24/05/2026
*फिनोवेल्थ कन्सल्टन्सी प्रा. लि.*
आज आमच्या संस्थेचा ४ था स्थापना दिवस, या टप्प्यापर्यंत पोहोचताना आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे.
आमच्या या प्रवासाचे खरे आधारस्तंभ तुम्ही आहात. आपण, आमच्यावर जो अढळ विश्वास दाखवला आणि आम्हाला जी साथ दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून ऋणी आहोत.
आपल्या सहकार्यामुळेच यशाचा हा प्रवास शक्य झाला...
येणाऱ्या काळातही आपले हे ऋणानुबंध असेच वृद्धिंगत होत राहतील, हीच सदिच्छा व्यक्त करतो...
वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! 💐💐💐
शुभेच्छुक,
श्री. पृथ्वीराज रतनलाल मुंदडा
डायरेक्टर
सौ. वृषाली पंडित खंडेराय
डायरेक्टर
श्री. भावेश आनंदराव पाटील
मॅनेजिंग डायरेक्टर