Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Ltd

Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Ltd Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Ltd, Commercial bank, PLOT NO 824, NEAR SHIVAJI STATUE, CHIKHLI Road, BULDANA, Buldhana, Chikhali.

12/01/2026

स्वराज्यजननी, राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩

#12जानेवारी
#राजमाता_माँ_साहेब_जिजाऊ_जयंती
#विनम्र_अभिवादन #सिंदखेड_राजा
#छत्रपती

"ज्यांनी देशाला 'जय जवान, जय किसान' हा मंत्र देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवले, त्या थोर राष्ट्रपुरुषाला स्मृतिदिनानिमित्त...
11/01/2026

"ज्यांनी देशाला 'जय जवान, जय किसान' हा मंत्र देऊन स्वाभिमानाने जगायला शिकवले, त्या थोर राष्ट्रपुरुषाला स्मृतिदिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🚩

#11जानेवारी
#लाल_बहादूर_शास्त्री
#स्मृतिदिनानिमित्त_विनम्र_अभिवादन
#माजी_पंतप्रधान #स्वातंत्र्यसेनानी
❣️

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणाशाखा :- चिखली दिनांक : 05/01/2026चिखली शाखेच्या (12व्या ) वर्...
05/01/2026

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणा

शाखा :- चिखली
दिनांक : 05/01/2026

चिखली शाखेच्या (12व्या ) वर्धापण दिनानिमित्त सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतक यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

वर्धापन दिन_

❣️

केवळ परिस्थितीला दोष न देता, परिस्थितीवर मात कशी करावी हे माईंनी जगाला शिकवले. एका साध्या कापसाच्या पदराखाली हजारो अनाथ ...
04/01/2026

केवळ परिस्थितीला दोष न देता, परिस्थितीवर मात कशी करावी हे माईंनी जगाला शिकवले. एका साध्या कापसाच्या पदराखाली हजारो अनाथ लेकरांचे विश्व सामावून घेणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

#4जानेवारी
#सिंधुताई_सपकाळ #माई #पद्मश्री
#समाजसेविका

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणाशाखा :- भोकरदन दिनांक : 03/01/2026भोकरदन शाखेचा (5वा ) वर्धाप...
03/01/2026

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणा

शाखा :- भोकरदन
दिनांक : 03/01/2026

भोकरदन शाखेचा (5वा ) वर्धापण दिनानिमित्त सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतक यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

वर्धापन दिन_

❣️

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणाशाखा :- देऊळगाव साकर्षादिनांक : 03/01/2026देऊळगाव साकर्षा शाख...
03/01/2026

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणा

शाखा :- देऊळगाव साकर्षा
दिनांक : 03/01/2026

देऊळगाव साकर्षा शाखेचा (5वा ) वर्धापण दिनानिमित्त सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतक यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

वर्धापन दिन_

❣️

अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या,स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिम...
03/01/2026

अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या,
स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! 🙇‍♂️🌸
​"शिका, संघटित व्हा आणि प्रगती करा!"
​जय ज्योती, जय क्रांती!

#3जानेवारी
#क्रांतिज्योती_सावित्रीबाई_फुले_जयंती
#विनम्र_अभिवादन
❣️

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणाशाखा :- नेरुळ (नवी मुंबई )दिनांक : 01/01/2026नेरुळ (नवी मुंबई...
01/01/2026

राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणा

शाखा :- नेरुळ (नवी मुंबई )
दिनांक : 01/01/2026

नेरुळ (नवी मुंबई )शाखेचा (4 था ) वर्धापण दिनानिमित्त सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतक यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

वर्धापन दिन_

❣️

2026 येणारे नवीन वर्ष तुम्हास आणि तुमच्या परिवारास सुख-समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभे...
01/01/2026

2026 येणारे नवीन वर्ष तुम्हास आणि तुमच्या परिवारास सुख-समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!"

#नवीन_वर्ष
#खूप_खूप_शुभेच्छा

                                              #राजर्षी_शाहू_परिवार
29/12/2025


#राजर्षी_शाहू_परिवार

Address

PLOT NO 824, NEAR SHIVAJI STATUE, CHIKHLI Road, BULDANA, Buldhana
Chikhali
443201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarshi Shahu Multistate Co-Op Credit Society Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share