Mahalkshmi LIC insurance service

Mahalkshmi LIC insurance service Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahalkshmi LIC insurance service, Insurance Agent, at/postkandari, Bhusawal.

08/09/2020
11/09/2018
26/08/2018

श्री. / सौ./ कु./ सर / मँडम..
नमस्कार,
*26 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन 🏵 निमित्त LIC ची महिलांसाठी / बहिणींसाठी एक विशेष योजना ..*
(उदा.वय 25 साठी व वया नुसार प्रिमियम)
*" बचत करा 60 ₹ रोज फ़क्त 16 वर्षयापर्यंत व् पुढील 4 वर्ष 31₹ फक्त व आयुष्यभर फ्रि रिस्ककव्हर आणि 20 व्या वर्षापासून 16 हजार रूपये वर्ष लाइफ टाइम रक्षाबंधन गिफ्ट बहिनी साठी व 25 व्या वर्षी 540000 व वयाच्या 100व्या वर्षी 2178000*
(20 वर्ष एकूण जमा 377000 एकूण फायदा 39 लाखाचा)

*सदर योजना 12 ते 50* *वयोगटातील कोणतीही महीला घेवू शकते.*

26 ऑगस्ट रोजी किमान 60 रुपये भरून ही योजना बुक करू शकता.(शेवटची तारीख 28 ऑगस्ट )..

उरलेली रक्कम व कागदपत्रे पुढील 4 दिवसात जमा करणे अनिवार्य राहील.

*सदर योजनेत मासिक/तिमाही/अर्धवार्षिक/वार्षिक* *हफ्ता भरावा लागेल.*

LIC च्या इतर अटी आणि शर्ती ची पूर्तता होणे आवश्यक आहे.

*योजनेत सामिल होण्याकरिता खालील कागदपत्रांची पूर्तता करावी.*
*1. वयाचा दाखला - आधार कार्ड संपुर्ण जन्मदिनाक असलेले*
*2. एक पासपोर्ट साइज़ कलर फ़ोटो*
*3. बॅक चेक/पासबुकची झेरॉक्स*
*4. NACH फॉर्म.*
*5. पॅन कार्ड*

सदर योजनेत सामिल होण्याकरिता .....
(कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा तुमचा 1 शेयर कोणासाठी महत्वाचा असेल

संपर्क:
*विमा सल्लागार*
*अतुल भंगाळे*
*मोबा: 8605305821*

21/06/2018

*इन्स्पेक्टर हिमांशू रॉय....*
*युवराज सिंह....*
*स्मिता तळवलकर....*
*सायकलपटू- आर्मस्ट्रॉग.....*
*लिझा रे.....*
*इरफान खान....*

*अति उच्च प्रतीचे आयुष्य जगणारे* आणि
*जागतिक दर्जाचे खेळाडूंइतके आरोग्य*
राखणारे हे काही लोक ,

ज्यांना
*कॅन्सर चा आजार झाला...!*

मग प्रश्न असा आहे की-

*कॅन्सर कुणाला होऊ शकतो...????*

याच खरं उत्तर आहे ...

*"कोणालाही"*

लक्षात घ्या -

★ कॅन्सर हा आजार *केवळ एका व्यक्तीला होत नाही*....

तर...

◆ तो *त्या व्यक्तीच्या कमाईला आणि अनेक वर्षांच्या बचतीला* होतो

◆ त्याच्या *सर्व कुटूबाला, लाईफस्टाईलला*
होतो,
*मुलाच्या स्वप्नांना*
आणि
*त्यांच्या भविष्याला* होतो.

◆ तो *आजार आणि त्यावरील उपाय हे वेदनादायी* असतातच पण *त्याहून भयानक म्हणजे ते प्रचंड खर्चिक असतात*

◆ हा आजार *शरीराला पोखरतोच पण मनाला ही कुरतडत जातो* ..!

*कॅन्सर होऊ न देणे* कोणाच्या हातात नाही,
पण
त्यासाठी
*खर्च होऊ न देणे, कुटूंबियांना, मुलांना त्याची झळ लागू न देणे*
हे
*आपल्या प्रत्येकाच्या हातात* आहे...!

म्हणूनच -

आजच *"LIC ची कॅन्सर कव्हर"* पॉलिसी सुरू करा...!

*किंमत आहे केवळ ₹.10/- ते 20/- प्रतिदिन..*

*कॅन्सर कव्हर*

*हे अपील* आपल्या *संपर्कातील प्रत्येकाला करा...!**

*अतुल भंगाळे*
*(lic विमा प्रतिनिधि)*
*8605305821*

12/06/2018

📍🙏🏛 *एलायसीचा* *इ* - *फ्लॅट** 🏛🙏📍

आपण फक्त एकच करायचे अपल्या फ्लॅट मधील *40* *लाख* *रु* . आपण *एलायसीच्या* *इ* - *फ्लॅट* म्हणजे *जीवन* *अक्षय* मध्ये गुंतवायचे आणि विना त्रास- विना कटकट दरमहा तहहयात निश्चित परतावा घ्याचा. असे केल्यास आपणास मिळणारे फायदे.

1) 📍🏛 40लाखाच्या फ्लॅटला दरमहा रु 8000 भाडे मिळते, *अक्षय* *फ्लॅटला* *दरमहा* *रु* . *22000* /- मिळतात,तेपण तहहयात भर .

2)📍🏛फ्लॅटचे भाडे वसुलीसाठी प्रत्येक माहीन्याला भाडेकरूंच्या मागे लागावे लागते.एलायसीच्या अक्षय फ्लॅटला कोणत्याही भाडेकरूची आवश्यकता नाही. आणि आपले भाडे *रु* . *22000* *दरमहा* आपल्या बँक खात्यात विनाकष्ट जमा होते आणि ते ही हयातभर.

3)📍🏛फ्लॅटचे 8000 रु.भाडे मिळाल्यावर त्यातून मेंटणंस चार्जेस, मूनसिपाल चार्जेस, वाटरचार्जेस सोसायटीचार्जेस वजा जाता फक्त रु 5000 शिल्लक राहतात पण एलायसीच्या अक्षय फ्लॅटमधून मिळालेले 22000 रु.पूर्णपणे अपल्या खात्यात जमा होतात त्यावर कोणताही खर्च नाही.

4)📍🏛फ्लॅट खरेदी करताना त्रास, बिल्डर कडून होणारी फसवणूक,पजेशनच्या वेळी होणारी टाळाटाळ, मूनसिपालटी मध्ये नाव लावताना होणार त्रास , प्रॉपर्टी कार्डवर नाव लावताना होणार त्रास, ह्या सगळ्याचा कहर म्हणून बांधकामाचा निकरूष्ट दर्जा,ह्या सगळ्याच एकच अर्थ म्हणजे स्वतःची कष्टाची कमाई दुसऱ्याच्या घशात घालणे आणि आयुष्यभराचा मनस्ताप ओढून घेणे.ह्या सगळ्यावर एकच उपाय आणि तो म्हणजे एलायसीचा अक्षय फ्लॅट.

5)📍🏛 म्हणूनच एलायसीच्या अक्षय फ्लॅटमध्ये 40 लाख गुंतवा आणि तहहयात रु 22000 घरबसल्या मिळवा. एलायसीच्या अक्षय फ्लॅट साठी लागणारी कागदपत्रे.

1)♦🏛रु.4072000 रक्कमेचा चेक किंवा आर्टिजेस
2)♦🏛बँक खाते उतारा
3)♦🏛1 फोटो
4)♦🏛पॅनकार्ड झेरॉक्स
5)♦🏛 फॉर्म .
💁‍♀💁‍♂चला तर मग आजच घेऊ *एलायसीचा* *अक्षय* *फ्लॅट* .

*अतुल भंगाळे*
*lic advisor*
8605305821
🏃‍♀🏃‍♂🏃‍♀🚶‍♀🚶‍♂👫👬👫👭🚶‍♂🚶‍♀🏃‍♂🏃‍♀
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

04/05/2018

*LIC's JEEVAN UTKARSH*
Available up to *31st May 2018* Only

🔹One Time Investment
For 12 Years
🔹10 Times FREE Insurance
🔹Tax Benefit U/s 80C
🔹Tax Free Maturity
🔹Guaranteed Returns+ Bonus
🔹Rate of return up to 8.67%
With Tax Benefit & Free Insurance

*Example-*
Age-35
Investment with GST-Rs.46924
Guaranteed Maturity-Rs.75000
Approx Bonus-. Rs.15000
Free Insurance-. Rs.442200

For Details Contact your attached Agent Atul Bhangale
8605305821

Address

At/postkandari
Bhusawal
425203

Telephone

+918605305821

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahalkshmi LIC insurance service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share