02/11/2023
भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 31/10/2023 रोजी मनीभाई देसाई प्रतिष्ठान उरुळी कांचन यांच्यातर्फे क्रियाशील युवा व आदर्श उद्योजक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार 2023 देऊन सन्मान करण्यात आला.