01/05/2022
मंगल देशा, पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा
श्रीमहाराष्ट्र देशा..!
राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा,
फुलांच्याहि देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा
श्रीमहाराष्ट्र देशा..!
#महाराष्ट्र_दिन व कामगार दिनानिमित्त तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा!