Insure And Be Secured

Insure And Be Secured इन्शुरन्स संबंधित जानकारी साथ मे आपक?

05/05/2022

सात-बारा उताऱ्यात 11 बदल, शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा..!


शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. राज्य सरकारच्या महसूल विभागानं जमिनीच्या सात-बारा उताऱ्यात तब्बल 11 बदल केले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येते..

विशेष म्हणजे, गेल्या 50 वर्षांतील सात-बारा उताऱ्यांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. येत्या 1 ऑगस्टपासून शेतकऱ्यांना हे नवे सात-बारा उतारे मिळणार आहे. शिवाय, सात-बारा उतारे काढण्यासाठी आता शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याचीही गरज नाही.

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने अगदी घरबसल्या तलाठ्याच्या डिजिटल स्वाक्षरीसह सात-बारा उतारा काढता येणार असून, हा उतारा कोणत्याही सरकारी कामासाठी शेतकऱ्यांना वापरता येणार आहे.

असा काढा ऑनलाईन सात-बारा…

घरबसल्या सात-बारा उतारा काढण्यासाठी सर्वप्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. या वेबसाईटवर उजवीकडे ‘Digitally Signed 7/12’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर ‘आपला 7/12’ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर दिसेल.
तुम्ही आधीच वेबसाईटवर नोंदणी केलेली असल्यास ‘लॉग-इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ वापरून तुम्ही माहिती घेऊ शकता. पण, पहिल्यांदाच नवीन सात-बारा काढण्यासाठी ‘वेबसाईट’वर गेला असाल, तर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला सात-बारा काढता येणार आहे.
पहिल्यांदाच सात-बारा उतारा काढताना ‘OTP Based Login’ या पर्यायावर क्लिक करा. नंतर खालच्या चौकटीत मोबाईल नंबर टाका. नंतर ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक केले, की तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. त्यातील ‘ओटीपी’ टाकून ‘Verify OTP’ पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर ‘आपला सात-बारा’ नावाचं नवीन पेज येईल.

तेथे तुम्हाला ‘Digitally signed 7/12’ पर्यायावर क्लिक करावं लागेल. नंतर ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं शीर्षक असलेलं पेज समोर येईल. तेथे तुम्हाला 15 रुपये देऊन हा सात-बारा मिळणार आहे. डिजिटल सहीचा सात-बारा मिळविण्यासाठी तुम्हाला फॉर्मवरील माहिती भरावी लागणार आहे.

जिल्हा, तालुका व गाव निवडल्यानंतर ‘सर्व्हे’ किंवा ‘गट नंबर’ टाकून सगळ्यात शेवटी ‘डाऊनलोड’वर क्लिक करावं लागेल. ‘डाऊनलोड’ झालेला सात-बारा उताऱ्यावर तलाठ्याची डिजिटल सही केलेली असेल. त्यामुळे त्यावर कोणत्याही सही- शिक्क्याची गरज नाही, असे मेसेज समोर येईल.

आपला हितचिंतक
डाकराम राऊत कोरेगाव
9637000726

03/05/2022

‘अक्षय्य तृतीये’ला करा नवी सुरुवात, जाणून घ्या या सणाचे महत्व, पूजाविधी नि मुहूर्त..!

आज अक्षय्य तृतीया.. साडे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त.. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील ‘तृतीया’ला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. या दिवशी तुम्ही जे काही शुभ कार्य कराल, त्याचा लाभ कधीही नष्ट होत नाही, म्हणूनच या दिवसाला ‘अक्षय्य तृतीया’ असं म्हटलं जात.
अक्षय्य तृतीया हा वसंत ऋतूचा शेवट नि उन्हाळ्याच्या प्रारंभाचा दिवस.. त्यामुळे या दिवशी पाण्याने भरलेली भांडी, पंखे, स्टँड, छत्री, कानटोप, साखर, तांदूळ, मीठ आदींचे दान केलं जातं.

अक्षय्य तृतीयाचे महत्व
हिंदू व जैन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणताही विचार न करता, नवे काम सुरू करता येते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, इमारत किंवा प्लॉट खरेदीसाठी, गृहप्रवेशासाठी, दागिने, कपडे, वाहने खरेदीसाठी हा मुहूर्त खास मानला जातो.
या दिवशी विवाहित स्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तुम्हाला आवडणारे कोणतेही काम तुम्ही मोकळेपणाने करू शकता. कोणत्याही प्रकारची खरेदी करू शकता. अक्षय्य तृतीयेला ‘आखा तीज’ किंवा ‘अक्षय तीज’ असंही म्हणतात.

तिथी व शुभ मुहूर्त
अक्षय तृतीया प्रारंभ : 3 मे, सकाळी 05.18 वाजेपासून
अक्षय तृतीया समाप्ती : 4 मे, सकाळी 05.18 वाजेपर्यंत
अक्षय्य तृतीया हा बूज मुहूर्ताचा काळ मानला जातो, त्यामुळे दिवसाची समाप्ती अक्षय्यतेने होते, शुभ कार्य केव्हाही करता येते.

पूजा विधी
अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरी व लक्ष्मीची पूजा पांढरे कमळ किंवा पांढरे गुलाबाचे फूलाने केली जाते. महिला आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी व्रत ठेवतात. सकाळी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केले जाते. स्वच्छ कपडे घालून पूजा केली जाते. लक्ष्मी व श्रीहरीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. लक्ष्मीजीचा आह्वान मंत्राचा जाप करा.

आपला हितचिंतक
डाकराम राऊत
9637000726

क्या आपके 'इस' क्यू का जवाब मिला?         Happy Diwali
04/11/2021

क्या आपके 'इस' क्यू का जवाब मिला? Happy Diwali

Let's Celebrate Dhanteras in new aspects
02/11/2021

Let's Celebrate Dhanteras in new aspects

यानि औसत क्लेम राशि प्रति परिवाररू 2,31,000😭😭क्या होगा इस राशि से परिवार का?क्या परिवार को व उनके परिचितों को लगेगा कि ब...
30/10/2021

यानि औसत क्लेम राशि प्रति परिवार
रू 2,31,000
😭😭
क्या होगा इस राशि से परिवार का?
क्या परिवार को व उनके परिचितों को लगेगा कि बीमा से कर ‘फ़ायदा’ हुआ?

*ये खुश होने का नहीं बल्कि आत्मचिंतन का विषय है*

आपके परिवार की पर्याप्त आर्थिक सुरक्षा आपकी ज़िम्मेदारी है।

आज ही अपने बीमा सलाहकार को फ़ोन करें। मिल कर समझे कि पर्याप्त बीमा कितना होना चाहिये।

Happy Vijaydashami
15/10/2021

Happy Vijaydashami

Happy Ganesh Chaturthi
10/09/2021

Happy Ganesh Chaturthi

Happy Friendship Day
01/08/2021

Happy Friendship Day

04/07/2021

डॅडी बनो देवदास नही...... जब LIC का हो साथ

30/01/2021

💧 *हा रविवार पोलिओ रविवार.. 5 वर्षांखालील चिमुकल्यांना द्या दोन थेंब आयुष्याचे!*

👩🏻‍🦽 पोलिओ म्हणजे बाल पक्षाघात विषाणूंमुळे येणारा लुळेपणा हा बहुतकरून दोन वर्षाखालील मुलांना होतो.

😓 काही गरीब देशांमध्ये हा रोग अजूनही टिकून आहे. भारताने मात्र लसीकरणाच्या माध्यमातून या रोगावर विजय मिळवला आहे.

👫🏻आपल्या पाच वर्षांखालील चिमुकल्यांना उद्या रविवारी (31 जानेवारी 2021) पोलिओचा डोस आवश्य द्या आणि भारताला पोलिओमुक्त राहायला मदत करा.

😇 लक्षात ठेवा, पोलिओ मुक्त आयुष्य हेच देशाचे भविष्य!
➖➖➖➖➖➖➖➖

01/01/2021

Happy New Year 2021 to all

एखाद्या इन्शुरन्स ॲडव्हायझर ला भेटल्यानंतर तुम्ही असा निष्कर्ष काढता काय की, ‘त्याने घेतलेल्या दहा मिनिटांमध्ये जगण्यापे...
25/11/2020

एखाद्या इन्शुरन्स ॲडव्हायझर ला भेटल्यानंतर तुम्ही असा निष्कर्ष काढता काय की, ‘त्याने घेतलेल्या दहा मिनिटांमध्ये जगण्यापेक्षा मरण्यात जास्त फायदा आहे हे पटवून दिले'. एखादा ॲडव्हायझर असं कसं काय सांगू शकेल, कारण तुम्ही जगलात तरच प्रीमियम भराल आणि तरच त्याला कमिशन मिळेल ना?
मी डाकराम राऊत फायनान्शिअल इन्शुरन्स ॲडव्हायझर, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखादा इन्शुरन्स ॲडव्हायझर काय पटवून सांगतो. तो तुमच्या भविष्यातील अति संभाव्य गरजांची जाणीव करून देऊन आपल्या आजच्या शक्य असणाऱ्या बचती मध्ये त्यांची पूर्ण करण्याची गॅरंटी आजच कशी करता येईल हे पटवून देतो.
होऊ शकते तुम्हाला अजून पर्यंत असं पटवून देणारा इन्शुरन्स ॲडव्हायझर भेटला नसेल. माझ्याशी एकदा भेटा, मला खात्री आहे कि, मी तुमचा हा निष्कर्ष बदलू शकेल.

Address

Chandrapur
441207

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919637000726

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Insure And Be Secured posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share