Abhyudaya Urban

Abhyudaya Urban Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhyudaya Urban, Financial service, Stadium Road, Siddhivinayak Complex, Bhir.

ज्याचं आर्थिक नियोजन पक्कं...त्याची प्रगती पक्की...
31/10/2022

ज्याचं आर्थिक नियोजन पक्कं...
त्याची प्रगती पक्की...

पैसा साचवण्यापेक्षा तो गुंतवला कि वाढतो
30/10/2022

पैसा साचवण्यापेक्षा
तो गुंतवला कि वाढतो

प्रत्येकव्यवसायिकांसाठी सहज सोपे डेली कलेक्शन वर कर्ज उपलब्ध
27/10/2022

प्रत्येक
व्यवसायिकांसाठी सहज सोपे
डेली कलेक्शन वर कर्ज उपलब्ध

बचत छोटी स्वप्न मोठेडेली पिग्मी योजना
25/10/2022

बचत छोटी स्वप्न मोठे
डेली पिग्मी योजना

दिव्याची रोषणाई, फराळाचा गोडवाअनोखी अपूर्वाई, अन दिवाळीचा सोहळानरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजननिमित्त आपणास सर्वांना मंगलमय श...
24/10/2022

दिव्याची रोषणाई, फराळाचा गोडवा
अनोखी अपूर्वाई, अन दिवाळीचा सोहळा
नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन
निमित्त आपणास सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारीकंदील, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारीधनत्रयोदशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
22/10/2022

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदील, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
धनत्रयोदशी
निमित्त हार्दिक शुभेच्छा!

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला |स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया |नमस्कार त्या दिव्य गो देवतेला |वसुबारसनिमित्त सर्वांना मंग...
21/10/2022

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला |
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया |
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला |
वसुबारस
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!

पैसा असतो जेव्हा हाती... साधते नक्कीच प्रगती...
20/10/2022

पैसा असतो जेव्हा हाती...
साधते नक्कीच प्रगती...

वाटचाल प्रगतीकडेसंकल्प अर्बन मध्ये सेव्हिंग खातंम्हणजे प्रगती पक्की
19/10/2022

वाटचाल प्रगतीकडे
संकल्प अर्बन मध्ये सेव्हिंग खातं
म्हणजे प्रगती पक्की

बदल हा खुप पटकन होऊ शकतो, तो करायचा का नाही हे ठरवायलाआपण खूप वेळ घेतो.
18/10/2022

बदल हा खुप पटकन होऊ शकतो,
तो करायचा का नाही हे ठरवायला
आपण खूप वेळ घेतो.

चिंतामुक्त,सुरक्षित व आनंददायीआर्थिक व्यवहार
16/10/2022

चिंतामुक्त,
सुरक्षित व आनंददायी
आर्थिक व्यवहार

कमीपणा घेणारे कधीच लहानअथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खुपमोठे मन असावे लागते.
15/10/2022

कमीपणा घेणारे कधीच लहान
अथवा चुकीचे नसतात,
कारण कमीपणा घेण्यासाठी खुप
मोठे मन असावे लागते.

Address

Stadium Road, Siddhivinayak Complex
Bhir
431122

Telephone

9890571978

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhyudaya Urban posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share