Buldana Urban Co-op Cr Soc Ltd, Buldana

Buldana Urban Co-op Cr Soc Ltd, Buldana Buldana Urban Co-Operative Credit Society Ltd. was established on 19th June 1986 at Buldana, with a

18/05/2026

बुलडाणा अर्बन भक्तनिवास अयोध्या

https://youtu.be/unkoIaOBQRs
16/05/2026

https://youtu.be/unkoIaOBQRs

“ज्या शब्दांनी लाखो वंचितांच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली…त्या शब्दांचा हा स्वरमय प्रवास…लोकशाहीर वामनद...

01/05/2026
बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचा बिगुल; ‘रन फॉर फॉरेस्ट’ साठी सज्ज व्हा!
24/02/2026

बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचा बिगुल; ‘रन फॉर फॉरेस्ट’ साठी सज्ज व्हा!

बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : राधेश्याम चांडकबुलडाणा.... स...
24/02/2026

बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन
स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे : राधेश्याम चांडक
बुलडाणा....
सुलभ पतपुरवठ्याच्या माध्यमातून अर्थ उन्नती साधण्यासाठी हातभार लावणारे व समाजामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आनंदाची पेरणी करण्याचं काम राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांच्या नेतृत्वात बुलडाणा अर्बन अविरत करत आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही बुलडाणा अर्बन व ज्ञानगंगा फॉरेस्ट मॅरेथॉनचे आयोजन बुलढाणा - अजिंठा मार्गावर करण्यात आले आहे. या मॅरेथॉन मध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
"रन फॉर फॉरेस्ट " असे ब्रीद असलेले ही स्पर्धा १ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजता गजानन महाराज संस्थान अंतर्गत,स्वयंप्रकाश संस्थान, गिरडा ता .जि. बुलडाणा येथुन सुरुवात होणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून स्पर्धेची सविस्तर माहिती त्यावर देण्यात आलेली आहे. ५ किमी, १० किमी आणि २१ किमी या तीन प्रकारात ही स्पर्धा होईल. या १० आणि २१ किलोमीटर साठी वेळ मर्यादेचे बंधन आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी ही 24 फेब्रुवारी 2026 रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत करता येणार आहे. त्यानंतर सदर रजिस्ट्रेशन ऑफलाईन साठी श्री रविंद्र पाटील- 9834366715
सचिन गाढवे - 9970626041 यांच्याकडे स्विकारले जाणार आहे.
दरवर्षी या स्पर्धेला महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. याही वर्षी असाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेशाम चांडक यांनी व्यक्त केला आहे. सदर स्पर्धेसाठी सहकार विद्या मंदिर, सांस्कृतिक सभागृह, चिखली रोड, बुलडाणा येथे दि 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सर्व सहभागी स्पर्धकांना या स्पर्धेसाठी अधिकृत टी-शर्ट, गुडी बॅग टी-शर्ट ,बीब नंबर मिळणार आहे, तर स्पर्धेसाठी फिनिशर साठी फिनिशर मेडल, ब्रेकफास्ट आणि सोबतच या मार्गावर वैद्यकीय मदत आणि अन्य आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. निसर्गाशी पुन्हा एकदा कनेक्ट होण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.

19/02/2026

🏃‍♂️🌿 Buldana Urban Forest Half Marathon 2026 🌿🏃‍♀️

Join us for an unforgettable running experience amidst nature!

📅 01st March 2026
📍 Dnyanganga Abharanya, Botha, Buldana–Khamgaon Road

🐯 Special Attraction: Dhurandhar Tiger

🏁 Race Categories:
* 21 KM – Timed Run
* 10 KM - Timed Run
* 5 KM – Non-Timed Category

🎽 All Participants Will Receive:
✔ Official T-Shirt
✔ Goodie Bag
✔ Finisher Medal (for finishers)
✔ Breakfast & Hot Breakfast
✔ On-Route Hydration Support
✔ Medical Support
✔ Post-Run Recovery
✔ Memorable Event Experience

🌳 Run. Recharge. Reconnect with nature.
👉 Register Now: https://konfhub.com/buldana-urban-forest-half-marathon-2026

Address

"SAHAKARSETU" HUTATMA GORE PATH KARANJA CHOUK
Buldana
443001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buldana Urban Co-op Cr Soc Ltd, Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Buldana Urban Co-op Cr Soc Ltd, Buldana:

Share