Ensure Insurances & Investment HUB

Ensure Insurances & Investment HUB Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ensure Insurances & Investment HUB, Insurance Company, Parvati Villa, Gavdevi Society, Gupte Road,, Dombivli.

*Invest in Monthly SIP*Ensure Insurances & Investment HUB9224878395 / 9222223069
23/06/2023

*Invest in Monthly SIP*

Ensure Insurances & Investment HUB
9224878395 / 9222223069

मेडिक्लेम : आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा प...
13/03/2023

मेडिक्लेम :
आजार, नैसर्गिक आपत्ती, अपघात यावेळी समाज, नातेवाईक, मित्रमंडळी किंवा प्रशासन आपल्या मदतीला येते. परंतु अशा पद्धतीने होणारी मदत ही शाश्वत नसते. सामान्य माणसाच्या आयुष्याची दुर्दशा होते. त्यासाठी प्रत्येकाने स्वतः चा, कुटुंबाचा मेडिक्लेम इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे...

मेडीक्लेम का काढावा ..?

आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.

कोण आणि केंव्हा आजारी पडेल हे माहित नाही.

डॉक्टरांना पैसे मिळाल्याशिवाय ते उपचार सुरु करू शकत नाही.

मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याची वेळ येऊ शकते.

आपल्या व्यवसायाचे पैसे हाँस्पिटलला लागले तर पुरेसे भांडवल नसल्यामुळे व्यवसाय बंद पडू शकतो.

आजारी पडणं व अक्सिडेट होणं हे केव्हाही होऊ शकतं.

कमी पैशात आजार बरे होतीलच असे नाही.

मेडिकल विमा असेल तर कुठल्याही छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीत,अपघातात तुमचं आर्थिक गणित भक्कम राहतं.

वेळ आली कि लक्षात येते मेडिक्लेम पॉलिसी काढली असती तर पैश्याची चणचण भासली नसती.

मेडिक्लेम कोण घेऊ शकतं :

ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.
ज्याला आपल्या घरात सुख शांती हवी आहे.

मेडिक्लेम केंव्हा घ्यावा :
जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम ची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम मिळणार नाही, आणि जरी मिळाला तरी आपल्याला त्याचा लगेच फायदा होणार नाही.

मेडिक्लेम पॉलिसीच्या अधिक माहितीसाठी आरोग्यविमा सल्लागार #चेतन_म्हात्रे 9224878395 संपर्क करू शकता.

09/03/2023
Motor Insurance
29/01/2023

Motor Insurance

Address

Parvati Villa, Gavdevi Society, Gupte Road,
Dombivli
421202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ensure Insurances & Investment HUB posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ensure Insurances & Investment HUB:

Share