Uttarwar Finance

Uttarwar Finance Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Uttarwar Finance, Financial service, Potnurwar Bhavan, Near Post Office, Gadchandur.

आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाडींचे इंश्योरेंस काढुन मिळेल.  टु व्हिलर🛵🏍️, थ्री व्हिलर🛺, फोर व्हिलर🚘🚖, टाटा एस🚚🚛, पिकअप🚚🚛,...
15/05/2020

आपल्याकडे सर्व प्रकारच्या गाडींचे इंश्योरेंस काढुन मिळेल. टु व्हिलर🛵🏍️, थ्री व्हिलर🛺, फोर व्हिलर🚘🚖, टाटा एस🚚🚛, पिकअप🚚🚛, ४०७, ७०९, ट्रैक्टर🚜, ट्रक🚍

💁🏻‍♂️सोबत १५लाखांचा अपघात विमा सुद्धा मिळणार
संपर्क:- *संतोष उत्तरवार(उत्तरवार फायनान्स) गडचांदुर*
मो.न.:- 9975444070

26/12/2018
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐
26/08/2018

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐

19/02/2018

🔊तमाम शिवभक्तांना 🔊 👉 ⛳महाराष्ट्राचे आराध्य दैवत⛳ 🐅छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या भगव्या शुभेच्छा🐅 --------------
होऊन जाऊ दया सिंहगर्जना. 🐅🐅🐅

📢 🚩 "प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर"
"क्षत्रिय कुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज"
"महाराज"
"श्रीमंत"
"श्री"
"श्री"
"श्री"
"छत्रपती"
"शिवाजी"
"महाराज"
"की"
"जय"
*जय भवानी जय शिवराय*
🚩🚩.....🚩🚩

14/01/2018

*"शब्द रुपी तिळगूळ घ्या,*
*गोड बोलतच आहात तसेच* *बोलत रहा"*
*मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.*
*तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.*
*ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातील*
*सर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप*
*भरभराट,सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवो*
*ही परमेश्वर चरणी प्रार्थना!.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

*शुभेच्छुक- उत्तरवार फायनान्स*

गडचांदूर मधील एकमेव फायनान्स सर्विस जिथे स्वप्न साकार होतिल आपल्या वाहन घेण्याची. उत्तरवार फायनान्स सर्विस खास आपणास देत...
19/10/2017

गडचांदूर मधील एकमेव फायनान्स सर्विस जिथे स्वप्न साकार होतिल आपल्या वाहन घेण्याची. उत्तरवार फायनान्स सर्विस खास आपणास देते दोन चाकी गाड्यावर योग्य दरात फायनान्स, तुमच्या स्वप्नाचा भार आमच्यावर, अन तुमच्या साठी योग्य व्याज दर.

कंपनीचे नाव - उत्तरवार फायनान्स

पूर्ण नाव - सागर एस. उत्तरवार

पूर्ण पत्ता - उत्तरवार फायनान्स,पोतनूरवार भवन ,पोस्ट ऑफिस जवळ,गडचांदूर ता.कोरपना जि. चंद्रपूर पिन.442908

मो.8055552630

*दिपावली शुभेच्छा*दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणा...
17/10/2017

*दिपावली शुभेच्छा*
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

हे नववर्ष आपणास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्याच मनोकामना...! 🙏
शुभेच्छुक--
*उत्तरवार चिट फंड प्रा.लि. & उत्तरवार फायनान्स.,गडचांदूर*
सागर एस. उत्तरवार,नितीन एम. उपगन्लावार ,संतोष एस. उत्तरवार ,अनिल बी.सुर्यतळ आणि स्वप्नील वि.आत्राम

Happy Independence Day...
15/08/2017

Happy Independence Day...

27/07/2017
*भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले*....*आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*....*तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे**पांडुरंगा* *...
04/07/2017

*भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले*....
*आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*....
*तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे*
*पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*...
*👣|| #राम कृष्ण हरी||👣*
🙏💐 *पवित्र आषढी* *एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुबिंयांना. *उत्तरवार फायनान्स कडून हार्दीक शुभेच्छा*

Address

Potnurwar Bhavan, Near Post Office
Gadchandur
442908

Opening Hours

Monday 10:30am - 6pm
Tuesday 10:30am - 6pm
Wednesday 10:30am - 6pm
Thursday 10:30am - 6pm
Friday 10:30am - 6pm
Saturday 10:30am - 6pm

Telephone

+919156618210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Uttarwar Finance posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share