Jagdamba Finance Nidhi Limited

Jagdamba Finance Nidhi Limited Financial Services

मानवी हक्क अबाधित राखणे, त्याचे संवर्धन करणे हा लोकशाहीचा मुख्य हेतू. त्यासाठी जनतेला नागरी व राजकीय क्षेत्रात महत्त्वपू...
15/09/2023

मानवी हक्क अबाधित राखणे, त्याचे संवर्धन करणे हा लोकशाहीचा मुख्य हेतू. त्यासाठी जनतेला नागरी व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागते. आजच्या जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने आपण यासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेऊ.

समाजाला भेडसावणाऱ्या गरीबी, बालमृत्यू, कुपोषण, लिंगविषमता आणि लोकसंख्यावाढ अशा समस्या समूळ नष्ट करण्याची क्षमता साक्षरते...
08/09/2023

समाजाला भेडसावणाऱ्या गरीबी, बालमृत्यू, कुपोषण, लिंगविषमता आणि लोकसंख्यावाढ अशा समस्या समूळ नष्ट करण्याची क्षमता साक्षरतेमध्ये आहे. यामुळेच त्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आज साक्षरता दिन साजरा केला जातो.यानिमित्ताने निरक्षरांना साक्षर करण्याचा संकल्प करु.

आनंद,हर्ष आणि उत्साहाचा सण म्हणजे  #जन्माष्टमी. दहीदूध लुटणारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांचे स्मरण या सणाच्या...
06/09/2023

आनंद,हर्ष आणि उत्साहाचा सण म्हणजे #जन्माष्टमी. दहीदूध लुटणारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांचे स्मरण या सणाच्या माध्यमातून गेले जाते. सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

Greetings to all on the auspicious occasion of .

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा.
30/08/2023

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा.

कोळी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. या सणाच्या निमित्ताने सागराची नारळ वाहून पूजा केली जाते. यानिम...
30/08/2023

कोळी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. या सणाच्या निमित्ताने सागराची नारळ वाहून पूजा केली जाते. यानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृती...
18/08/2023

थोर स्वातंत्र्यसेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

My humble tributes and salutations to great freedom fighter, founder of Azad Hind Sena Netaji Subhashchandra Bose on his death anniversary.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी राज्यात शेती व शेतकऱ्यांना पूरक धोरणे आखून...
18/08/2023

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांचा आज स्मृतिदिन. त्यांनी राज्यात शेती व शेतकऱ्यांना पूरक धोरणे आखून हरित क्रांती घडवून आणली. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

Remembering Former Chief Minister of Maharashtra Vasantrao Naik on his death anniversary.

हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचेआचंद्रसूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे.अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानी आणि ...
15/08/2023

हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे.

अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारकांच्या त्याग आणि बलिदानातून आजचे स्वातंत्र्य साकारले आहे. आपण सर्वजण त्यांचे स्मरण करुयात. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण स...
27/07/2023

माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुयात. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

Remembering Former President and Great Scientist Dr APJ Abdul Kalam on his death anniversary.

आपल्या आयुष्याला योग्य दिशा आणि आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना वंदन🙏गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
03/07/2023

आपल्या आयुष्याला योग्य दिशा आणि आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना वंदन🙏

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या कृतीशील कार्यातून सामाजिक समता प्रस्थापित करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. शाहू महाराजांनी केले...
26/06/2023

आपल्या कृतीशील कार्यातून सामाजिक समता प्रस्थापित करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. शाहू महाराजांनी केलेल्या सुधारणा काळाच्या पुढच्या होत्या. जात-पात-धर्म अशा गोष्टी माणसांच्या प्रगतीच्या आड येऊ नये ही त्यांची भूमिका होती. ते खऱ्या अर्थाने 'लोकांचे राजे' होते. त्यांचे विचार आणि कार्य आजही मार्गदर्शक आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस शासनाच्या वतीने 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन.

Address

Beed
Bhir
431122

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 10pm

Telephone

+918379078032

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdamba Finance Nidhi Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagdamba Finance Nidhi Limited:

Share