25/07/2026
30 व्या वार्षिक सर्वसाधारण दरम्यान आयोजित 'आंतरराष्ट्रीय घडामोडी व भारताचा विकास' या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. गांधीनगरातील गणेश सांस्कृतिक भवनमध्ये हे व्याख्यान झाले. संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले, संस्थाध्यक्ष डॉ. आर. एस. निळपणकर, उपाध्यक्ष डॉ. संजय चौगुले, सीईओ डी. के. मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती