07/12/2023
*Star Health & Allied Insurance Co.Ltd.*
नवीन पॉलिसी आणि पॉलिसी नुतनीकरण करण्यासाठी संपर्क करा.
🙋♂️ *मेडीक्लेम का* ❓ *कशासाठी* ❓
🙋♂️ *९०%* *परिवारांकडे आपत्कालीन वेळेसाठी जमापुंजी रक्कम ठेवलेली नसते* .... *म्हणून मेडीक्लेम असावा.*
🙋♂️ *हॉस्पिटल हा आता, एक मोठा व्यवसाय झाला आहे* .... *म्हणून मेडीक्लेम असावा.*
🙋♂️ *गरज लागल्यावर लगेच मेडीक्लेम कधीच मिळत नाही* .... *म्हणून मेडीक्लेम असावा.*
🙋♂️ *कमी वयात मेडीक्लेम घेतली तर प्रीमियम सुध्दा कमी लागतो* .... *म्हणून मेडीक्लेम असावा.*
🙋♂️ *मेडीक्लेम असल्यास कॅशलेस सुविधा मिळते.... म्हणून मेडीक्लेम असावा.*
🙋♂️ *मेडीक्लेम नसेल तर आप्त- नातेवाईक ह्याच्या कडे मदत मागावी लागते....* *म्हणून मेडीक्लेम असावा.*
🙋♂️ *मेडीक्लेम नसल्यास आर्थिक कोंडी होते, आयुष्य किमान २/५ वर्षांनी मागे येते* .... *म्हणून मेडीक्लेम असावा.*
🙋♂️ *संपूर्ण मनःशांती सहित चांगले उपचार घेता यावेत....* *म्हणून मेडीक्लेम असावा.*
🙋♂️सर्वात महत्वाचे म्हणजे, योग्य वेळीचं घेतलेली मेडीक्लेम असावा, ज्यामुळे नियम/अटी चा अडथळा येऊ नये....नियमानुसार सर्व फायदे घेता यावेत.... *म्हणून मेडीक्लेम असावा तीही गरज नसताना घेतलेली. म्हणजे गरजेला तीच धावून येते.... "तुमचा मेडीक्लेम"*
👌 *लक्झरी* फायदे हवे असल्यास, *"कॉम्प्रेहेनसिव्ह" ,"स्टार अश्यूअर"* चांगले पर्याय आहेत
👌 *किमान पण चांगले फायदे हवे असल्यास, फॅमिली हेल्थ ऑप्टिमा (Floater), वुमन केअर किंवा ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातील फॅमिली साठी आरोग्य संजीवनी आणि रुरल फार्मर मेडिक्लेम पॉलिसी उत्तम पर्याय आहेत.*
*मेडीक्लेम ही आज गरज वाटत नसेल तर....आपण बाकी १०%* *मध्ये असाल तर आनंदच😊.....पण नसाल तर 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️ ही वेळ येण्याची वाट पाहण्याची वेळ कोणावरही येऊ नये.*
🌹 *उपलब्ध सेवा :*🌹
👉 मेडिक्लेम (आरोग्य विमा) आणि टर्म प्लॅन, लाईफ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स,
*संपर्क:- उदय मनवे*
*(आरोग्य विमा सल्लागार आणि विक्रेता)*
*9423048238*.