Chhatrapati non agri society D mahi

Chhatrapati non agri society D mahi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chhatrapati non agri society D mahi, Bank, Deulgaon Mahi.

समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली.
01/07/2023

समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 #छत्रपती ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेचे विद्यमान  #अध्यक्ष, आमचे लाडके  #दादासाहेब  #श्री. #समाधान  #शिंगणे यांना जन्मदिवस...
20/02/2022

#छत्रपती ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेचे विद्यमान #अध्यक्ष, आमचे लाडके #दादासाहेब #श्री. #समाधान #शिंगणे यांना जन्मदिवसाच्या मन:पुर्वक शिवशुभेच्छा....💐💐🎂💐💐

संस्थेच्या तमाम सभासद हितचिंतक आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
03/11/2021

संस्थेच्या तमाम सभासद हितचिंतक आपणास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

 #बुद्ध पोर्णीमेच्या सर्व जनतेस मंगलमय शुभेच्छा
26/05/2021

#बुद्ध पोर्णीमेच्या सर्व जनतेस मंगलमय शुभेच्छा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष , तरुण तडफदार युवा नेते, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणा...
19/02/2021

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष , तरुण तडफदार युवा नेते, तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, बहुजन समाजातील युवकांचे आधारस्तंभ, जनसामान्यांचे कैवारी, #छत्रपती ग्रामिण बिगरशेती पतसंस्थेचे विद्यमान #अध्यक्ष, #दिलदार_मनाचा_राजा_माणुस,
सुख दुःखात सदैव साथ देणारे, शांत संयमी मनमिळाऊ स्वभावाचे धनी, आमचे लाडके #दादासाहेब #श्री. #समाधान #शिंगणे यांना जन्मदिवसाच्या मन:पुर्वक शिवशुभेच्छा....💐💐🎂💐💐
आपणांस सुख शांती आरोग्य ऐश्र्वर्यसंपन्न असं उदंड आयुष्य लाभो हीच राष्ट्रमाता माॅसाहेब जिजाऊ यांच्या चरणी प्रार्थना...

संस्थेच्या तमाम सभासद व हितचिंतक यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
13/11/2020

संस्थेच्या तमाम सभासद व हितचिंतक यांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

13/11/2020

*दिपावली* *शुभेच्छा* !
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त सर्व सभासद व हितचिंतक
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!💐💐💐💥💥💐💐

*शुभेच्छूक*
अध्यक्ष/व्यवस्थापक
छत्रपती ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित दे.मही र.नं.६९९ ता.देऊळगाव राजा जि.बुलडाणा

Happy Birthday to our guide and Executive Director of Chhatrapati Urban D.Mahi Shri Amol Dada Shingne.
19/09/2020

Happy Birthday to our guide and Executive Director of Chhatrapati Urban D.Mahi Shri Amol Dada Shingne.

Address

Deulgaon Mahi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati non agri society D mahi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category