Maria Groups

Maria Groups Welcome to the Maria Groups official page. We appreciate your interest shown in us. Join us & know about our Banking and Financial solutions.

पेनकार्ड संबंधी विशेष सूचना ✨👌List of Acceptable Documents for Proof of Identity, Address and Date of Birth will be requ...
07/04/2026

पेनकार्ड संबंधी विशेष सूचना ✨👌

List of Acceptable Documents for Proof of Identity, Address and Date of Birth will be required while applying or updating your PAN

20/03/2026
31/05/2025
सावधान रहो...सतर्क रहो
06/01/2025

सावधान रहो...सतर्क रहो

26/10/2024

अटल पेन्शन योजना.. बँक ऑफ बडोदा..

रोज सकाळी उठून अंघोळीसाठी गरम पाणी करणे हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग एक वैश्विक समस्या या समस्येची सोडवणूक ...
05/02/2024

रोज सकाळी उठून अंघोळीसाठी गरम पाणी करणे हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविभाज्य भाग एक वैश्विक समस्या या समस्येची सोडवणूक करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय गिझर तेही तुम्हाला परवडेल अशा किमतीत
AUTOMATIC SMART WATER GEYSER.
रोजच्या धावपळीच्या जिवनात वावरत असताना सकाळच्या गरम पाण्यासाठी गॅस तसेच मोठी इलेक्र्टिक उपकरणे वापरून जागा/वेळ व विज वाया घालवण्यापेक्षा AUTOMATIC SMART WATER GEYSER या मध्ये # 6 सेकंदात पाणी गरम येण्यास सूरूवात होते..
वापरण्यास व फिटिंग करण्यास अत्यंत सोपे...
AUTOMATIC SMART WATER GEYSER आपल्याला परवडणार्य दरात व त्यासोबत 12महिन्यांची रिप्लेसमेंट वाॅरंटि सहित
त्यामूळे आजच ऑर्डर
वाॅटर हिटरची वैशिष्ट्ये
१] 6 सेकंदात पाणी गरम करते
२] सूरक्षेच्या द्रूष्टिने ISI प्रमाणित थर्मोस्टेट व एलिमेंट कॉइल
३] १ का यूनिट मधे 45/50 लीटर पानी गरम होते.
४] 100% शाॅकप्रूफ,गंजप्रूफ
५] फिटिंग करने अगदि सोपे व वापरण्यासहि अत्यंत सूलभ
६] सूरक्षेसाठी ऑटोकट सिस्टिम.
७] 12 महिने रिप्लेसमेंट वाॅरंटि
८] संपूर्णपणे भारतीय बनावटिचा...
९] हॉट वाटर हिटर हा नावाप्रमाणे लहान कूठेहि वापरता येते बाथरूम,स्वंयपाक घरात,होटेल,क्लिनिक, होस्टेल, असे अनेक ठिकाणी वापरण्यासाठी.
WhatsApp link https://wa.me/message/N4YO6JR4MB2CG1

Address

Arjuni
Gondia
441701

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 2pm

Website

http://mariagroups.in/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maria Groups posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share