Hirkani Mahila Urban Co operative Credit Socity Ltd.

Hirkani Mahila Urban Co operative Credit Socity Ltd. महिलांनी महिलांच्या प्रगतीसाठी उचलले पाऊल

18/05/2023
आपल्या सर्वांना आनंद होत आहे की आज पासू  हिरकणी महिला अर्बन आपल्या सेवेत AAL IN ONE APP ची सुविधा आणली आहे आता आज पासून ...
25/01/2023

आपल्या सर्वांना आनंद होत आहे की आज पासू हिरकणी महिला अर्बन आपल्या सेवेत AAL IN ONE APP ची सुविधा आणली आहे आता आज पासून आपण NEFT / RTGS / IMPS सोबतच *SCAN AND PAY आणि UPI PAYMENT* ची सुविधा आपल्या सर्वांना साठी आणली आहे सोबतच QR CODE SCANNER आणि UPI द्वारे पैसे बोलावणे देखील सोपे झाले आहे तरी आज आपले *HIRKANI MAHILA URBAN* ALL IN ONE APP GOOGLE PLAY STORE वरून DOWNLOAD करा किंवा आपल्या जवळ असलेले App Update करा

हिरकणी महिला अर्बन चे सुधारित व्याजदर तरी आजच आपल्या जवळील शाखेशी संपर्क साधून नवीन व्याजदाराचा लाभ घ्यावा
26/08/2020

हिरकणी महिला अर्बन चे सुधारित व्याजदर तरी आजच आपल्या जवळील शाखेशी संपर्क साधून नवीन व्याजदाराचा लाभ घ्यावा

हिरकणी महिला अर्बन शाखा बुलढाणा तर्फे आयोजित नवरात्री निमित्य उपवासाच्या भगरीचे पदार्थाची स्पर्धा काल बुलढाणा येथे झाली ...
14/10/2018

हिरकणी महिला अर्बन शाखा बुलढाणा तर्फे आयोजित नवरात्री निमित्य उपवासाच्या भगरीचे पदार्थाची स्पर्धा काल बुलढाणा येथे झाली .पदार्थ परीक्षण डॉ.वैशाली पडघाण आणि छाया काचवल यांनी केली......
सर्व पदार्थ एकदम रुचकर आणि स्वादिष्ट होते.......

हिरकणी महिला अर्बनच्या संस्थापक अध्यक्षा आमच्या आदरणीय मा  अ‍ॅड.सौ.वृषालीताई बोन्द्रे याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
14/09/2018

हिरकणी महिला अर्बनच्या संस्थापक अध्यक्षा आमच्या आदरणीय मा अ‍ॅड.सौ.वृषालीताई बोन्द्रे याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Hirkani Mahila Urban Vishal Sakhalkar Rahul S Bondre Vrushali Bondre Dhake Pradip Hake Vasant Narayan Bhople

दि.17.6.2018 रोजी बसवेश्वर सभागृह चिखली येथे हिरकणी महिला अर्बनच्या वतीने चिखली शहरातील 10 वि व 12 वि च्या गुणवंत विद्या...
24/06/2018

दि.17.6.2018 रोजी बसवेश्वर सभागृह चिखली येथे हिरकणी महिला अर्बनच्या वतीने चिखली शहरातील 10 वि व 12 वि च्या गुणवंत विद्यार्थायांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी भारतातून NEET परीक्षेत17 वा मिरिट शिवम देशमाने,आर्या देशमाने,स्नेहा हाके यांच्यासह चिखली शहरातील 15 शाळेतलं 450 विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. त्यावेळी चिखली विधानसभा मतदार संघाचे लाडके लोकप्रिय आमदार मा.राहुलभाऊ बोन्द्रे तसेच पंचायत समिती माजी सभापती संजुभाऊ पांढरे , दिपकभाऊ देशमाने,प्रदीपभाऊ हाके,डॉ.संजय घुगे,आत्मारामजी देशमाने,प्रा.डॉ.वळसे सर,प्रा.ठाकरे सर अ‍ॅड.सौ.वृषाली राहुल बोन्द्रे , अध्यक्षा.
सौ.त्रिवेणी प्रदीप हाके ,उपाध्यक्षा.
सौ.किर्ती हेमंत सिसोदिया, सचिव. विद्या आत्माराम देशमाने व गिता कन्हयालाल भोजवणी , तसेच हिरकणी महिला अर्बनच्या सर्व संचालिका उपस्तीत होत्या.ह्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गानी मेहनत घेतली. Rahul S Bondre Vrushali Bondre Dhake Vishal Sakhalkar Pradip Hake Shanu Shrivastav DrSanjay Ghuge Manisha Bhute Sarjerao Bhute Irshad Khan Mahesh Jadhao Hirkani Mahila Urban

26/02/2018
छत्रपती शिवाजी महाराज की जय,शिवजयंतीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा
19/02/2018

छत्रपती शिवाजी महाराज की जय,
शिवजयंतीच्या आपणा सर्वाना हार्दिक शुभेच्छा

हिरकणी महिला अर्बन चा मोबाईल बँकिंग उठघाटं सोहळा 23-01-2017 रोजी मोठया उतसाहात पार पडला,
24/01/2018

हिरकणी महिला अर्बन चा मोबाईल बँकिंग उठघाटं सोहळा 23-01-2017 रोजी मोठया उतसाहात पार पडला,

Address

जयस्तंभ चौक चिखली
Chikhli
443201

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 3pm

Telephone

+917264244139

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hirkani Mahila Urban Co operative Credit Socity Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hirkani Mahila Urban Co operative Credit Socity Ltd.:

Share

Category