श्री चक्रेश्वर सहकार पॅनल - Shree Chakreshwar Sahkar Panel

  • Home
  • India
  • Chakan
  • श्री चक्रेश्वर सहकार पॅनल - Shree Chakreshwar Sahkar Panel

श्री चक्रेश्वर सहकार पॅनल - Shree Chakreshwar Sahkar Panel नको राजकारण, पतसंस्थेचा विकास हेच आमचे धोरण

कपबशी च्या चिन्हावर शिक्का मारून श्री चक्रेश्वर सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा .... 🙏✌️Sures...
16/04/2023

कपबशी च्या चिन्हावर शिक्का मारून श्री चक्रेश्वर सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा .... 🙏✌️

Suresh Gore Nitin Gulabrao Gore #चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था #निवडणूक

कपबशी च्या चिन्हावर शिक्का मारून श्री चक्रेश्वर सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा .... Suresh G...
15/04/2023

कपबशी च्या चिन्हावर शिक्का मारून श्री चक्रेश्वर सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ....

Suresh Gore #चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था #निवडणूक

चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चाकणसंचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२०२८"श्री चक्रेश्वर सहकार पॅनल"चिन्ह - कप...
15/04/2023

चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण
संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२०२८

"श्री चक्रेश्वर सहकार पॅनल"
चिन्ह - कपबशी

"करूया अर्थकारण, नको राजकारण
पतसंस्थेचा विकास हेच आपले धोरण"

कपबशी च्या चिन्हावर शिक्का मारून श्री चक्रेश्वर सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा ....

मतदान : रविवार दिनांक १६/४/२०२३ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

स्थळ : श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण (हायस्कूल शाळा)

टिप - मतदानाला येताना कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणावे.

Suresh Gore Nitin Gulabrao Gore #चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था #निवडणूक
श्री चक्रेश्वर सहकार पॅनल - Shree Chakreshwar Sahkar Panel

14/04/2023
13/04/2023

आपल्या हक्काचं, विश्वासाचं पॅनल....
"करूया अर्थकारण, नको राजकारण
पतसंस्थेचा विकास हेच आपले धोरण"
"श्री चक्रेश्वर सहकार पॅनल" चिन्ह - कपबशी

#चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था #निवडणूक #चाकण
Suresh Gore सुरेशभाऊ गोरे युवा मंच Nitin Gulabrao Gore

चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चाकणसंचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२०२८"श्री चक्रेश्वर सहकार पॅनल"चिन्ह - कप...
13/04/2023

चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चाकण
संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२३-२०२८

"श्री चक्रेश्वर सहकार पॅनल"
चिन्ह - कपबशी

"करूया अर्थकारण, नको राजकारण
पतसंस्थेचा विकास हेच आपले धोरण"

कपबशी च्या चिन्हावर शिक्का मारून श्री चक्रेश्वर सहकार पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा ....

मतदान : रविवार दिनांक १६/४/२०२३ रोजी, सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत

स्थळ : श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण (हायस्कूल शाळा)

टिप - मतदानाला येताना कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणावे.

Suresh Gore #चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था #निवडणूक

"खुप काही केले आहे आणि अजूनही खुप काही करायचे आहे" ठेवी आणि कर्जे यांचा समतोल राखून नफ्यातही वाढ #चाकण_नागरी_सहकारी_पतसं...
12/04/2023

"खुप काही केले आहे आणि अजूनही खुप काही करायचे आहे"

ठेवी आणि कर्जे यांचा समतोल राखून नफ्यातही वाढ

#चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था

"खुप काही केले आहे आणि अजूनही खुप काही करायचे आहे"दैनंदिन कलेक्शन एजंटला सोयीसाठी मोबाईल कलेक्शन ॲप ची सुविधा केली  #चाक...
12/04/2023

"खुप काही केले आहे आणि अजूनही खुप काही करायचे आहे"

दैनंदिन कलेक्शन एजंटला सोयीसाठी मोबाईल कलेक्शन ॲप ची सुविधा केली

#चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था

"खुप काही केले आहे आणि अजूनही खुप काही करायचे आहे"पर्यावरण संवर्धनात सहभाग म्हणून दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते  #चाक...
12/04/2023

"खुप काही केले आहे आणि अजूनही खुप काही करायचे आहे"

पर्यावरण संवर्धनात सहभाग म्हणून दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते

#चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था

"खुप काही केले आहे आणि अजूनही खुप काही करायचे आहे"वैद्यकीय खर्चाकरिता गरजूंना आर्थिक मदत केली #चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्थ...
12/04/2023

"खुप काही केले आहे आणि अजूनही खुप काही करायचे आहे"

वैद्यकीय खर्चाकरिता गरजूंना आर्थिक मदत केली

#चाकण_नागरी_सहकारी_पतसंस्था

Address

Chakan
Chakan
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री चक्रेश्वर सहकार पॅनल - Shree Chakreshwar Sahkar Panel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share