Samarth Multi Services and Housing Finance

Samarth Multi Services and Housing Finance we are providing all types of Home Loans and financial services in all over Pune.call for details 90

04/11/2025

स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त..,.

04/10/2025
सर्व प्रकारचे लोन करून मिलेन...
03/10/2025

सर्व प्रकारचे लोन करून मिलेन...

आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेऊनी आली विजयादशमीदसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख-समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…दसऱ्याच्या हार्दिक ...
02/10/2025

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख-समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

#विजयादशमी

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ....
25/09/2025

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ....

24/09/2025

हीच ती वेळ, हीच ती संधी !
आपल्या मनातील #स्वतःचे
#हक्काचं #घर घेण्याची.
सुवर्णसंधी.

मिळवा कमीत कमी व्याजदरांमध्ये
#होमलोन @ 7.50%*

एक #कॉल आपले #आयुष्य बदलू शकते
9028155133/9028505533

#पुणेकर #पुणेशहर #पीएमसी #ग्रामपंचायत

*!! ओम श्री पितृ देवताय नमः !!* हे पितृ-देवता ज्या कुळामध्ये माझा जन्म झाला आहे, ज्या कुळाचे रक्त माझ्या शरीरामध्ये आहे,...
21/09/2025

*!! ओम श्री पितृ देवताय नमः !!*

हे पितृ-देवता ज्या कुळामध्ये माझा जन्म झाला आहे,
ज्या कुळाचे रक्त माझ्या शरीरामध्ये आहे, ज्या कुळाच्या उद्धारासाठी माझा जन्म झाला आहे,अशा या कुळातील माझ्या सर्व पित्रांना आपण मुक्ती द्यावी, मुक्ती द्यावी, मुक्ती द्यावी ,आणि त्यांच्या आत्म्यास आपल्या चरणी विलीन करून घ्यावे........
हीच सम्पूर्ण परिवाराच्या वतीने आपणास हात जोडून विनंती....

🙏🙏💐💐🙏🙏

Address

Chakan

Telephone

+19028155133

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Multi Services and Housing Finance posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share