Shri Gajanan Maharaj Urban Co-Op Bank Ltd.bhokardan

Shri Gajanan Maharaj Urban Co-Op Bank Ltd.bhokardan All person Give the Banking rules

आज दिनांक 9 मे   2026 , श्री गजानन महाराज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, भोकरदन, शाखा राजुर, ता. भोकरदन चा 22 वा वर्धाप...
09/05/2026

आज दिनांक 9 मे 2026 , श्री गजानन महाराज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, भोकरदन, शाखा राजुर, ता. भोकरदन चा 22 वा वर्धापन दिवस असून, शाखेने 22 वर्ष पूर्ण करून 23 व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. हे सर्व, श्री महागणपती राजुरेश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच बँकेचे भागधारक, खातेदार, हितचिंतक, बँकेचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, आणि सर्व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. आम्ही सर्वांचे आभारी आहोत. बँकेने आधुनिकतेची कास धरत, मोबाईल बँकिंग तसेच यूपीआय सुविधा उपलब्ध केलेली असून, ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा.

सर्व पदाधिकारी व कर्मचारी वृंद
श्री गजानन महाराज अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भोकरदन तालुका भोकरदन जिल्हा जालना.

01/04/2026

Address

Bhokardan
431114

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Telephone

02485244445

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Gajanan Maharaj Urban Co-Op Bank Ltd.bhokardan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Gajanan Maharaj Urban Co-Op Bank Ltd.bhokardan:

Shortcuts

Share

Category