुध्दा शिकण्यासाठी)
याचबरोबर लॉग टर्म इन्वेसमेंट साठी बेस्ट स्टॉक कसे शोधायचे हे शिकवून तुम्हाला शेअर बाजारात सक्षम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. शेअर बाजारातील बेसिक माहिती पासून दररोज येणार्या कंपनीच्या बातम्या, आयपीओ संबंधित सर्व माहिती चे अपडेट येतील.
शेरखान डिमँट अकाऊट आमच्याकडे ओपन करून त्यामध्ये रेग्युलर ट्रेडिग केल्यास ही सर्वीस फ्री आहे

एकमेका साहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत.
धन्यवाद.

06/03/2024

🟢🟢 मार्केट अपडेट, 06/03/2024 🔴🔴

🌞शुभ सकाळ, आजचा दिवस आपणास आनंदी आणि प्रॉफिटेबल जावो.🙏🏻

🚦काल मार्केट आपण दिलेल्या लेवलमध्येच बऱ्यापैकी ट्रेड करत राहिले आणि त्यानंतर न नॉर्मली सपोर्ट ब्रेक करण्याचा निफ्टी मध्ये प्रयत्न झाला आणि बँक निफ्टी मध्ये रेजिस्टन्स.
आज ट्रेड करण्यापूर्वी खाली दिलेल्या महत्वाचे लेव्हल्स.

🟢निफ्टी -
22,420 हा रेजिस्टन्स राहील आणि 22,280 सपोर्ट.

🟢बँक निफ्टी -
47730 रेजिस्टन्स राहील आणि 47200 सपोर्ट.

🟢फिन निफ्टी -
20960 रेजिस्टन्स राहील आणि 20800 सपोर्ट.

05/03/2024

🟢🔴 मार्केट अपडेट, 5/3/24 🔴🟢

🌞 शुभ सकाळ, आजचा दिवस आपणास प्रॉफिटेबल जावो.

🙏🏻नमस्कार काल तुम्ही पाहिला असेल की काल आपण दिलेल्या लेव्हलमध्येच मार्केट पूर्ण दिवस ट्रेड करत होते त्यामुळे खाली दिलेल्या लेव्हल्स वर नीट लक्ष ठेवा.

📈 निफ्टी -
22,450 रेजिस्टन्स राहील आणि 22360 क्विक सपोर्ट आहे त्याखाली 22280 सपोर्ट राहील.

📈 बँक निफ्टी -
47530 रेजिस्टन्स राहील आणि 47200 सपोर्ट.

📈 फिन निफ्टी -
20960 रेजिस्टन्स राहील आणि 20800 सपोर्ट.

🎯आजचा मार्केट सेंटीमेंट हा रेंज बाउंड ते नॉर्मल प्रॉफिट बुकिंग राहू शकतो रेजिस्टन्स लेवल ब्रेक केल्यानंतर तेजीचा विचार करा परंतु स्ट्रॉंग ब्रेक करणे गरजेचे आहे.

Address

Ichalkaranji
416115

Telephone

+919623658188

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart trading posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Smart trading:

Share