जालना अर्थक्रांती अर्बन मल्टिपर्पज निधी लि.

  • Home
  • India
  • Bhokardan
  • जालना अर्थक्रांती अर्बन मल्टिपर्पज निधी लि.

जालना अर्थक्रांती अर्बन मल्टिपर्पज निधी लि. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जालना अर्थक्रांती अर्बन मल्टिपर्पज निधी लि., Financial service, Jalgaon Sapkal, Bhokardan.

योग्य वेळी केलेली गुंतवणूक आपला भविष्यकाळ सुखकर करते.जालना अर्थक्रांती अर्बन.
30/06/2025

योग्य वेळी केलेली गुंतवणूक आपला भविष्यकाळ सुखकर करते.
जालना अर्थक्रांती अर्बन.

*प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात,**ज्यांना कुठलेही ध्येय गाठायचे असते.**जालना अर्थक्...
28/06/2025

*प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात,*
*ज्यांना कुठलेही ध्येय गाठायचे असते.*

*जालना अर्थक्रांती अर्बन*

*मुदत ठेव योजना**👉मुदत ठेव ही आर्थिक नियोजनाची एक प्रभावी आणि सुरक्षित साधन आहे.**👉ज्याद्वारे व्यक्ती किंवा संस्था ठरावि...
27/06/2025

*मुदत ठेव योजना*

*👉मुदत ठेव ही आर्थिक नियोजनाची एक प्रभावी आणि सुरक्षित साधन आहे.*
*👉ज्याद्वारे व्यक्ती किंवा संस्था ठराविक कालावधीसाठी आपली रक्कम बँक किंवा पतसंस्थेत जमा करतात.*
*👉 ठेवलेल्या रकमेवर संस्थेकडून निश्चित व्याजदराने व्याज दिले जाते.*
*👉ज्यामुळे गुंतवणूकदारांना निश्चित उत्पन्न मिळते.*
*👉मुदत ठेव हे अल्पकालीन तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय मानले जाते.*
*👉 यात गुंतवणूक सुरक्षित राहते.*
*👉चांगला व्याजदरही मिळतो.*
*👉आर्थिक सुरक्षितता आणि नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी मुदत ठेव हे लोकांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान राखते.*
*👉आर्थिक स्वावलंबन आणि बचत वाढविण्यात मदत होते.*
त्यामुळे

*कष्टाची कमाई कुठे गुंतवायची म्हटल्यावर प्रत्येकाला टेन्शन येतच. गुंतवल्यावर पैसा सुरक्षित राहील का, पैशांवर चांगले रिटर्न्स मिळतील का, असे प्रश्न प्रत्येकालाच पडतात. हो की नाही?*
पण, आता बिनधास्त राहा, *जालना अर्थक्रांती अर्बन* खास तुमच्यासाठी सादर करत आहे धमाकेदार 'मुदत ठेव योजना'. ही *मुदत ठेव योजना* तुम्हाला भक्कम सुरक्षेसह देणार सुयोग्य व्याजदर.

✅ सर्वोत्तम व्याजदर: 12%
✅ किमान गुंतवणूक: ₹10,000/-
✅₹10,000 -₹50,000
✅₹50,000 -₹100,000
✅₹100,000 -₹500,000
✅₹500,000 above
✅ कालावधी: 13 महिने
✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याजदर.

*सेवा,सुरक्षा विश्वसाचे नाव.*
*जालना अर्थक्रांती अर्बन...*

नवे पाऊल, नवा संकल्प, आणि उज्ज्वल भविष्याचा आरंभ! 💼💰
आजच गुंतवणूक करा आणि भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य साधा.
अधिक माहितीसाठी कॉल करा.
9607223269
89754 65744
*जालना अर्थक्रांती अर्बन*
*मुख्य शाखा.जळगांव सपकाळ*
*शाखा.दानापूर*

रयतेचे राजे सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे ,आरक्षणाचे प्रणेते लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महारा...
26/06/2025

रयतेचे राजे सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे ,आरक्षणाचे प्रणेते लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
जालना अर्थक्रांती अर्बन.

Jalna arthkranti urban
06/05/2025

Jalna arthkranti urban

तुमचा आनंद, हाच आमचा ठेवा...
04/05/2025

तुमचा आनंद, हाच आमचा ठेवा...

Address

Jalgaon Sapkal
Bhokardan
431114

Opening Hours

Monday 10am - 6am
Tuesday 10am - 6am
Wednesday 10am - 6am
Thursday 10am - 6am
Friday 10am - 6am
Saturday 10am - 6am
Sunday 12am - 12:15am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जालना अर्थक्रांती अर्बन मल्टिपर्पज निधी लि. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share