Shri Jagdamba Urban Credit Nidhi Beed

Shri Jagdamba Urban Credit Nidhi Beed SWRAJYA NAGAR BARSHI ROAD BEED

13/04/2023
धनत्रयोदशी दिवशीपहिला दिवा लागतो दारीकंदिल,पणत्यांनी उजळून  जाते दुनिया सारीधनत्रयोदशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा....! #धनत...
22/10/2022

धनत्रयोदशी दिवशी
पहिला दिवा लागतो दारी
कंदिल,पणत्यांनी उजळून
जाते दुनिया सारी
धनत्रयोदशी
निमित्त हार्दिक शुभेच्छा....!

#धनत्रयोदशी

 #वसुबारस भारतीय परंपरांमध्ये कृषी संस्कृतीचा मोठा वाटा आहे. आज वसुबारस, गोधनाची पूजा करत त्यांच्याप्रति कृतज्ञता आणि आद...
21/10/2022

#वसुबारस
भारतीय परंपरांमध्ये कृषी संस्कृतीचा मोठा वाटा आहे. आज वसुबारस, गोधनाची पूजा करत त्यांच्याप्रति कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस!
आजपासून दिवाळी सणास सुरुवात होते आहे.
'वसुबारस' निमित्त आणि दिवाळी निमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!


🪔

 #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिनमराठवाडा मुक्ती साठी शहिद झालेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!       #श्री  #जगदंब  #...
17/09/2022

#मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन
मराठवाडा मुक्ती साठी शहिद झालेल्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!


#श्री #जगदंब #अर्बन
संपर्क क्र. 02442-295201,9527550101. #

*आज श्री जगदंबा अर्बन बँक मध्ये श्रींचे आगमन झाले,श्री गणेशाचे पूजन करुन, सर्व सभासद, खातेदार,ठेवीदार, हितचिंतक,यांना आज...
31/08/2022

*आज श्री जगदंबा अर्बन बँक मध्ये श्रींचे आगमन झाले,
श्री गणेशाचे पूजन करुन, सर्व सभासद, खातेदार,ठेवीदार, हितचिंतक,यांना आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा! सर्वसमावेशक, विघ्नांचे हरण करणारा, ज्ञान व बुद्धीचे प्रतीक असलेल्या श्रीगणेशाने दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करून सद्मार्ग दाखवावा, सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीचे वरदान द्यावे ही सदिच्छा.

*श्री जगदंबा अर्बन बँक परिवार बीड*


श्री जगदंबा अर्बन
#गणेशचतुर्थी

बैल पोळा सणा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा
26/08/2022

बैल पोळा
सणा निमित्त
सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!   #श्रीकृष्णजन्माष्टमी
18/08/2022

श्रीकृष्ण जन्माष्टमी
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा....!


#श्रीकृष्णजन्माष्टमी

बहीण -भावाचे नातेदृढ करणारा सण म्हणजे #रक्षाबंधन निमित्त आपणांस व परिवारासमंगलमय शुभेच्छा...!     #शुभेच्छा
11/08/2022

बहीण -भावाचे नाते
दृढ करणारा सण म्हणजे
#रक्षाबंधन
निमित्त आपणांस व परिवारास
मंगलमय शुभेच्छा...!




#शुभेच्छा

संस्थेचे कर्तृत्वसंपन्न चेअरमन आदर्श व्यक्तिमत्वमा श्री परमेश्वर सातपुते सरआपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!
07/08/2022

संस्थेचे कर्तृत्वसंपन्न चेअरमन आदर्श व्यक्तिमत्व
मा श्री परमेश्वर सातपुते सर
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!

गुरू म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती...गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.... #गुरुपौर्णिमा च्या निमित्त    हार्दिक शुभेच...
13/07/2022

गुरू म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती...
गुरू म्हणजे विश्वास आणि वात्सल्य....
#गुरुपौर्णिमा च्या निमित्त
हार्दिक शुभेच्छा...!


#गुरुपौर्णिमा

जरी बाप साय्रा जगाचा परी तु आम्हा लेकरांची विठू माऊली आषाढी एकादशीच्या निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....! 💐 #आषाढीएका...
10/07/2022

जरी बाप साय्रा जगाचा परी तु
आम्हा लेकरांची विठू माऊली
आषाढी एकादशीच्या
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....! 💐

#आषाढीएकादशी

शतकांचे यज्ञातून उठली केशरी ज्वाला....दहा दिशांच्या ह्रदयामधुनी अरुणोदय झाला.... #शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मंगलमय शुभे...
06/06/2022

शतकांचे यज्ञातून उठली केशरी ज्वाला....
दहा दिशांच्या ह्रदयामधुनी अरुणोदय झाला....
#शिवराज्याभिषेक
दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा...!

#शिवराज्याभिषेक

Address

Swarajyanagar Beed
Bhir
431122

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919527550101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Jagdamba Urban Credit Nidhi Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Jagdamba Urban Credit Nidhi Beed:

Share

Category