Galaxy Park Dhule

Galaxy Park Dhule Plots & Luxurious 3 BHK BANGALOW

 #केदार_सिटी,  #केदार_ड्रीम_सिटी, #केदार_स्वप्न_नगरी , #गॅलेक्सी_पार्क व  #पार्श्वनाथ_सिटी सारखे सुनियोजित वैभव संपन्न प...
27/04/2023

#केदार_सिटी, #केदार_ड्रीम_सिटी,
#केदार_स्वप्न_नगरी ,
#गॅलेक्सी_पार्क व #पार्श्वनाथ_सिटी सारखे सुनियोजित वैभव संपन्न प्रकल्प #धुळे शहराला देवून धुळे शहराच्या वैभवात भर टाकल्यानंतर आम्ही घेऊन येत आहोत ..
उत्तर महाराष्ट्रातील पहिला मॉर्डन अमेनिटीज सह २४ एकर मध्ये असलेला भव्य प्रकल्प ..

अधिक माहितीसाठी संपर्क -7666584449,9588414547

केदार सिटी, केदार ड्रीम सिटी, केदार स्वप्न नगरी ,गॅलेक्सी पार्क आणि पार्श्वनाथ सिटीसारखे सुनियोजित वैभव संपन्न प्रकल्प ध...
08/04/2023

केदार सिटी, केदार ड्रीम सिटी, केदार स्वप्न नगरी ,
गॅलेक्सी पार्क आणि पार्श्वनाथ सिटी
सारखे सुनियोजित वैभव संपन्न प्रकल्प धुळे शहराला देवून
धुळे शहराच्या वैभवात भर टाकल्या नंतर आम्ही घेऊन येत आहोत उत्तर महाराष्ट्रातील पहिला मॉर्डन अमेनिटीज सह असलेला भव्य प्रकल्प .. “ अतुल्यतारा ” ..

🚩 जय श्री हनुमान 🚩अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…💐हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!...
06/04/2023

🚩 जय श्री हनुमान 🚩

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…

💐हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!💐

तुम्हाला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
21/03/2023

तुम्हाला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

20/11/2022

पार्श्वनाथ सिटी फागणे (धुळे )ला आपण दिलेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल आम्ही संपूर्ण ग्राहकांचे व फागणे वासीयांचे मनपूर्वक आभार मानतो.
पार्श्वनाथ सिटीच्या माध्यमातुन आम्ही ग्राहकांच्या अपेक्षापूर्ण केल्या आणि पार्श्वनाथ सिटी मधील १०० % प्लॉट बुकिंग पूर्ण झाले . पार्श्वंनाथ सिटी फागणे (धुळे) सारख्या दर्जेदार प्रकल्पच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करून पुन्हा एकदा ग्राहकाच्या विश्वासास पात्र ठरलो.
हे घडण्याचे कारण म्हणजे आपल्या सारख्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वास.आणि असाच विश्वास आमच्या भविष्यातील प्रकल्पामध्ये राहील अशी आम्ही आशा करतो. धन्यवाद.

"पार्श्वनाथ सिटी"  फागणे (धुळे) लाआपण दिलेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दलआम्ही संपूर्ण ग्राहकांचे व फागणे वासीयांचेमनपूर्वक ...
20/11/2022

"पार्श्वनाथ सिटी" फागणे (धुळे) ला
आपण दिलेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल
आम्ही संपूर्ण ग्राहकांचे व फागणे वासीयांचे
मनपूर्वक आभार मानतो.

"पार्श्वनाथ सिटी" मधील
१००% प्लॉट बुकिंग पूर्ण .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

धन्यवाद ..!

20/11/2022

पार्श्वनाथ सिटी फागणे (धुळे )ला आपण दिलेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल आम्ही संपूर्ण ग्राहकांचे व फागणे वासीयांचे मनपूर्वक आभार मानतो.
पार्श्वनाथ सिटीच्या माध्यमातुन आम्ही ग्राहकांच्या अपेक्षापूर्ण केल्या आणि पार्श्वनाथ सिटी मधील १०० % प्लॉट बुकिंग पूर्ण झाले .
पार्श्वंनाथ सिटी फागणे (धुळे) सारख्या दर्जेदार प्रकल्पच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करून पुन्हा एकदा ग्राहकाच्या विश्वासास पात्र ठरलो. हे घडण्याचे कारण म्हणजे आपल्या सारख्या ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वास.
आणि असाच विश्वास आमच्या भविष्यातील प्रकल्पामध्ये राहील अशी आम्ही आशा करतो. धन्यवाद.

आता वाट बघण्याची वेळ संपली.. कारण आपल्या हक्काचा प्लॉट बुक करण्याची वेळ आली आहे.. त्वरा करा लवकरच " पार्श्वनाथ सिटी " ला...
17/11/2022

आता वाट बघण्याची वेळ संपली.. कारण आपल्या हक्काचा प्लॉट बुक करण्याची वेळ आली आहे.. त्वरा करा लवकरच " पार्श्वनाथ सिटी " ला भेट देवून आपल्या आवडीचा प्लॉट निश्चित करा.
लवकरच भव्य शुभारंभ .. रविवार पासून बुकिंग सुरू.. मग विचार कसला करत आहात आजच पार्श्वंनाथ सिटीला भेट देऊन आपल्या हक्काच्या घरासाठी जागा निश्चित करा आणि आपल्या भिविष्यातील घरासाठी निश्चिंत व्हा.
पत्ता – बसस्टँड जवळ, जळगाव – धुळे हाय वे टच, फागणे (धुळे)
संपर्क -७६६६५८४४४९
९५८८४१४५४७

14/11/2022

भव्य शुभरंभ , भव्य शुभारंभ लवकरच होत आहे भव्य शुभारंभ आपला हक्काचा प्लॉट बुक करण्याची सुवर्ण संधी ..
आजच पार्श्वनाथ सिटी, फागणे (धुळे) येथे भेट द्या व आपल्या आवडीचा प्लॉट निश्चित करा..

11/11/2022

प्रत्यक्ष साईटवर येवून पहा..
तुम्हाला आवडेल याची खात्री..
निर्णय तुमचाच!

🍁 पार्श्वनाथ सिटी , फ़ागणे 🍁

🍁 बस स्टँड जवळ , जिल्हा परिषद कन्या शाळा समोर, जळगांव - धुळे हायवे ला लागून फागणे (धुळे) - ४२४३०१

धुळे शहराला लागून भरभराटीकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या फागणे शहरात,

धुळे-जळगांव हाय-वे ला लागून एक भव्य असा नवीन प्लॉट व गृह प्रकल्प 'पार्श्वनाथ सिटी'..

🍁 संपूर्ण सुविधा आजच उपलब्ध
🍁 प्लॉट बुकिंग ५१०००/- फक्त*
🍁 प्लॉट खरेदीकरिता ११ महिन्यांची दीर्घ मुदत

🍁 भव्य प्रवेशद्वार

🍁 प्रशस्त आणि मोठ्या रुंदीचे सिमेंट रोड व रोडच्या दोन्ही साईड ला cement concrete stamping

🍁 अंडरग्राउंड ड्रेनेज व चेंबर

🍁 रोडच्या दोन्ही बाजू ला झाड़े

🍁 संपूर्ण प्रोजेक्ट ला वॉल कंपाउंड

🍁 संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये स्ट्रीट लाईट व इलेक्ट्रिक लाईन

🍁 प्रत्येक प्लॉटला नळ द्वारे पाण्याची सुविधा

🍁 लहान मुलांकरिता उद्यान व खेळणी

नवा दृष्टिकोन ..
नवी निर्मिती ..
पार्श्वनाथ सिटी ..

🍁A Project by :🍁
Siddhi farms & Singavi Group

संपर्क : ७६६६५८४४४९
९५८८४१४५४७

Launching Soon ..
06/11/2022

Launching Soon ..

Address

Dhule
424001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Galaxy Park Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share