The Chamco Bank, Chandwad

The Chamco Bank, Chandwad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Chamco Bank, Chandwad, Bank, Kamdhenu, Shriram Road, Chandvad.

20/09/2025
बँकेची आर्थिक परिस्थिती 31/03/2024 अखेर आपल्या सर्वाचे मनापासून आभार...🙏
05/04/2024

बँकेची आर्थिक परिस्थिती 31/03/2024 अखेर आपल्या सर्वाचे मनापासून आभार...🙏

Dipawali Dhamaka..New deposit rates...
12/11/2023

Dipawali Dhamaka..New deposit rates...

Happy dipawali all....
12/11/2023

Happy dipawali all....

दि चांदवड मर्चंट बँकेला  सलग दुसऱ्या वर्षी बेस्ट बँक अवॉर्ड मिळाल्याबद्दल सर्व सभासदांचे सन्माननीय संचालकांचे आणि कर्मचा...
06/10/2023

दि चांदवड मर्चंट बँकेला सलग दुसऱ्या वर्षी बेस्ट बँक अवॉर्ड मिळाल्याबद्दल सर्व सभासदांचे सन्माननीय संचालकांचे आणि कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन

19/09/2023
चां. म. को. बँकेस महाराष्ट्र राज्य बँक्स असो. तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान...       दि महाराष्ट्र स्टेट को. आँ. बँक...
10/09/2023

चां. म. को. बँकेस महाराष्ट्र राज्य बँक्स असो. तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान...
दि महाराष्ट्र स्टेट को. आँ. बँक्स असोसिएशन मुंबई याचें तर्फे सन २०२१-२२ वर्षासाठी रु.१००ते २५०कोटी ठेवी या गटात पद्मभूषण कै. वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून चां. म. को. बँकेस प्रथम क्रमांकांचा राज्यस्तरीय पुरस्कार माजी रेल्वे मंत्री मा. श्री. सुरेशजी प्रभु, श्री. अनिलजी कवडे सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य तसेच श्री. विश्वासजी ठाकुर, श्री. अजयजी ब्रम्हेचा इ. मान्यवरांचे हस्ते आज नाशिक येथे प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी बँकेचे अध्यक्ष श्री. राहुल कोतवाल उपाध्यक्षा सौ. पुष्पा बिरार संचालक अँड श्री. नरेंद्र कासलीवाल, श्री. अशोक काका व्यवहारे, श्री. राजकुमार संकलेचा, श्री. दत्तात्रय राऊत, श्री. भिकाशेठ व्यवहारे, श्री. आदित्य फलके, श्रीमती भारतीताई देशमुख, सीईओ श्री. सचिन सूर्यवंशी, शाखा व्यवस्थापक श्री अनिल सांगळे, श्री पी के पठाण ,श्री आर पी सोनवणे कर्मचारी श्री राजू पंडीत, श्री उत्तम सोनवणे इ. उपस्थित होते.

आपल्या बँकेस महाराष्ट्र राज्य असोशिअशन कडून आज बेस्ट बँक अवॉर्ड नाशिक येथे मिळाला आहे त्या बद्दल आपले बँकेच्या सर्व सभास...
09/09/2023

आपल्या बँकेस महाराष्ट्र राज्य असोशिअशन कडून आज बेस्ट बँक अवॉर्ड नाशिक येथे मिळाला आहे त्या बद्दल आपले बँकेच्या सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक यांचे मनपूर्वक आभार...👏👏

आपल्या बँकेच्या नवीन डिजिटल सेवा यु पी आय व क्यू आर कोड सेवांच्या शुभारंभ... आपली उपस्थिती असावे...ही विनंती...
24/08/2023

आपल्या बँकेच्या नवीन डिजिटल सेवा यु पी आय व क्यू आर कोड सेवांच्या शुभारंभ... आपली उपस्थिती असावे...ही विनंती...

Address

Kamdhenu, Shriram Road
Chandvad
423101

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Chamco Bank, Chandwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Chamco Bank, Chandwad:

Share

Category