17/09/2022
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 17 सप्टेंबर 2022, दि राजवीर अर्बन को ऑप क्रेडीट सो लि बीड मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन निम्मित ध्वजारोहण साजरा करण्यात आला त्यामध्ये LG बिल्ड्कोन कंपनीचे मालक मा.विष्णुजी लांडे सर, मा. भूषणजी चित्ते सर, दि राजवीर अर्बन चे अध्यक्ष.मा.संतोष सपकाळ सर, मुख्य शाखा व्यवस्थापक.मा.गणेश पोपळे सर, बार्शी रोड बीड शाखेचे शाखा व्यवस्थापक.मा.गणेश बोबडे सर , इतर सर्व कर्मचारी दिसत आहेत. त्यातील काही क्षण.