Mint Mudra Investment

Mint Mudra Investment provide financial services , manage personal finance, investment, Share market trading, training, classes , Insurance, Real estate, loans

Our mission to create personal finance awareness & management in 1 million youth. Create road map to Financial Freedom and achieve maximum goals in their life. Opportunity to everyone to live life to the fullest. Build confident & healthy community.

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पु...
11/07/2022

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पुरेपूर फायदा करून पैसा कमवला नाही.
आता वेळ आली आहे यावर मात करण्याची... अर्थसाक्षर होऊन गुंतवणुकीस नवीन उभारी देण्याची... शेअर बाजार सारखे क्षेत्र शिकून त्यामध्ये वाटचाल करण्याची..फ्री वेबिनार करिता खालील लिंक क्लिक करून रजिस्ट्रेशन करा
https://bit.ly/16-17-july-free-webinar
अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
9167101808
Mint Mudra Investment
https://mintmudrainvestment.com
*शेअर मार्केट फ्री वेबिनार मध्ये काय शिकणार ?*
शेअर मार्केट म्हणजे काय ?
शेअर खरेदी विक्री केव्हा करायची ?
शेअर मार्केटचे काम कसे चालते
शेअरचे भाव कमी जास्त का होतात
डिविडेंड म्हणजे काय
आयपीओ म्हणजे काय
कंपनी बोनस शेअर कधी देते
कंपनी शेअर बाय बॅकऑफर का देते
डिलिव्हरी ट्रेड म्हणजे काय
इन्ट्राडे म्हणजे काय
मार्जिन चे नियम काय
लॉन्ग आणि शॉर्ट सेल ट्रेड म्हणजे काय
मार्केट ट्रेंड कसा कळतो
लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्वेस्टमेन्ट कशी करायची
लॉन्ग टर्म प्रॉफिट साठी कोणत्या कंपन्यांचे स्टॉक घ्यायचे
लॉन्ग टर्म स्टॉक किती काळासाठी होल्ड करायचा
आणि अजून बरच काही.....
अधिक माहितीसाठी संपर्क-9167101808
Mint Mudra Investment
www.mintmudrainvestment.com
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap
Beauty Ethics
Green Moksha Foundation


-

टेक्निकल अनालिसिस📊अर्थातच ग्राफ/ चार्ट चे विश्लेषण. शॉर्ट टर्म मध्ये किंवा इंट्राडे मध्ये एखादा शेअर, निफ्टी किंवा बँक न...
22/04/2022

टेक्निकल अनालिसिस📊

अर्थातच ग्राफ/ चार्ट चे विश्लेषण. शॉर्ट टर्म मध्ये किंवा इंट्राडे मध्ये एखादा शेअर, निफ्टी किंवा बँक निफ्टी यांच्यामध्ये अचूक एन्ट्री📈 आणि एक्झीट समजून घेण्याचे एक सर्वश्रुत तंत्र.

गेल्या अनेक वर्षांत ट्रेडर्सनी या स्वरूपाचा वापर करून शेअर बाजारांमध्ये आणि फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करून स्वतःसाठी उत्पन्नाचा एक नवीन पर्याय निर्माण केलेला आहे.💰

आपल्याला देखील या ट्रेडिंग बद्दल आणि टेक्निकल ऍनालिसिस बद्दल नक्कीच उत्सुकता🥳 असणार. युट्युब वरील अनेक चॅनेल पाहून नॉलेज कमी आणि कन्फ्युजनस जास्त होऊन जाते. ज्यामुळे फायदा कमी आणि नुकसानच जास्त होत असते.😟

म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत एक असा कार्यक्रम ज्यामध्ये देशातील दिग्गज टेक्निकल अनालिस्ट 👨🏻‍💻जे अनेकदा भारतातील प्रमुख बिझनेस टीव्ही📺 चॅनेल वर देखील सातत्याने येत असतात

अशा व्यक्तींचे मार्गदर्शन पर सत्र, ते देखील पूर्णपणे विनामूल्य...🤩

हे सत्र वेबिनार 🎥स्वरुपात दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

खालील लिंक वर क्लिक 🖲️करून आपण आजच आपले नाव नोंदणी करू शकता. व तसेच आपले नातेवाईक व मित्रमंडळी पर्यंत ही लिंक पाठवू शकता.

https://bit.ly/23Apr-Tech-Analysis

आपल्या फॉर्मच्या पडताळणी नंतर आपल्याला या कार्यक्रमाचे झूम लोगिन डिटेल्स🎥 पाठवण्यात येतील.

तोपर्यंत शेअर बाजार किंवा फ्युचर ऑप्शन मधील गुंतवणूक किंवा ट्रेडिंग संदर्भात अजून कोणतेही सहकार्य लागल्यास आपण आमच्याशी संपर्क साधू शकता.
आपले विनम्र
Mint Mudra Investment-Franchise Partner
निर्मित ग्रुप परिवार
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पु...
03/04/2022

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पुरेपूर फायदा करून पैसा कमवला नाही.
आता वेळ आली आहे यावर मात करण्याची... अर्थसाक्षर होऊन गुंतवणुकीस नवीन उभारी देण्याची... शेअर बाजार सारखे क्षेत्र शिकून त्यामध्ये वाटचाल करण्याची..फ्री वेबिनार करिता खालील लिंक क्लिक करून रजिस्ट्रेशन करा
https://bit.ly/freetraining9-10Apr
*शेअर मार्केट फ्री वेबिनार मध्ये काय शिकणार ?*
शेअर मार्केट म्हणजे काय ?
शेअर खरेदी विक्री केव्हा करायची ?
शेअर मार्केटचे काम कसे चालते
शेअरचे भाव कमी जास्त का होतात
डिविडेंड म्हणजे काय
आयपीओ म्हणजे काय
कंपनी बोनस शेअर कधी देते
कंपनी शेअर बाय बॅकऑफर का देते
डिलिव्हरी ट्रेड म्हणजे काय
इन्ट्राडे म्हणजे काय
मार्जिन चे नियम काय
लॉन्ग आणि शॉर्ट सेल ट्रेड म्हणजे काय
मार्केट ट्रेंड कसा कळतो
लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्वेस्टमेन्ट कशी करायची
लॉन्ग टर्म प्रॉफिट साठी कोणत्या कंपन्यांचे स्टॉक घ्यायचे
लॉन्ग टर्म स्टॉक किती काळासाठी होल्ड करायचा
आणि अजून बरच काही.....

अधिक माहितीसाठी संपर्क-9167101808
Mint Mudra Investment
www.mintmudrainvestment.com
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap

Beauty Ethics
Green Moksha Foundation


-

9th April 2022, Time 11.00 am 10th April 2022, Time 11.00 am

which sector to perform in future ?अधिक माहितीसाठी संपर्क-9167101808Mint Mudra Investmentwww.mintmudrainvestment.com शेअ...
03/04/2022

which sector to perform in future ?
अधिक माहितीसाठी संपर्क-9167101808
Mint Mudra Investment
www.mintmudrainvestment.com
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap

Beauty Ethics
Green Moksha Foundation


-

Review session- Repeatगुढीपाडवा विशेष🪄आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. उद्या साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात पहिला असा ह...
03/04/2022

Review session- Repeat
गुढीपाडवा विशेष🪄

आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. उद्या साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात पहिला असा हा शुभमुहूर्त. 🪄आपल्या सर्वांसाठी हा एक उत्साहपूर्ण 🥳सण होय. यंदाचा गुढीपाडवा २ एप्रिल च्या दिवशी आला आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन गुंतवणूक केली जाते. 💰संस्था जरी यापूर्वी बजेट इव्हेंट,🏟️ लक्ष्मीपूजन विशेष सत्र आणि इतर अनेक वेबिनार 🎥कार्यक्रमांमधून गुंतवणुकीचे विषय घेत असली तरी हा दिवस काही खासच होय.

या दिवसाचे औचित्य साधून संस्थेतर्फे विशेष सत्र आयोजित करण्यात आलेले आहे.🤩

कारण शुभारंभाची सुरुवात ही शुभ ज्ञानातूनच होऊ शकेल आणि ही जर याच शुभदिनी झाली तर नक्कीच जास्त फायदेशीर ठरू शकेल.🥳 म्हणूनच संस्थेतर्फे संस्थेचे प्रमुख श्री नंदकिशोर हरम यांचे या दिवशी गुंतवणूक विशेष सत्र आयोजित करण्यात आलेले आहे.👨🏻‍🏫

गुढीपाडवा आणि नव्या आर्थिक💰 वर्षाची सुरुवात या दोन्हीचा मेळ घालत हे सत्र गुंतवणुकीची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी नक्कीच लाभदायी ठरेल.

आनंदाची बाब म्हणजे हे रिव्यू सत्र यावेळी आपल्या सर्व सदस्यांसाठी हे सत्र खुले ठेवलेले आहे.�म्हणजेच ज्या सदस्यांची रिव्ह्यू सत्रांची वैधता म्हणजेच व्हॅलिडीटी संपलेली आहे असे सदस्य सुद्धा हे सत्र यावेळी विनामूल्य करू शकतात.🤩

आपल्या सर्व दस्यांसाठी प्रत्येक वेळी काहीना काही नवीन आणण्याचा आमचा प्रयत्न आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचत असे आणि या सर्वांचा आपण आपल्या पुढील गुंतवणुकीसाठी चांगलाच फायदा करून घेत असाल.😇

आम्हाला खात्री आहे बऱ्याच अवधीनंतर आपल्याला त्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे तर आपण सर्वजण याचा नक्कीच चांगला लाभ घ्याल ही अपेक्षा.😇
Review session- Repeat
अधिक माहितीसाठी संपर्क-9167101808
Mint Mudra Investment
www.mintmudrainvestment.com
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap

Beauty Ethics
Green Moksha Foundation


-

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पु...
28/03/2022

शेअर मार्केटदेखील नियमित पैसे कमविण्याचे साधन होऊ शकते, पण या क्षेत्राबद्दल पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आजपर्यंत आपण याचा पुरेपूर फायदा करून पैसा कमवला नाही. आता वेळ आली आहे यावर मात करण्याची... अर्थसाक्षर होऊन गुंतवणुकीस नवीन उभारी देण्याची... शेअर बाजार सारखे क्षेत्र शिकून त्यामध्ये वाटचाल करण्याची..फ्री वेबिनार करिता खालील लिंक क्लिक करून रजिस्ट्रेशन करा
https://bit.ly/freetraining2-3aprmudra
*शेअर मार्केट फ्री वेबिनार मध्ये काय शिकणार ?*
-शेअर मार्केट म्हणजे काय ?
-शेअर खरेदी विक्री केव्हा करायची ?
-शेअर मार्केटचे काम कसे चालते
-शेअरचे भाव कमी जास्त का होतात
-डिविडेंड म्हणजे काय
-आयपीओ म्हणजे काय
-कंपनी बोनस शेअर कधी देते
-कंपनी शेअर बाय बॅकऑफर का देते
-डिलिव्हरी ट्रेड म्हणजे काय
-इन्ट्राडे म्हणजे काय
-मार्जिन चे नियम काय
-लॉन्ग आणि शॉर्ट सेल ट्रेड म्हणजे काय
-मार्केट ट्रेंड कसा कळतो
-लॉन्ग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्वेस्टमेन्ट कशी करायची
-लॉन्ग टर्म प्रॉफिट साठी कोणत्या कंपन्यांचे स्टॉक घ्यायचे
-लॉन्ग टर्म स्टॉक किती काळासाठी होल्ड करायचा
आणि अजून बरच काही.....

अधिक माहितीसाठी संपर्क-9167101808
Mint Mudra Investment
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap


Beauty Ethics
Green Moksha Foundation


-

2nd April 2022, Time 7.00 pm 3rd April 2022, Time 7.00 pm

.📊 शेअर बाजारावरील व्याख्याने म्हटली तर तोचतोचपणा सर्वांचा...📷आता एक अशी कार्यशाळा जी होणार लाईव्ह मार्केट मध्ये (झूम अॅ...
24/03/2022

.📊 शेअर बाजारावरील व्याख्याने म्हटली तर तोचतोचपणा सर्वांचा...

📷आता एक अशी कार्यशाळा जी होणार लाईव्ह मार्केट मध्ये (झूम अॅप द्वारे वेबिनार पद्धतीने)

📉 बाजार वर जावो किंवा खाली इंट्राडे (दिवसभरामध्ये) मध्ये पैसे कसे कमवायचे याची तंत्रे

म्हणूनच घेऊन आलो आहोत आपल्यासाठी एक उत्कृष्ट उपक्रम

॥ इन्ट्रा डे टेक्नीकल अॅनालिसीस प्रशिक्षण कार्यशाळा॥

या मध्ये शिकता येईल....📊

➡️ इन्ट्रा डे साठी अचूक कंपनी निवड 🔎 करण्याचे कौशल्य

➡️व्यवहारामध्ये कमीतकमी🎢 जोखिम ठेवण्याच्या युक्त्याप्रयुक्त्या.🤠

➡️ जास्तीत जास्त नफा 🤑 कमविण्याच्या प्रभावी चाली.
अचूक एन्ट्री व अचूक एक्ज़िट ची महत्वपूर्ण 📊 तंत्रे.

• ➡️कमी भांडवलात 💰मोठा फ़ायदा मिळवण्याचे कौशल्ये.

•➡️ आलेखांच्या सखोल अभ्यासातून लाभदायी कंपन्यांचा अचूक वेध ⏳घेण्याचे शास्र.

➡️योग्य वेळी खरेदी - विक्री 📈 ही 📉दोन तंत्रे समजल्यास भरघोस नफा पदरात पाडून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग😃

➡️खात्रीपूर्व मोठा फ़ायदा मिळविण्याचा आत्मविश्वास🤗.

➡️इक्विटी सह कमोडिटी व्यवहारांमध्ये उपयुक्त ⚖️ठरणारे तंत्र.

➡️कोणावरही ☹️विसंबून न राहता स्वत:च्या कुवतीवर संपन्न करणारा प्रभावी पर्याय.

➡️जीवनाच्या अखेरच्या टप्यापर्यंत पैसा कमवून देणारा सर्वोत्तम 🛣️सोबती.

*•••प्रशिक्षण वैशिष्टये•••*

▶️मनी मॅनेजमेंट रिस्क मॅनेजमेंट

▶️ लाईव्ह मार्केटमध्ये प्रात्यक्षिकांसह होणारी सत्रे.

▶️ शिकविलेल्या सर्व तंत्रांचा भरपूर सराव.

▶️१२ दिवस तीन - तीन तासांची सत्रे.

▶️नोट्स, एक्सेल शीट्स, ग्राफ़ software

▶️प्रत्येकाला स्वतंत्ररीत्या तंत्रे वापरण्याचा आत्मविश्वास येइपर्यंत प्रशिक्षण सुविधा.

▶️भविष्यात सर्व प्रकारच्या गुंतवणूक व्यवहारांसाठी सहाय्य व सहकार्य राहतें.

▶️ आयुष्याला संपन्न कलाटणी देणारा एक गौरवशाली अनुभव.

▶️ प्रशिक्षणानंतर प्रत्येक महिन्याला १ रिव्हू सेशन

• प्रशिक्षक:

👨🏻‍🏫 श्री. निर्मित आर. एन.
👨🏻‍🏫 श्री. गौरव सावे

हे प्रशिक्षण

🗓️शुक्रवार दिनांक २५ मार्च पासून

📲कोठे ? : आपल्या प्रत्येकाच्या घरी मोबाईल किंवा लॅपटाॅप 💻वर “झुम“ॲपवर .
अधिक माहितीसाठी संपर्क
*9167101808*
Mint Mudra Investment-Franchise Partner
निर्मित ग्रुप परिवार
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap

Beauty Ethics
Green Moksha Foundation


कोरोना ची पहिली लाट 🌊आली मार्च २०२० मध्ये, शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स त्यानंतर पुढे १ वर्षात २६,००० वरून दुप्पट ...
24/03/2022

कोरोना ची पहिली लाट 🌊आली मार्च २०२० मध्ये,
शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स त्यानंतर पुढे १ वर्षात २६,००० वरून दुप्पट झाला.🤩
मार्च २०२१ मध्ये आली दुसरी लाट. ४७,००० करून पुढील ६ महिन्यात ६२,००० झाला.🥳

आणि सध्या चालू असलेल्या रशिया युक्रेन युद्धा दरम्यान ५२,००० वरून परत आता ५७,००० पर्यंत आला देखील.📈

याचाच दुसरा अर्थ असा की प्रत्येक संकट हे बाजारात एन्ट्री करू पाहणाऱ्यांसाठी एक चांगली संधीच असते.🤩

गेल्या २ वर्षांत शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्यांच्या संपत्तीत तर भरघोस वाढ झालीच आहे. 📈पण शॉर्ट टर्म ट्रेडिंग करणाऱ्यांनी देखील या चढ-उतारांचा 📊चांगलाच फायदा करून घेतलेला आहे.

पण अजूनही एक वर्ग कायम काठावर बसून हे सर्व निरीक्षण 🧐करताना दिसतो.
सुरुवात कशी करावी हेच न उमजलेला हा वर्ग काही वेळेला बाजार खाली येण्याची वाट पाहत असतो🤔

पण खाली आल्यावर अजून खाली येईल या भीतीने अजून वाट पाहत बसतो... आणि शेवटी बाजार वर गेल्यावर करावा लागतो तो फक्त पश्चाताप...😔

👉🏼 मग नेमकी सुरुवात तरी कधी आणि कशी करावी❔
👉🏼सुरुवात केल्यानंतर नेमकी स्ट्रॅटेजी कशी असावी❓
👉🏼बाजारात लॉंग टर्म साठी गुंतवणूक करावी की शॉर्ट टर्म ट्रेडिंग करावे🧐

जाणून घेऊया या आणि अशा विविध प्रश्नांची उत्तरे निर्मित एडूसोल च्या अर्थसाक्षरता विषयक च्या महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रमातून😇

*झेप श्रीमंतीची*

वेबिनार स्वरूपात घेण्यात येणाऱ्या विनामूल्य कार्यक्रमांचे तपशील खालीलप्रमाणे.

१) शनिवार दिनांक २६ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वा.
२) रविवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० ते १.०० वा.

(शेवटची २० मिनिटे प्रश्नोत्तरांसाठी आणि पुढील आठवड्यात कोणत्या शेअर्समध्ये वाढ होणार याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी राखीव)

👨🏻‍🏫 मार्गदर्शक:श्री. निर्मित आर.एन.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक🖱️ करून आजच आपल्या परिचयातील व्यक्तींचा प्रवेश निश्चित करा. तसेच जास्तीत जास्त नातेवाईक व मित्रपरिवारा पर्यंत हे लिंक पोहोचवा.विनामूल्य असलेल्या या वेबिनार मध्ये मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा.
https://bit.ly/freewebinarved26-27

अधिक माहितीसाठी संपर्क
*9167101808*
Mint Mudra Investment-Franchise Partner
निर्मित ग्रुप परिवार
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap
Beauty Ethics
Green Moksha Foundation


 #️⃣२०-२० सुपर ऑप्शन इंडेक्स स्ट्रॅटेजी 🏌🏻‍♂️शेअर बाजाराचाच एक भाग असलेले सर्वात आकर्षक आणि फायदेशीर क्षेत्र म्हणजे डेरि...
26/02/2022

#️⃣२०-२० सुपर ऑप्शन इंडेक्स स्ट्रॅटेजी 🏌🏻‍♂️

शेअर बाजाराचाच एक भाग असलेले सर्वात आकर्षक आणि फायदेशीर क्षेत्र म्हणजे डेरिव्हेटिव्ह 🔢मार्केट. ज्यामध्ये कॉल आणि पूट या दोन ऑप्शन च्या सहाय्याने निरनिराळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी 🏌🏻‍♂️करता येतात.

कॉल म्हणजे तेजी 📈 आणि पूट म्हणजे मंदी... 📉 शेअर बाजारात प्रत्यक्ष शेअर न घेता किंवा (खाली येईल या हेतूने) शेअर न विकता अगदी कमी भांडवलामध्ये 💰देखील कॉल आणि पूट या ऑप्शन मध्ये योग्यप्रकारे ट्रेड करून चांगला नफा पदरात पाडून घेता येतो 😎 आणि तो देखील फारच कमी कालावधी ⏳मध्ये...

जसा फायदा 😃 होऊ शकतो तसेच नुकसान ☹️ देखील होऊ शकते. म्हणूनच गरज असते ती यांच्या स्ट्रॅटेजी 🎯समजून घेण्याची. यासाठीच घेऊन येत आहोत संस्थेचा ऑप्शन विषयक एक ऍडव्हान्स कोर्स म्हणजेच #️⃣२०-२० सुपर ऑप्शन इंडेक्स स्ट्रॅटेजी 🏌🏻‍♂️..

▶️ कार्यशाळा तपशील खालील प्रमाणे

➡️ रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.०० वाजता
➡️ सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता
➡️ मंगळवार १ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता
➡️ बुधवार दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता

👨🏻‍🏫 प्रशिक्षकः श्री. सतिश सावंत

अधिक माहितीसाठी संपर्क करा-9167101808
Mint Mudra Investment-Franchise Partner
निर्मित ग्रुप परिवार
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap
Beauty Ethics
Green Moksha Foundation


रिव्ह्यू सेशन १३१ अपडेट्स📄१ फेब्रुवारीला बजेट जाहीर झाल्यापासून १३ फेब्रुवारी च्या बजेटच्या कार्यक्रमापर्यंत शेअर बाजार ...
26/02/2022

रिव्ह्यू सेशन १३१ अपडेट्स📄

१ फेब्रुवारीला बजेट जाहीर झाल्यापासून १३ फेब्रुवारी च्या बजेटच्या कार्यक्रमापर्यंत शेअर बाजार बराच वर खाली झाला📈 व त्यातही या कार्यक्रमानंतर जागतिक घडामोडींमुळे ही अस्थिरता अजूनच वाढली आहे

गुंतवणूकदार अशा बाजारात संभ्रमावस्थेत दिसत आहेत व अशा घसघशीत सूट मुळे कोठे गुंतवणूक करावी हा सर्वांसमोरच प्रश्न आहे. पण १३ फेब्रुवारीला सुचविण्यात आलेल्या पोर्टफोलिओमुळे निर्मित एड्यूसोलचे सभासद अशा पडझाडीचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहेत

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील ६००० कंपन्यांमधून नेमकं ३६ निवडक कंपन्या निवडण्याची पारख आमच्या रिसर्च टीमला आहे 😎
याचा मला अभिमान वाटतो. त्यात देखील सांगायचे झाले तर श्री निर्मित आर एन यांचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या एकूणच वाटचालीबद्दल आणि व्हॅल्युएशन बद्दल चांगलाच हातखंडा राहिलेला आहे.🤩

म्हणूनच गेली काही वर्ष सातत्याने त्यांच्याकडून सुचविण्यात आलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांनी लोकांना अनन्यसाधारण परतावा दिलेला आहे.🥳

फंडामेंटल अनालिसिस📃 मुळेच हे शक्य होऊ शकते आणि हाच नेमका विषय येणाऱ्या मेगा रिव्यू सेशन🎙️ मध्ये घेण्यात येणार आहे.

या कंपन्या कशा प्रकारे निवडल्या जातात❓
त्यांचे फंडामेंटल नेमके काय आहेत❓
सध्याचे व्हॅल्युएशन कशी आहे❓ व्यवसाय पद्धती कशा आहेत❓
असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तर या कार्यक्रमांमधून आपल्याला सर्वांना मिळणार आहेत🤩

दुर्मिळ स्वरूपाचा हा विषय आजतागायत कुठेच झालेला नाही😇

ना कोणत्या टीव्ही📺 वर ना कुठल्या युट्युब वर...😃
अशा या संधीचा आपल्या गुंतवणुकीसाठी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा हीच विनंती.

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे
रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ८ वा.

अधिक माहितीसाठी संपर्क करा-9167101808
Mint Mudra Investment-Franchise Partner
निर्मित ग्रुप परिवार
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap
Beauty Ethics
Green Moksha Foundation


◾ माणसाची सर्वात 💎 मौल्यवान संपत्ती म्हणजे “ कमविण्याची क्षमता” होय. ज्ञान, कौशल्ये, गुण यांच्या आधारे ही क्षमता विकसित ...
26/02/2022

◾ माणसाची सर्वात 💎 मौल्यवान संपत्ती म्हणजे “ कमविण्याची क्षमता” होय. ज्ञान, कौशल्ये, गुण यांच्या आधारे ही क्षमता विकसित पावते.

◾ या विकसित क्षमतांचा व्यावसायिक वापर म्हणजेच आपले “ करिअर”. 👩🏻‍💼👨🏻‍💼

◾ क्षमता वाढीसाठी गुंतविलेला वेळ ⏳ म्हणजे आपण करीत असलेली सर्वाेत्कृष्ट 💰गुंतवणूक .

◾चांगल्यात चांगले आयुष्य 🧘🏻‍♂️ तथा करिअर 👨🏻‍🎓 यासाठी अशा प्रकारच्या गुंतवणूकीसाठी प्रत्येक महत्वाकांक्षी व यशस्वी माणूस नेहमीच प्राधान्य 🎯देतो.

◾आपल्या सभोवतालच्या प्रत्येक मराठी माणसाला स्वत:च्या अंगी या कमावण्याच्या क्षमता विकसित व्हाव्यात, संपन्न करिअर त्यांनाही प्राप्त करण्याची संधी 🏌🏻‍♂️ मिळावी .......

◾या हेतूने 🤗 महत्वपूर्ण करिअर कार्यक्रमाचे आयोजन ::

|| कॅपिटल 📊 मार्केटमधील करिअर 👨🏻‍🎓 का ? व कसे ? ||

🗓️ रविवार दिनांक ६ मार्च २०२२ रोजी

सायंकाळी : ६.०० ते ८.००पर्यंत.

🤔 कोठे ? : आपल्या प्रत्येकाच्या घरी मोबाईल किंवा लॅपटाॅप 💻वर “झुम“ॲपवर .

👨🏻‍🏫 कार्यक्रम 🆓 विनामुल्य .

◾१८ वर्षांवरील सर्वांना प्रवेश.

◾आमच्या येथे अशी संधी 🏌🏻‍♂ तीन महिन्यांतून एकदाच येते.

◾असामान्य कर्तृत्वाची महत्वाकांक्षा 🤗 बाळगणाऱ्या प्रत्येकाला करिअरचा सर्वोच्च पर्याय ठरणारी ही अपूर्व संधी 🎯असणार आहे.

➡️ हा कार्यक्रम जवळपास ३ महिन्याच्या कालावधी नंतर होत आहे, त्यामुळे या सेमिनारचा अवश्य लाभ घ्या

▪️खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आजच प्रवेश निश्चित करून घ्या. विनामूल्य असलेल्या या वेबिनार मध्ये मर्यादित जागा असल्यामुळे लवकरात लवकर नाव नोंदणी करा.▪️

अधिक माहितीसाठी संपर्क करा-9167101808
Mint Mudra Investment-Franchise Partner
निर्मित ग्रुप परिवार
शेअर मार्केटबद्दल माहितीपूर्ण रेग्युलर अपडेटसाठी व्हाट्स ॲप ग्रुप जॉईन करा
https://bit.ly/mintmudrainvwtap
Beauty Ethics
Green Moksha Foundation


Address

Mukund Mension, 2nd Floor, Ranade Road, Dadar West
Dadar West
400028

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mint Mudra Investment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share