11/12/2023
# आजच्या अनिश्चिततेच्या आणि महागाईच्या काळात कोणतेही भांडवल न गुंतवता उत्पन्नाचा निश्चीत स्रोत हवा आहे का ..?
# एकदा विक्री करून किमान 10/15 वर्षे लाभ घ्यायला आवडेल का ?
# लोकांना बचत करण्यास प्रोत्साहन देऊन, त्यांच्या स्वप्नांना विम्याचे कवच देऊन पैसे कमवायला आवडेल का ?
# भारत सरकारची हमी असलेल्या भारतातील प्रथम आयुर्विमा कंपनी बरोबर आपल्या वेळेनुसार काम करायला आवडेल का ?
वरील पैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असल्यास, ही संधी खास आपल्यासाठीच आहे...!