19/11/2018
|| सप्रेम नमस्कार ||
“बीमा स्कूल” LIC च्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात येणारा आणखीन एक स्तुत्य उपक्रम तसेच शाळांना सुविधा देणारी एक संकल्पना. या साठी शाळेला देण्यात येणारा निधी शाळेतील विविध उपक्रमासाठी वापरण्यात येतो.
आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळायला पाहिजे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्नं असते. परंतु हे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पैसे आवश्यक असतात. पैश्यांच्या अभावी त्यांचे शिक्षण अपूर्ण राहू नये ही प्रत्येकाची अपेक्षा असते. आई वडील आपल्या मुलांना लहानपणा पासून चांगले संस्कार देतात. मुलांना या संस्कारासोबातच अजून एक संस्कार LIC च्या बीमा स्कूल च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजे “बचतीचा”. उच्च शिक्षण बँकेतून कर्ज काढून नव्हे तर LIC च्या “शिक्षण व विवाह” च्या विविध योजनेतून बचत करून पण करता येतो, हे संस्कार एकदा मुलांच्या मनात रुजले तर ते त्यांच्या आयुष्यभर लक्ष्यात राहते व ते पुढील पिढी पर्यंत पोचते.
याच “बीमा स्कूल” संकल्पाने अंतर्गत बुलडाणा येथील “महात्मा ज्योतिबा फुले उच्च प्राथमिक शाळा” ला 2017-18 चा LIC चा “बीमा स्कूल” पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या शाळेतील 111 विद्यार्थीचे LIC च्या शिक्षण विमा अंतर्गत विमा काढून संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक प्राप्त करून शिक्षण क्षेत्रा सोबतच सामाजिक क्षेत्रात पण आदर्श निर्माण केला.
पालकांना LIC च्या या संकल्पनेत योगदान देण्यासाठी प्रवृत्त केल्या बद्धल शाळेचे अध्यक्ष श्री. मानकर सर, मुख्याध्यापिका सौ. मानकर मादाम तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे मनःपूर्वक आभार. तसेच या संपूर्ण कार्याची जवाबदारी पूर्णपणे एकट्याने घेऊन पूर्ण करणारे “वसु कन्सल्टन्सी व फायनान्शिअल सर्विसेस” चे सर्वेसर्वा श्री.प्रदीप वसु सरांचे कौतुक करावे तेवढे थोडे. श्री. वसु सरांचे खूप खूप अभिनंदन. शाळेचे सर्व कर्मचारी वृंद, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती व सर्वांनी या पुरस्कार सोहळ्यात भाग घेतला.
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आपल्या सोबत शेयर करत आहे.
-राजेश गावली.
Join me, Join LIC.
Visit : www.lifepluslic.com
"Bima School", a concept that is an integral part of the LIC's social security program, and a concept that facilitates schools. The fund for this school is used for various activities of the school.
Every parent has a dream that their children should get good education. But money is needed to fulfill these dreams. Everyone is expected not to have their education left in the absence of money. Parents give good habits to their children from childhood. In addition to this, children are trying to give one more habit through LIC's Bima School - that is, "saving". Higher education can be done not only from ‘the loan from bank’, but also through the various schemes of LIC's "Education and Marriage". If a ritual is developed in children's minds, then they remain focused throughout their life and the Saving Concept will reach the next generation.
Under the same "Bima School" concept, "Mahatma Jyotiba Fule High School" in Buldana was honored with the LIC's "Insurance School" award for 2017-18.
By doing Insurance of 111 Students of this School under LIC’s “Children Education Plan”, this school have got the First Rank in India, and created an ideal role in the Social Sector alongside the Education Sector.
Thank you very much to The President of the school, Mr. Mankar Sir, Headmistress Mrs. Mankar Madam and all the teachers & Staff, who motivated parents to contribute to the concept of LIC. Also, a big appreciation to Mr. Pradeep Vasu Sir, the Incharge of "Vasu Consultancy and Financial Services" who carried this responsibility solely for this entire work. School Staff, Students & Parents attended & participated in this Grand Celebration.
Sharing some moments of the Award Function.
-Rajesh Gawali
Join me, Join LIC.
Visit : www.lifepluslic.com