06/09/2025
अनुराधा अर्बन को ऑप बँक लि. चिखली सर्व भागधारक यांना सूचित करण्यात येते की बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने शनिवार दि. 13/०९/२०२५ रोजी सकाळी 11:00 वाजता परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान चिखली येथे, पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष मां श्री. काकासाहेब कोयटे यांच्या विशेष उपस्थितीत व सत्यजित अर्बन चे अध्यक्ष मां. श्री. शामभाऊ उमाळकर यांच्या उपस्थितीत व ग्राहक मेळावा v सहकार संमेलन आयोजित केले असुन आपण कार्यक्रमास व नंतर स्नेहभोजनास उपस्थित रहावे ही विनंती.