The Rajveer Urban Co Operative Credit Society Ltd Beed Dist Beed MH.

  • Home
  • India
  • Bhir
  • The Rajveer Urban Co Operative Credit Society Ltd Beed Dist Beed MH.

The Rajveer Urban Co Operative Credit Society Ltd Beed Dist Beed MH. सुरक्षित अखंड अविरत सेवा...

10/11/2023
ग्रामपंचायत नेकनूर मधील नवनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं.सदस्य यांची निवड झाली,त्याबद्दल दि.राजवीर अर्बन पतसंस्थेकडून खूप खूप...
09/11/2023

ग्रामपंचायत नेकनूर मधील नवनिर्वाचित सरपंच व ग्रा.पं.सदस्य यांची निवड झाली,त्याबद्दल दि.राजवीर अर्बन पतसंस्थेकडून खूप खूप अभिनंदन.व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. त्याकरिता सर्वांचे संस्थेमार्फत आज आदर सत्कार करण्यातआला.त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संतोष सपकाळ सर यांनी आदर सत्कार स्वीकारल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा दिल्या...!💐🙏

आज ताडसौन्ना येथील भैरवनाथ खो -खो प्रशिक्षण केंद्रामधील सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना दि राजवीर अर्बन को ऑप बँक बीड च्या...
09/04/2023

आज ताडसौन्ना येथील भैरवनाथ खो -खो प्रशिक्षण केंद्रामधील सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना दि राजवीर अर्बन को ऑप बँक बीड च्या वतीने स्पोर्ट किटचे वाटप करण्यात आले असता ग्रामपंचायत च्या वतीने चेरमण संतोष सपकाळ, घाटसावळी शाखा व्यवस्थापक गणेश पोपळे,कोच प्रफुल हटवटे , तुकाराम करांडे यांचा सत्कार करून सरपंच, उपसरपंच बाळासाहेब नागटिळक यांनी आभार मानले आसता कार्यक्रमाला उपस्थित गावातील संरपच उपसरपंच पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य जेष्ठ नेते कार्यकर्ते युवक. शाळेतील विद्यार्थी.गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. युवक बांधव ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.🙏🙏

  soon 🔜 branch no.4
21/12/2022

soon 🔜 branch no.4

✌️
12/11/2022

✌️

Address

Pawar Building , Hiralal Chowk, Beed.
Bhir
431122

Telephone

+918668967687

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Rajveer Urban Co Operative Credit Society Ltd Beed Dist Beed MH. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Rajveer Urban Co Operative Credit Society Ltd Beed Dist Beed MH.:

Share