Suresh Mahajan Insurance Advisor

Suresh Mahajan Insurance Advisor Since 2009 I am working as Advisor in Life Insurance sector. For any kind of services about life ins

13/09/2022
19/01/2022

जरा सोचे.. Think...
30/05/2021

जरा सोचे..
Think...

24/05/2021
मेडिक्लेम पॉलिसी जरुरी है |
18/05/2021

मेडिक्लेम पॉलिसी जरुरी है |

अब तो भविष्य के बारे में कुछ भी नहीं कहा जा सकता,जैसे इस समय कोरोंना  का प्रभाव हैवैसे ही भविष्य में कुछ और भी हो सकता ह...
27/04/2021

अब तो भविष्य के बारे में कुछ भी नहीं कहा जा सकता,

जैसे इस समय कोरोंना का प्रभाव है
वैसे ही भविष्य में कुछ और भी हो सकता है,

क्या अब भी आपको लगता है कि आपके परिवार के लिए आजीवन बीमा महत्वपूर्ण नहीं है...???

आप एक बार फिर लॉकडाउन की वजह से घर पर हो,

कम से कम अब तो अपने और अपने परिवार के लिए भविष्य में होने वाली भयानक परिस्थितियों से निपटने के लिए आजीवन बीमा पेंशन के साथ लेकर आर्थिक रूप से मजबूत बनो।

कोई भी अमर नहीं हे.
आजीवन बीमा और समुचित पेंशन आपकी अनिवार्य आवश्यकता हे.

अभी आजीवन बीमा लीजिए जब आप स्वस्थ हे.
क्योंकि भविष्य मे यदि कभी आपको सर्वाधिक आवश्यकता महसूस होगी तब चाह कर भी आपको बीमा नहीं मिल पाएगा.

मर्जी है आपकी क्योंकि परिवार है आपका

🙏 सुरेश महाजन
🙏आपका हितैषी
निःसंकोच संपर्क कीजिए
9890827578
9823156014
भारतीय जीवन बीमा निगम
🙏

18/03/2021

नमस्कार मित्रहो 🙏
कॅन्सर कव्हर हा अतिशय सुंदर प्लॅन LIC आपल्या साठी घेऊन आली आहे.
अतिशय कमी प्रिमियम मध्ये खूप मोठे आर्थिक सौरक्षण या पॉलिसीतुन मिळते
आज एकाध्या फॅमिली मध्ये जर कॅन्सर उद्भवला तर ती फॅमिली आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे उध्वस्त होते. कॅन्सर आता पुर्ण पणे बरा होवू शकतो पण यासाठी खूप महागडी ट्रीटमेंट आवश्यक असते. याचसाठी, या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी LIC ची कॅन्सर कव्हर पॉलिसी खूप मोठी मदत ठरते.
ही पॉलिसी 20 ते 65 वयोगटासाठी आहे.
विमारक्कम 10 लाख ते 50 लाख आहे
विमा मुदत 10 ते 30 वर्ष.
10 लाखाच्या पॉलीसीसाठी
35 वय असणाऱ्या व्यक्तीसाठी
30 वर्ष मुदतीसाठी
केवळ रु.3092/- वार्षिक हाप्ता येतो यात कॅन्सर उद्भवल्यास त्या कुटुंबास रु.22 लाख ची मदत होते, व पुढील सर्व हप्ते माफ होतात तर
रु.50 लाखाच्या पॉलिसीस केवळ रु.15458/- वार्षिक हप्ता येतो.
(हा निश्चितच तुमच्या 10 लाखाच्या गाडीच्या इन्शुरन्स पेक्षा कमी आहे.)
दुर्दैवाने कॅन्सर उद्भवला तर ..
1 करोड 10 लाख कॅन्सर पीडितास/ कुटुंबास मिळतात.
मित्रहो यामध्ये ट्रीटमेंट घेतली का ?
किती खर्च झाला ?
हे पाहिले जात नाही.
केवळ कॅन्सर चे निदान महत्वाचे आहे.
मेजर कॅन्सर चे निदान झाल्यास:-
रु.50 लाख एकरकमी + पुढील 120 महिने दर महिना रु.50000/- कॅन्सर पेशंट गेला तरी 120 महिने प्रत्येक महिन्याला नॉमीनीस मिळत राहतील. (विमा रकमेच्या 1%) आणि ती फॅमिली मोठ्या आर्थिक संकटाला धैर्याने तोंड देऊ शकते. कॅन्सरची ट्रीटमेंट मोठ्या हॉस्पिटलमध्ये करू शकते.
केवळ चहाच्या पैशात ही पॉलिसी उपलब्ध
तर चला आज जागतिक कॅन्सर दिनाच्या दिवशीच LIC ची कॅन्सर कव्हर पॉलिसी घ्या आणि चिंता मुक्त व्हा.
आपला ....

आयकर मध्ये सुट मिळवून घेण्यासाठी आपण  LIC पॉलिसीत गुंतवणूक करू शकता.
12/03/2021

आयकर मध्ये सुट मिळवून घेण्यासाठी आपण LIC पॉलिसीत गुंतवणूक करू शकता.

Address

Suresh Emporium
Bhadgaon
424105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Suresh Mahajan Insurance Advisor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share