Tejas Urban Co-Op Credit Society

Tejas Urban Co-Op Credit Society MD

29/11/2025
फक्त मुख्य शाखा व मुख्य कार्यालयास सुट्टी राहील
29/11/2025

फक्त मुख्य शाखा व मुख्य कार्यालयास सुट्टी राहील

तेजस अर्बन संस्थेच्या वतीने संस्थेचे सभासद श्री काळे रितेश पंडीत यांना tvs iqube वाहन खरेदीसाठी कर्ज वितरित करण्यात आले.
08/10/2025

तेजस अर्बन संस्थेच्या वतीने संस्थेचे सभासद श्री काळे रितेश पंडीत यांना tvs iqube वाहन खरेदीसाठी कर्ज वितरित करण्यात आले.

तेजस अर्बन संस्थेच्या वतीने संस्थेचे सभासद श्री प्रशिक रमेश बोराडे यांना व्यवसाय करण्यासाठी  रिक्षा गाडी खरेदीसाठी कर्ज ...
08/10/2025

तेजस अर्बन संस्थेच्या वतीने संस्थेचे सभासद श्री प्रशिक रमेश बोराडे यांना व्यवसाय करण्यासाठी रिक्षा गाडी खरेदीसाठी कर्ज वितरित करण्यात आले

📍बीड तेजस अर्बन संस्थेच्या वतीने संस्थेचे सभासद श्री प्रशिक रमेश बोराडे यांना व्यवसाय करण्यासाठी  रिक्षा गाडी खरेदीसाठी ...
08/10/2025

📍बीड

तेजस अर्बन संस्थेच्या वतीने संस्थेचे सभासद श्री प्रशिक रमेश बोराडे यांना व्यवसाय करण्यासाठी रिक्षा गाडी खरेदीसाठी कर्ज वितरित करण्यात आले...

नायगाव येथील दिपक (बारीकराव वाघुले )यांचे अपघाती दुःखद निधन झाले आहे. त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. व तेज...
26/08/2025

नायगाव येथील दिपक (बारीकराव वाघुले )यांचे अपघाती दुःखद निधन झाले आहे. त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. व तेजस ग्रुप च्या वतीने दिपक च्या दोन्ही मुलांच्या नावे तेजस अर्बन बँकेत 10 हजार ची फिक्स डिपॉजिट करून बॉण्ड देतांना मा. जि. प. सदस्य ॲड प्रकाशदादा कवठेकर,सरपंच श्री. संदीप कवठेकर, मा. सरपंच श्री. सय्यद शायद सर,श्री. पावनराजे भोसले, प्रदीप वाघुले, माहेमूद पठाण, सोनू वनवे, बंडू वाघुले, रिजवान पठाण, सचिन सातपुते,कल्याण औटे,जुबेर पठाण, छोटू बेग,अन्वर शेख, हजर होते

" गौरव कर्तृत्वाचा " आमचे मार्गदर्शक तेजस ग्रुपचे सर्वेसर्वा, जि.प.सदस्य, #अँड_प्रकाश_दादा_कवठेकर यांना लोकमत समूहाचा भू...
22/08/2025

" गौरव कर्तृत्वाचा "
आमचे मार्गदर्शक तेजस ग्रुपचे सर्वेसर्वा, जि.प.सदस्य, #अँड_प्रकाश_दादा_कवठेकर यांना लोकमत समूहाचा भूमिपुत्र पुरस्कार घोषित झाल्याबद्दल खुप-खुप व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐

Address

Nagar Road
Bhir
431122

Opening Hours

9am - 5pm

Telephone

09420655112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejas Urban Co-Op Credit Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tejas Urban Co-Op Credit Society:

Share